पुणे : आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मालकावर हल्ला; इन्स्टाग्रामवरुन सापडला आरोपी
Pune Crime : आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाने मालकावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार पुण्याच्या लष्कर भागाता घडला आहे. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.
Dec 4, 2023, 01:24 PM ISTपैशाचा पाऊस पाडणाऱ्या भोंदू बाबाला बनावट पोलिसांनी धुतलं; 18 लाख घेऊन काढला पळ
Pune Crime : पुण्यात जादूटोण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशांचा पाऊस पाडतो म्हणून एका तरुणाचे 18 लाख रुपये बनावट पोलिसांनी लुटले आहेत. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Dec 4, 2023, 10:21 AM IST'बघतोय रिक्षावाला' ग्रुपवर व्हिडीओ टाकला अन्... सावकाराच्या जाचाला कंटाळून रिक्षाचालकाची आत्महत्या
Pune Crime News : पुण्यात रिक्षाचालकाने इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सावकारीच्या जाचाला कंटाळून रिक्षाचालकाने हे टोकांच पाऊल उचललं आहे. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केला आहे.
Nov 30, 2023, 04:22 PM ISTपुण्यात दुपारची झोपमोड करणाऱ्याचा मर्डर! भाडेकरूने घरमालकाला टाकीत बुडवून संपवलं
पुण्यात दुपारी हॉर्न वाजवून झोपमोड करणाऱ्या घरमालकाची भाडेकरुनेच हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. हडपसर रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात ही घटना घडली आहे.
Nov 23, 2023, 12:25 PM IST
भांडण सोडवायला गेलेल्या मित्रावरच झाडल्या तीन गोळ्या; तरुणाने धावत जात स्वतःच गाठलं रुग्णालय
Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ वादातून हा गोळीबार झाला असून यामध्ये एक तरुण जखमी झाला आहे. मात्र या प्रकारामुळे बाणेर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
Nov 20, 2023, 09:10 AM ISTPune News : 'चुकीला माफी नाही! आमच्या आयाबहिणीवर...', वसंत मोरे यांचा पुण्यात खळखट्याक; पाहा Video
Vasant More Demolished Office : आमच्या आयाबहिणीवर अत्याचार सहन करणार नाही. या संस्थेवर बंदी आणली पाहिजे. जे लोकं संचालक आहेत त्यांच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणी वसंत मोरे यांनी पुण्यात (Pune News) केली आहे.
Nov 7, 2023, 09:11 PM ISTपुण्यात रक्षकच बनले भक्षक, अल्पवयीन प्रेमी युगुलाला पोलिसांनी डांबलं; मुलीवर सलग 5 दिवस...
Pune Crime: पीडित मुलीच्या तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अनिल पवार याची पत्नी संचालक असलेल्या सिद्धार्थ मल्टीपर्पज एनजीओच्या माध्यमातून हे रॅकेट सुरू होतं.
Nov 7, 2023, 05:27 PM ISTस्कूटरला धडक देणारी कारच घेऊन पळाला तरुण, पुण्यातल्या बाणेर येथील अजब घटना
Pune Crime : पुण्यात स्कूटर चालकाची एका कॅबला धडक बसल्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने कॅबला धडक दिल्यानंतर गाडी घेऊन पळ काढला होता. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली असून आरोपीच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Oct 27, 2023, 04:02 PM ISTट्रिपल सीट जाताना रोखलं म्हणून लष्कराच्या जवानाने ट्रॅफिक हवालदाराच्या डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक
Pune Crime : पुण्यात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या एका जवानाला दंड केल्यामुळे वाहतूक हवालदारावर हल्ला करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी जवानाला अटक केली आहे.
Oct 27, 2023, 08:52 AM IST'त्या' पोलीस कर्मचाऱ्याला अटक करुन आणा'; कोर्टाने दिले आदेश
Pune Crime : पुण्यात एका प्रकरणात माजी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करुन कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. वारंवार आदेश देऊनही कोर्टात न आल्याने न्यायालयाने हे कठोर पाऊल उचललं आहे.
Oct 26, 2023, 05:16 PM ISTVIDEO : संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती! मद्यधुंद चालकाने प्रवाशांनी भरलेल्या बसने वाहनांना उडवलं
Pune Crime : पुण्यात पीएमटी बसचालकाने दारुच्या नशेच प्रवाशांनी भरलेली बस उलटी चालवत वाहनांना उडवलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Oct 22, 2023, 11:42 AM IST74 वर्षाचे पुणेकर आजोबा कॉल गर्लला भुलले, आयुष्यभराची कमाई गमावून बसले; काय घडलं नेमकं?
Pune Crime: मोबाईलमध्ये तुमचं कॉल रेकॉर्डिंग आहे अशी ज्योतीने बतावणी केली. यानंतर फिर्यादी खूप घाबरले.
Oct 22, 2023, 09:47 AM ISTपुण्यात निलकंठ ज्वेलर्सच्या दुकानांवर छापे; आयकर विभागाची पहाटेच मोठी कारवाई
Pune IT Raid : पुण्यात पहाटेच आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. पुण्याच्या प्रसिद्ध निलकंठ ज्वेलरच्या दोन दुकानांवर आयकर विभागाने पहाटेच छापा टाकला आहे. आयकर विभागाकडून सध्या ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये तपास सुरु आहे.
Oct 19, 2023, 09:38 AM ISTपुणे : सैन्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 15 तरुणांची फसवणूक; आरोपीला तमिळनाडूतून अटक
Pune Crime : सैन्यात भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या 15 तरुणांची पुण्यात एका बनावट आर्मी ऑफिसरने फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. पुणे पोलिसांनी या आरोपीला तमिळनाडूतून अटक केली आहे.
Oct 13, 2023, 03:55 PM ISTपतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेसोबत साधायचा जवळीक, शारीरिक संबंधाची मागणी करणाऱ्या तरुणाला घडली अद्दल
Pune Crime: पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेसोबत जवळीक साधू पाहणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. हा तरुण महिलेच्या एकटेपणाचा फायदा घ्यायचा आणि तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करायचा. दरम्यान पीडित महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे.
Oct 10, 2023, 10:21 AM IST