पुण्यात गुन्हेगारांचा कहर; पार्किंगच्या वादातून महिलेला पेटवण्याचा प्रयत्न
Pune Crime News : पुण्यात गाडी पार्क करण्याच्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हल्लेखोरांनी एका महिलेला देखील पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
Feb 19, 2024, 02:23 PM ISTPune News : उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्कमध्ये वेश्या व्यवसाय; पोलिसांना माहिती मिळाली अन्...
Pune Crime : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली असून उच्चभ्रू समजला जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात सदनिकेत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे.
Feb 17, 2024, 09:38 AM ISTPune Crime : उच्चशिक्षित तरुणांकडून गांजा विक्री, 27 किलो अमली पदर्थांसह 3 तरुणांना अटक
Pune Crime news marathi : पुण्यातील तीन तरुणांकडून 27 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे गांजा विक्री करणारे तिघेही उच्चशिक्षित आहेत.
Feb 15, 2024, 09:27 AM ISTन्याय मिळेना! तरुणाने पोलीस चौकीसमोरच स्वत:ला पेटवले, पुण्यात धक्कादाय प्रकार
Pune Crime: पोलिसांनी रोहिदासला मारहाण करणाऱ्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र त्यांच्यावर कारवाई केली नव्हती.
Feb 13, 2024, 02:57 PM ISTPune News | धक्कादायक! गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकी देणारा आरोपी फरार
Sassoon Hospital One More Prisioner Marshal Leelakar Escape
Feb 11, 2024, 01:20 PM ISTससूनमधून पुन्हा आरोपी पळाला! गुंड शरद मोहोळच्या पत्नीला दिली होती धमकी
Pune Crime: मार्शल लीलाकर असे ससून मधून पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.
Feb 11, 2024, 11:17 AM ISTVIDEO | मुंबईनंतर आता पुणे हादरलं! पैशाच्या वादातून गोळीबार, गोळी झाडून स्वत:ही संपवलं जीवन
Pune Crime money dispute committed suicide by shot by Gun
Feb 10, 2024, 08:50 PM ISTमुंबईनंतर आता पुणे हादरलं! पैशाच्या वादातून हल्ला, गोळी झाडून स्वत:ही संपवलं जीवन
Pune Sucide and Murder: पुण्यात पैशाच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.
Feb 10, 2024, 08:30 PM ISTबुधवार पेठेत दुसऱ्या लग्नामुळे गेला एकाचा जीव; आरोपीला पुणे स्टेशनवरुन अटक
Pune Crime News : पुण्याच्या बुधवार पेठेत एका व्यक्तीची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
Feb 10, 2024, 04:32 PM ISTPune News : हृदयद्रावक! अभ्यासासाठी आई ओरडली म्हणून 13 वर्षीय मुलाने उचललं टोकाचं पाऊल
Pune News : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई अभ्यास कर म्हणून ओरडली या कारणाने एका 13 वर्षीय मुलाने धक्कादायक कृत्य केलंय.
Feb 3, 2024, 07:48 AM ISTपुणे : शाळकरी मुलांमध्ये गॅंगवॉर; दहावीच्या विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने वार
Pune Crime News : पुण्यात शाळकरी मुलांवर अल्पवयीन मुलांनी चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. सध्या अल्पवयीन मुलावर ससून रुग्णालयात उपाचर सुरु आहेत
Feb 1, 2024, 09:51 AM ISTपुण्यात 15 वर्षीय कॉलेज तरुणीवर मित्रांकडून गँगरेप! मुळा नदीच्या पत्रातील झाडीत नेलं अन्..
Pune Gang Rape Crime News: आपण कुठेतरी फिरायला जाऊ असं म्हणत हे दोघेजण त्या दोघींना घेऊन पुण्यातील मुळा नदीच्या पत्रामध्ये घेऊन गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलीने कुटुंबियांच्या मदतीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करुन घेण्यात आला आहे.
Jan 31, 2024, 10:36 AM ISTपुण्यात मराठी अभिनेत्रीवर बलात्कार; आरोपीने पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप
Pune Crime News : पुण्यात मराठी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने लग्नाचे आमीष दाखवून तरुणीला जाळ्यात ओढलं होतं.
Jan 28, 2024, 09:01 AM ISTपुणे हादरलं! आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेत अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
Pune Crime News Varkari Educational Institution: संस्थेत शिकत असलेल्या 70 विद्यार्थ्यांपैकी पीडित 3 विद्यार्थ्यांना आरोपी एकांतात भेटायला बोलवायचा. त्याचवेळी तो त्यांच्याशी हे अनैसर्गिक चाळे करायचा अशी माहिती समोर आली आहे.
Jan 27, 2024, 07:20 AM ISTपुणे हादरलं! ब्रेकअपनंतर त्याने गर्ल्डफ्रेण्डच्या आईलाच संपवलं; समोर आलं खरं कारण
Pune Man Killed Girlfriend Mother: या तरुणीच्या वडिलांचं जानेवारीच्या पहिल्या तारखेला निधन झालं. यानंतर तिने नोकरी सोडली होती. सध्या घरी ही तरुणी आणि तिची आई अशा दोघीच राहत होत्या अशी माहिती तपासात समोर आली आहे.
Jan 24, 2024, 08:22 AM IST