'नरबळी द्या, नाहीतर मुलाचा मृत्यू होईल'; पुण्यात जादूटोण्याच्या बहाण्याने लुटले 35 लाख
Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नरबळी द्या, नाहीतर मुलाचा मृत्यू होईल असे धमकावून आरोपींनी 50 लाखांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Jan 19, 2024, 11:09 AM ISTपुणे : भररस्त्यात फोडायचा महिलांची डोकी; दगडी गॅंगच्या म्होरक्याला शिवसैनिकांनी पकडलं
Pune Crime : पुण्याच्या वैदुवाडी येथे महिलांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या एका माथेफिरु आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने आतापर्यंत दहा महिलांची डोकी फोडली आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Jan 18, 2024, 12:59 PM ISTपुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्रीसह दोन रशियन मॉडेल ताब्यात
Pune Sex Racket: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उच्चभ्रू वस्तीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी कारवाई करत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
Jan 17, 2024, 02:29 PM ISTपुण्यात बहिणीची छेड काढली म्हणून भावानं गुंडाला संपवलं; CCTV मुळं घटना उघडकीस
Pune News : गुन्हेगारी विश्वात घडणाऱ्या घडामोडींमध्ये नकळतपणे पुण्याचं नाव आता पुढे येत असून, या पुण्यात दिवसाढवळ्या अशी कृत्य घडत असल्यानं चिंता वाढू लागली आहे.
Jan 17, 2024, 08:01 AM IST
पुण्यातून मांढरदेवीच्या दर्शनाला नेलं अन् पत्नीला दरीत ढकलून दिलं; चार महिन्यांनी असा झाला हत्येचा उलगडा
Pune Crime : पुण्यात एका पतीने पत्नीची दरीत ढकलून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्बल चार महिन्यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना यश आलं आहे. वयाच्या अंतरामुळे दोघांमध्ये वाद होतं होते आणि त्यातून हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे.
Jan 15, 2024, 02:00 PM ISTशरद मोहोळ प्रकरणातील बड्या आरोपींना अटक; तिघांची होती महत्त्वाची भूमिका
Sharad Mohol Case : शरद मोहोळ हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघांचाही या हत्येमध्ये महत्त्वाचा सहभाग असल्याचे म्हटलं जात आहे.
Jan 13, 2024, 11:14 AM ISTPune News : 'पालकमंत्री म्हणून मी...', शरद मोहोळ हत्या प्रकरणावर अजित पवार स्पष्टच म्हणाले...
Sharad Mohol Dead : शरद मोहोळ हत्या प्रकरणावर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DyCM Ajit Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Jan 6, 2024, 07:26 PM ISTPune Crime News : शरद मोहोळचा गेम का झाला? टोळीत माणूस पेरून केला गेम; पोलिसांनी सांगितलं कारण!
Sharad Mohol Case : दिवसाढवळ्या झालेल्या हत्येमुळे आता पुणे सुरक्षित आहे का? पुण्याला पुन्हा गँगवॉरचं ग्रहण लागणार का? असा सवाल विचारला जात आहे.
Jan 6, 2024, 03:23 PM ISTSharad Mohal Killing : कायद्याचे तीन तेरा वाजल्याच्या वडेट्टीवारांच्या टीकेवर फडणवीसांचं उत्तर
Vijay Wadettiwar Vs Devendra Fadnavis on Pune Crime Sharad Mohal Killing
Jan 6, 2024, 10:40 AM ISTकुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर कोथरूडमध्ये गोळीबार; रुग्णालयात उपचार सुरू
Pune Crime : पुण्यातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्याच्या कोथरुड परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात मोहोळ जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Jan 5, 2024, 02:16 PM ISTपुणे ठरतंय क्राइम कॅपिटल; पोलिसांच्या डोळ्यांसमोर हल्ला झाल्याने क्षमतेवर प्रश्नचिन्ह
Pune Crime : पुण्यात कोयता गँगचा पुन्हा एकदा सुळसुळाट पहायला मिळत आहे. भररस्त्यात गुंडाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे पुणेकर जनता भयभीत झाली आहे.
Dec 28, 2023, 05:05 PM ISTMPSC मध्ये नेहमीच अपयश; यश मिळवण्यासाठी तरुणाने प्यायले महिलेचे पाय धुतलेले पाणी
Pune Crime : पुण्यात भोंदूगिरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एका तरुणाला नैराश्याला कंटाळून एका महिलेचा सल्ला घेणे चांगलेच महागात पडलं आहे. महिलेने साथीदारांच्या मदतीने तरुणाकडून दीड लाख रुपये लुबाडले आहेत.
Dec 17, 2023, 01:14 PM ISTकुरिअर ऑफिसला फोन केला अन् अकाउंटमधून 5 लाख गायब
पुण्यात राहणाऱ्या ४१ वर्षीय व्यक्तीची ऑनलाईन फसवणुक.
Dec 15, 2023, 04:36 PM ISTपतीवर विषप्रयोग फसला, मग शेजाऱ्याला दिली जीवे मारण्याची सुपारी, पण तरीही...
Pune News Today In Marathi: पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीमध्ये पत्नीने पतीला विष प्रयोग करून मारण्याचा प्रयत्न केला पण त्यात तो वाचल्याने थेट सुपारी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Dec 12, 2023, 03:29 PM IST
माझ्या मित्राला संपवून टाक! मित्राच्या मृत्यूसाठी स्मशानात अघोरी पूजा; पुण्यातील खळबळजनक प्रकार
Pune Crime : पुण्यात एका खासगी सावकाराने मित्राच्या मृत्यूसाठी स्मशानात अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Dec 8, 2023, 12:03 PM IST