ना शुभमन ना मधवाल; हरभजन सिंह म्हणतो, 'हा' IPL 2023 चा सर्वात प्रभावी खेळाडू!
IPL 2023 Most Impressive Player: टीम इंडियाच्या महत्त्वाच्या दौऱ्यांसाठी या युवा खेळाडूंची वर्णी लागणार का? असा सवाल विचारला जात असताना आता हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने मोठं वक्तव्य केलंय.
May 25, 2023, 04:31 PM ISTRinku Singh : हा तर पुढचा मुरली विजय...; रिंकूचा नितीश राणाच्या पत्नीसोबतचा 'तो' फोटो व्हायरल
Rinku Singh : केकेआरने गाशा गुंडाळल्यानंतर रिंकूने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एका महिलेसोबत फोटो पोस्ट केला आहे. रिंकूचा ( Rinku Singh ) एक फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसतोय.
May 22, 2023, 06:29 PM ISTIPL 2023 : युवराज सिंहचा 'तो' रेकॉर्ड आजही अबाधित, 'हे' पाच युवा भारतीय खेळाडू करु शकतात ब्रेक
IPL 2023 : राजस्थान रॉयल्सचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वालने आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक (Fastest Fifty) नोंदवलं. पण टी20 क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक नोंदवण्याचा विक्रम आजही अबाधित आहे. भारताचा आक्रमक फलंदाज युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) नावावर हा विक्रम आहे. पण भारताच्या पाच युवा खेळाडूंमध्ये हा विक्रम मोडण्याची ताकद आहे.
May 12, 2023, 10:34 PM ISTIPL 2023 : रिंकू सिंहच्या 5 षटकारांचा बदला घेणार? गुजरातसमोर आज पुन्हा कोलकाताचं आव्हान
आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामना खेळवला जात आहे. यात पहिला सामना आहे तो गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सदरम्यान. दोन्ही संघ यंदाच्या आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने येतायत.
Apr 29, 2023, 02:52 PM ISTIPL 2023 : तो सध्या काय करतो? 5 षटकार खाणारा यश दयाल आहे कुठे, कर्णधार हार्दिककडून मोठा खुलासा
आयपीएलच्या 13 सामन्यात कोलकाताविरुद्ध गुजरात संघाकडून यश दयाल खेळताना दिसला होता. या सामन्यात यश दयालने एकाच षटकात तब्बल 31 धावा दिसल्या आणि त्यानंतर तो मैदानावर पुन्हा दिसलाच नाही.
Apr 26, 2023, 07:19 PM ISTIPL 2023 : रिंकू सिंह उभारतोय स्वप्नांचा डोलारा, बड्या नेत्यांनाही लाजवेल त्याचा हा निर्णय
IPL 2023 : रिंकू सिंह क्रिकेटच्या मैदानातच नव्हे, तर मैदानाबाहेरही जिंकतोय सर्वांची मनं. समाजाप्रती आपलं देणं आणि क्रिकेट विश्वाची अशी परतफेड करण्याचा त्याचा निर्णय पाहून म्हणाल.... कमाल लेका!
Apr 19, 2023, 01:18 PM IST
IPL 2023: सलग 5 षटकार ठोकणाऱ्या रिंकू सिंगसाठी Adult Star ने केलं ट्विट, म्हणाली...
IPL 2023: गुजरातविरोधातील (Gujarat Titans) सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये सलग पाच षटकार ठोकत संघाला विजय मिळवून देणाऱ्या कोलकाताच्या (Kolkata Knight Riders) रिंकू सिंगसाठी (Rinku Singh) अॅडल्ड चित्रपटातील स्टारने ट्वीट केलं आहे.
Apr 13, 2023, 06:49 PM IST
GT vs KKR: सलग 5 सिक्स खाणाऱ्या यश दयाल ची आईने सोडलं जेवण, वडिलांनी मुलाला फोन करुन सांगितलं...
IPL 2023 GT vs KKR: आयपीएलमध्ये कोलकाता नाइट राइडर्सचा फलंदाज रिंकू सिंह ने गुजरातच्या यश दयालच्या एकाच षटकात सलग 5 षटकार मारत विजय मिळवून दिला. आज दोन दिवसांनंतरही या सामन्याची चर्चा होतेय, तर यशच्या कुटुंबियांनीही यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 11, 2023, 03:44 PM ISTRinku Singh 5 Sixes: रिंकू सिंहने ज्या बॅटने 5 बॉलमध्ये 5 Six मारले ती होती फारच खास; समोर आली रंजक माहिती
Rinku Singhs Bat Story With Which He Hit 5 Sixes: शेवटच्या ओव्हरमध्ये केकेआरच्या संघाला विजयासाठी 29 धावांची आवश्यकता असताना शेवटच्या 5 चेंडूंवर रिंकू सिंहने 5 सिक्स मारले.
Apr 10, 2023, 06:27 PM ISTIPL 2023: रिंकूच नाही, तर 'या' खेळाडूंनीही खेचलेत ओव्हरमध्ये 5 सिक्स!
आयपीएलच्या 16 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) स्टार फलंदाज रिंकू सिंग (Rinku Singh) याने धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांच्याच भुवया उंचावल्या. एकाच ओव्हरमध्ये त्याने 5 सिक्स (Rinku Singh 5 Sixes) खेचले आहेत. मात्र, अशी कामगिरी करणारा तो एकटाच खेळाडू नव्हता. याआधी देखील तीन खेळाडूंनी असा पराक्रम केलाय. (Not just Rinku Singh jadeja chris gayle rahul tewatia also hit hit 5 sixes in an IPL over)
Apr 10, 2023, 06:13 PM ISTGT vs KKR: रिंकू सिंग याच्या कामगिरीवर अनन्या पांडे झाली फिदा; पोस्ट शेअर करत म्हणाली...
GT vs KKR IPL 2023: रिंकू सिंह या खेळीमुळे तो काही मिनिटात स्टार झाला. रिंकूच्या कामगिरीवर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) फिदा झाल्याचं पहायला मिळतंय. अनन्याने इन्टाग्रामवर (Ananya Pandey Instagram) स्टोरी शेअर केली.
Apr 10, 2023, 05:20 PM ISTKKR vs GT : दोन दिवसांपूर्वी ज्याने कौतुक केले त्यालाच शेवटच्या ओव्हरमध्ये चोपलं... रिंकू सिंगचे चॅट व्हायरल
KKR vs GT : रविवारी नरेंद्र मोदी स्टेडिमवर झालेल्या रोमांचक सामन्यात केकेआरने गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला आहे. या रोमांचक सामन्यात शेवटच्या षटकात कोलकाताला विजयासाठी 29 धावांची गरज होती. रिंकू सिंगने (Rinku Singh) शेवटच्या षटकात पाच षटकार मारत कोलकाताला विजय मिळवून दिला.
Apr 10, 2023, 10:33 AM ISTRinku Singh: रिंकूचा पराक्रम पाहून Shreyas Iyer चा आनंद गगनात मावेना; थेट Video Call केला अन्...
Rinku Singh last thriller over: रिंकूचा पराक्रम पाहून कोलकाताच्या चाहत्यांनी एकच कल्ला केला. तर केकेआरचा जखमी कॅप्टन श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) आनंद देखील गगनात मावेना झाला होता.
Apr 9, 2023, 11:17 PM ISTGT vs KKR: मला विश्वास होता की...; ऐतिहासिक विजयानंतर Rinku Singh ने केला 5 सिक्सेसचा खुलासा
गुजरातच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून 204 रन्स केले. 205 या लक्ष्याचा पाठलाग करताना रिंकूने शेवटच्या ओव्हरमध्ये लागोपाठ 5 सिक्स मारत सामन्याचे फासे उलटवले. त्याच्या या खेळीच्या जोरावर त्याने 3 विकेट्सने आपल्या टीमला विजयही मिळवून दिला.
Apr 9, 2023, 10:54 PM ISTVIDEO : 6,6,6,6,6... Rinku Singh ठरला KKR च्या विजयाचा हिरो; पाहा शेवटच्या ओव्हरचा थरार!
Last Triller Over Of GT vs KKR: अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यातील रोमांचक सामन्यात केकेआरने गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला आहे. रिंकू सिंगने (Rinku Singh) शेवटच्या षटकात (Last Thriller Over) पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.
Apr 9, 2023, 08:26 PM IST