थेट जिल्हाधिकाऱ्याचे बनावट अकाऊंट तयार करुन फसवणूक; शाहरुख खानला अखेर अटक
Pune Crime : पुण्यात जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी शाहरुख नावाच्या आरोपीला थेट राजस्थानातून अटक केली आहे. या आरोपीने आणखी सरकारी अधिकाऱ्यांनाही फसवल्याचे समोर आलं आहे.
Oct 6, 2023, 12:17 PM ISTऑनलाइन अॅपवरील ओळख पडली महागात, महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण करुन अनैसर्गिक कृत्य
Pune Crime: पुण्यातील पीडित तरुणाने आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची तक्रार दिली आहे. हा तरुण 21 वर्षांचा असून बंडगार्डन पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Oct 3, 2023, 12:49 PM ISTपुणे पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या दहशवाद्याला दिल्लीत अटक; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
Pune Crime : पुणे शहरात इसिस मॉड्यूल प्रकरणात सक्रीय असणाऱ्या फरार दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह आणखी तीन जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पकडलेला दहशतवादी पुणे पोलिसांच्या तावडीतून पळाला होता.
Oct 2, 2023, 11:29 AM ISTPune News : पुण्यात चाललंय तरी काय? ससून रुग्णालय प्रवेशद्वारातून ड्रग्जचा साठा जप्त!
Drug racket Pune News : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
Oct 1, 2023, 04:15 PM IST‘माझा मुलगा गेलाय, डीजे लावू नका!’ म्हणणाऱ्या बापाला 21 जणांकडून बेदम मारहाण
Pune Crime : पुण्यात घरासमोर डीजे लावू नका असे सांगणाऱ्या बापाला 21 जणांनी बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 21 आरोपींना अटक केली आहे.
Sep 29, 2023, 11:21 AM ISTरविवारपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृत्यू; साताऱ्यात छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला मृतदेह
Pune Crime : पुण्यात गेल्या रविवारपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला आहे. खंडाळ्यातील खंबाटकी बोगदाजवळ छिन्नविछिन्न अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद करत तपास सुरु केला आहे.
Sep 23, 2023, 10:28 AM ISTघाबरवण्यासाठी पत्नीनं अंगावर पेट्रोल ओतताच पतीने पेटवून दिलं; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune Crime : पुण्यात पतीच्या मारहाणीला कंटाळून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीचा जीव जाता जाता वाचला आहे. आगीत भाजलेल्या पत्नीला सध्या रुग्णालायात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
Sep 22, 2023, 09:18 AM ISTPune Crime News : पुणे हारदलं! 4 वर्षीच्या चिमुरडीवर बसच्या खाली नेऊन लैंगिक अत्याचार
Kothrud Crime News : पुण्याच्या कोथरूड भागात खाऊ देण्याच्या बहाण्यानं 30 वर्षीय व्यक्तीनं ( 4 year old girl physical abused) चिमुरडीवर अत्याचार केला. पोलिसांनी तात्काळ प्रकरणाचा छडा लावत एका व्यक्तीस अटक केली आहे.
Sep 18, 2023, 09:36 PM IST'आमच्यासोबत पंगा घेतला तर असाच मुडदा पाडू'; पुण्यात अल्पवयीन मुलाची धारदार शस्त्राने हत्या
Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलाच्या हत्येनं खळबळ उडाली आहे. जुन्या भांडणातून झालेल्या वादातून काही तरुणांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलाची हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहा आरोपींनी ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे.
Sep 18, 2023, 12:16 PM ISTकुख्यात बाळासाहेब खेडकरचा तुरुंगवासातच मृत्यू, गारवा हॉटेल मालकाच्या हत्येच्या होता आरोपी
Pune Crime : उरळी कांचन येथील प्रसिद्ध गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांची दोन वर्षांपूर्वी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी दहा आरोपींनी अटक करुन त्यांची कारागृहात रवानगी केली होती.
Sep 13, 2023, 04:16 PM ISTकेस कापायला पैसे दिले नाहीत म्हणून पतीची पत्नीला पट्ट्याने मारहाण; पुण्यातील विचित्र प्रकार
Pune Crime : पुण्यात पतीने पत्नीला शिवीगाळ करत पट्ट्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. केस कापण्यासाठी पैस न दिल्याने पतीने पत्नीला जबर मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलिसांंनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Sep 11, 2023, 11:38 AM IST'तुम सेक्स करोगी?' घरात घुसून स्विगी डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune Crime : पुण्यात स्विगी डिलिव्हरी बॉयने एका तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी स्विगी डिलिव्हरी बॉयवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
Sep 7, 2023, 08:56 AM ISTपुण्यात महिला पोलिसाचीच अब्रू लुटली, कधी पिस्तुलचा धाक तर कधी नशेच्या गोळ्या देऊन वारंवार अत्याचार
Pune Crime : पुणे शहर पोलीस दलातील एका महिला पोलीस शिपायाला गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर पोलीस शिपायाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sep 5, 2023, 12:32 PM IST'सहा लाख दे नाहीतर...', IPL मध्ये सट्टा अन् पहाटेची वसुली, पुणे पोलिसांनी केली थरारक सुटका!
Youth kidnapped to recover money : एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Pune Crime News) फिर्याद नोंदवली होती. महिलेचा पती ऑटो गॅरज चालवतो. त्याचबरोबर त्याला सट्टा खेळण्याचा नाद होता.
Sep 3, 2023, 07:03 PM IST'पीटी टीचरने आम्हाला बॅड टच..' पुण्यात अवघ्या 10 वर्षाच्या विद्यार्थीनींनी केली शिक्षकाची पोलखोल
Pune PT teachers Bad Touch: पुण्यातील लोहगाव परिसरात असलेल्या केंद्रीय विद्यालयात शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीटी शिकवणाऱ्या शिक्षकानेच शाळेतील दोन विद्यार्थीनींचा विनयभंग केला.
Aug 31, 2023, 10:37 AM IST