Pune Student Suicide: तीन वेळा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न! चौथ्या वेळेस... पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्याचं धक्कादायक कृत्य
Pune Student Suicide: पुण्यात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याआधी तीनवेळा या तरुणाने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चौथ्यांदा या मुलाने केलेल्या कृत्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे
May 15, 2023, 06:02 PM ISTPune Crime : जेवायला जातो म्हणून घराबाहेर पडला अन् परतलाच नाही... इंजिनियची हत्या, धक्कादायक कारण समोर
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. अवघ्या तीन हजार रुपयांसाठी इंजिनिअर तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
May 15, 2023, 01:45 PM ISTKishor Aware Murder Case : बापाच्या अपमानाचा घेतला बदला... किशोर आवारेंच्या हत्येमागचं कारण आलं समोर
Kishor Aware Murder Case : मावळ मधील तळेगाव मधील किशोर आवारे हत्या प्रकरणाने आणखी नवं वळण घेतलेलं आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केल्यानंतर या हत्येमागचे कारण समोर आले आहे.
May 14, 2023, 10:28 AM ISTPune Crime : किशोर आवारे हत्या प्रकरणाला मोठं वळण; कुटुंबियांचा राष्ट्रवादीच्या आमदारावर गंभीर आरोप
Pune Crime : पुणे जिल्ह्यातील व्यापारी-कार्यकर्ते किशोर आवारे (48) यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके आणि इतरांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेजवळ दुपारी 1.45 च्या सुमारास किशोर आवारे यांची सहा जणांच्या टोळक्याने गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येनंतर मावळमध्ये खळबळ उडाली आहे.
May 13, 2023, 08:59 AM ISTPune News : 60 हजार रुपयांत 10- 12 वी, बीए, बीकॉमची बनावट प्रमाणपत्रं विकणारी टोळी गजाआड
Pune News : नापास तरुणांना दहावी- बारावीचं बोगस प्रमाणपत्र देणारा टोळीचा पर्दाफाश. राज्याच्या शिक्षण विभागाला आणि इतरही यंत्रणांना खडबडून जागं करणारी बातमी. विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात काय सुरुये?
May 9, 2023, 08:11 AM IST
गँगस्टर.. विषय करायचा नाय ताईने केला राडा! अल्पवयीन मुलींची मारहाण, प्रसिद्धीसाठी Video केला व्हायरल
सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काही मुलींनी एका अल्पवयीन मुलीला मारहाण केली. आपली दहशत निर्माण व्हावी यासाठी त्यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
Apr 18, 2023, 06:55 PM ISTPune Crime : मृतदेहासोबत दगड भरले अन् विहिरीत फेकले... बेपत्ता व्यापाऱ्याची निर्घृण हत्या
Pune Crime : जुन्नर बाजार समितीचे उमेदवार किशोर तांबे पाच एप्रिलपासून बेपत्ता होते. शनिवारी चौकशीनंतर किशोर तांबे यांची हत्या झाल्याचे समोर झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने किशोर तांबे यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढत पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवून दिला
Apr 9, 2023, 11:42 AM ISTPune Crime । तिहेरी हत्याकांडानं पुणे हादरलं, आईसह दोन मुलांची हत्या
Paune Police Arrest One For Burning Three From Extra Marital Affair
Apr 6, 2023, 12:15 PM ISTGaja Marne : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला कोण वाचवतंय? मोक्कातून वगळण्यासाठी पुणे पोलिसांवर दबाव
Gaja Marne : गजा मारणे हा पुण्यातल्या मारणे गँगचा म्होरक्या आहे. कोथरूड भागात त्याचा मोठा दबदबा आहे. शहर आणि जिल्ह्यात मिळून तब्बल 24 गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणं यामध्ये तो कुख्यात आहे. गजावर मोकांतर्गत कारवाईदेखील झाली आहे.
Pune Crime : रमजानसाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीला राग अनावर; थेट चाकू उचलला अन्...
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शुल्लक कारणावरुन पत्नीने पतीले थेट धारदार चाकून भोकसल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सासऱ्याच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी तपास सुरु केला आहे
Apr 3, 2023, 09:20 AM ISTPune Crime : बाईकवरुन आलेल्या तिघांनी राष्ट्रवादीच्या सरपंचाला संपवलं... हत्येचा थरार CCTVत कैद
Pune Crime : पुणे पोलिसांकडून एकीकडे गुन्हेरांना आळा घालण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे टोळीयुद्ध अद्याप सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. विद्यमान सरपंचाच्या हत्येने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींचा तपास सुरु केला आहे
Apr 2, 2023, 11:22 AM ISTपुण्यात हडपसरमध्ये गँगवॉर! खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीवर हल्ला
Pune Crime Hadapsar Gang war
Mar 30, 2023, 01:30 PM ISTPune News : मेहनतीने डॉक्टर होण्याच्या स्वप्न उराशी बाळगलं पण... वडिलांनी कॉलेजमध्ये सोडताच तरुणीने स्वतःला संपवलं
Pune News : ससून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत तरुणीने जीवन संपवल्याने बुधवारी पुण्यात खळबळ उडाली होती. बंडगार्डन पोलिसांनी याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी तरुणीचा मोबाईलही ताब्यात घेतला आहे
Mar 30, 2023, 09:41 AM ISTPune Crime : मित्रासोबत लग्न लावण्याचे आश्वासन अन् 50 हजारांना सौदा; पुण्यातल्या मुलीची मध्य प्रदेशात विक्री
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
Mar 27, 2023, 05:34 PM ISTPune Crime : तू मार खाण्याचाच लायकीचा आहे... महिलांनी मारल्याचा अपमान जिव्हारी लागल्याने रिक्षाचालकाने स्वतःला संपवलं
Pune Crime : दोन दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकाने धानोरी परिसरात असलेल्या एका खाणीत उडी मारून स्वतःला संपवले होते. त्यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी शेजारच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
Mar 27, 2023, 09:34 AM IST