भारताच्या विजयात 'या' माजी खेळाडूचा हात, रिंकू सिंगने भर मैदानात नाव सांगितलं
Ind vs Aust T20 : विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान टी20 सामन्यांची मालिका खेळवली जातेय. पहिल्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 2 विकेट राखून मात केली. या विजयात टीम इंडियाच्या एका माजी खेळाडूचा मोठा वाटा आहे. रिंकू सिंगनेच या खेळाडूचं नाव सांगितलं आहे.
Nov 24, 2023, 05:39 PM ISTफसवणूक की... रिंकू सिंहने Six मारुन मॅच जिंकवली तरी मिळाला एकच रन; असं का?
India vs Australia 1st T20I: भारतीय संघाने हा रोमहर्षक सामना अंतिम चेंडूवर जिंकला असला तरी शेवटच्या बॉलवर लगावलेला षटकार ग्राह्य धरण्यात आला नाही.
Nov 24, 2023, 08:59 AM ISTSanju Samson : संजू सॅमसनचं करियर संपलं? बीसीसीआयने पुन्हा दिला 'रेड अलर्ट'
IND vs AUS T20I Series : ऑस्ट्रेलियाविरुद्ध तडाकेबाज फलंदाज संजू सॅमसनला (Sanju Samson) पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे. त्यामुळे आता बीसीसीआयने (BCCI) संजूला रेड अलर्ट दिलाय का? असा सवाल विचारला जातोय.
Nov 20, 2023, 11:04 PM ISTIND vs AUS T20I : ऑस्ट्रेलियाच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमार यादव नवा कॅप्टन!
Suryakumar Yadav New India Captain :ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी (India vs Austrelia T20I) सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर युवा टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) नवा उपकर्णधार असणार आहे.
Nov 20, 2023, 10:12 PM IST6,6,6,6,6,6,4... रिंकूची तुफान फलंदाजी! 33 बॉलमध्ये किती धावा कुटल्या पाहिलं का?
Rinku Singh : आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्सचा गोलंदाज यश दयालला सलग 5 षटकार ठोकून कोलकात्याला विजय मिळवून देणारा रिंकू सिंहने पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरी केली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये रिंकू सिंहने 233च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
Nov 2, 2023, 04:00 PM ISTदया कुछ तो गडबड है! Rinku सिंगच्या वाढदिवसाला अफगाणी मिस्ट्री गर्लचा खास मेसेज
Rinku Singh Birthday : भारताचा युवा आक्रमक फलंदाजी रिंकू सिंगचा आज वाढदिवस आहे. आयपीएलच्या सोळाव्या हंगामात (IPL 2023) कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR ) खेळताना रिंकू सिंगने दमदार कामगिरी केली होती. याच जोरावर त्याला थेट टीम इंडियात संधी मिळाली. एशियन गेम्समध्येही त्यानं भारतीय संघातंच प्रतिनिधित्व केलं.
Oct 12, 2023, 09:16 PM ISTIND vs NEP : अखेरच्या ओव्हरमध्ये Rinku Singh चा बिग शो, 23 रन्स केले नसते तर... पाहा Video
Rinku Singh Viral Video : पहिल्याच सामन्यात (India vs Nepal) टीम इंडियाने 23 धावांनी विजय मिळवला. रिंकू सिंगने अखेरच्या 2 ओव्हरमध्ये आक्रमक हल्लाबोल केला. रिंकू सिंहने 15 बॉलमध्ये 37 धावांची खेळी केली.
Oct 3, 2023, 04:15 PM ISTAsian Games : ऋतुराजच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानाात उतरणार, अशी असेल प्लेईंग 11
Asian Games 2023 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज असतानाच तिकडे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली गोल्ड मेडल पटकावण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ मैदानात उतरणार आहे. एशियन गेम्समध्ये पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट संघ खेळणार आहे.
Oct 2, 2023, 05:52 PM ISTAsian Games 2023 : आशिया कपनंतर आता टीम इंडियाची नवी मोहिम; पाहा कसं असेल ऋतुराजच्या संघाचं टाईमटेबल?
Asian Games 2023 : येत्या 10 दिवसात सामना सुरू होणार असल्याने आता पुरूष आणि महिला संघ तयारी करताना दिसत आहेत. अशातच दोन्ही संघाचं टाईमटेबल (Indian cricket Team schedule) कसं असेल? पाहुया...
Sep 18, 2023, 05:30 PM IST200+ Strike Rate... रिंकू आला, धुलाई करुन सामाना जिंकवून गेला! T20 स्पेशलिस्ट नावाला जागला
Rinku Singh Batting In T20: एकंदरित या सामन्याचा अंतिम निकाल पाहता रिंकूची खेळी फारच निर्णायक ठरल्याचं दिसून येत आहे. रिंकू नसता तर सामन्याचा निकाल वेगळाही लागला असता.
Sep 9, 2023, 01:42 PM ISTआयर्लंड दौऱ्यावरुन येताच रिंकू सिंहने आई-वडिलांना दिलं मोठं गिफ्ट, तुम्हालाही वाटेल अभिमान
Rinku Singh : भारतीय क्रिकेट संघाचा उगवता स्टार रिंकू सिंह नुकताच आयर्लंड दौऱ्यावरुन (Ireland Tour) मायदेशी परतला आहे. या दौऱ्यात रिंकू सिंहने (Rinku Singh) दमदार कामगिरी केल्याने सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे. यादरम्यानच त्याने सोशल मीडियावर (Social Media) केलेल्या एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Aug 26, 2023, 09:16 PM IST
ही सौंदर्यवती रिंकूची जबरा फॅन! सामन्यांना आवर्जून हजेरी लावते
Rinku Singh Special Fan: रिंकूने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात फलंदाजी करताना चमकदार कामगिरी करत सर्वांनाच भूरळ घातली.
Aug 21, 2023, 01:10 PM ISTयाला म्हणतात पदार्पण! रिंकू सिंह पहिल्याच सामन्यानंतर थेट रहाणे, सूर्यकुमारच्या पंक्तीत; कारण...
Rinku Singh In Elite List Of Batters: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यामध्ये फलंदाजी करताना रिंकूची अनोखी कामगिरी
Aug 21, 2023, 09:18 AM ISTMr 360° सूर्यालाही जमलं नाही ते रिंकूने पहिल्याच सामन्यात करुन दाखवलं; केवळ दुसरा खेळाडू ज्याने...
Rinku Singh Jumps To Number 2: रिंकू सिंहने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यामध्ये फलंदाजी केली. आपल्या पहिल्याच प्रयत्नामध्ये त्याने उत्तम कामगिरी करत एका अनोख्या यादीमध्ये थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. रिंकूला पहिल्याच सामन्यामध्ये 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कारही मिळाला.
Aug 21, 2023, 08:13 AM ISTRinku Singh: पहिल्याच इनिंगमध्ये चमकला रिंकू सिंग; आयर्लंडच्या गोलंदाजांना आस्मान दाखवलं; पाहा Video
Rinku Singh Video: भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील (IND vs IRE) डब्लिन खेळल्या गेलेल्या दुसरा सामन्यात रिंकू सिंगने धुंवाधार फलंदाजी केली. त्याचा व्हिडीओ पाहा...
Aug 20, 2023, 11:36 PM IST