दुसऱ्याच्या पत्नीसोबत 'लिव्ह इन' मध्ये राहत होता; तोंडाला रुमाल बांधून नवरा आला अन् पुढच्या क्षणी....
Pune Crime News: आपल्या पत्नीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचा हा राग हल्ला करणाऱ्या पतीच्या मनात होता. या रागातून त्याने संबंधित व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला.
Jul 17, 2023, 01:20 PM ISTफ्री सिगारेट दिली नाही म्हणून राग अनावर; हॉटेल चालकाच्या डोक्यात कोयत्याचे सपासप वार
Pune Crime: या प्रकरणी पोलिसांनी चेतन बसवराज चितापुरे या 22 वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे. तो पुणे येथील लोहंगावच्या मोझे आळी येथे राहतो. याबाबत हर्षल गुंजाळ यांनी फिर्याद दिली होती.
Jul 16, 2023, 12:43 PM ISTपॉर्न व्हिडीओ दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गर्भनिरोधक गोळी देऊन असेच संबध ठेवण्याची धमकी
Minor Girl Rape: आरोपीने पीडितेवर बलात्कार तर केलाच पण तिला गर्भनिरोधक गोळ्या देऊन असेच कायम संबंध ठेव अशी धमकी देखील दिली. पुणे पोलिसांनी याप्रकरणात कारवाई केली फिर्यादी तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jul 16, 2023, 12:04 PM ISTPune Crime: बसमध्ये दिवसाढवळ्या विनयंभग, बारावीचा विद्यार्थी तरुणीजवळ जाऊन बसला आणि....'
Pune Crime: तरुणी पौड रोस्त्यावरील बस थांब्यावर उतरुन घरी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग सुरु केला. यामुळे तरुणीला आणखीनच धक्का बसला.
Jul 16, 2023, 11:13 AM ISTशाळेच्या गेटवरच पीटी शिक्षिकेचा हात पकडला आणि....' तिघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा
Pune Crime News: ३६ वर्षीय पीडित शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरुन कोंढवा पोलिसांनी जुबेर रशीद खान ( वय ४५, रा. नाना पेठ), आजहर खान (वय ३८) आणि अफाक अन्सार खान (वय ४०) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Jul 14, 2023, 12:56 PM ISTतरुणींशी लिफ्टच्या बहाण्याने जवळीक, पुढे जाऊन कंबर, छातीवर घाणेरडा स्पर्श; पुण्याच्या रस्त्यावर संतापजनक प्रकार
Pune Crime News: अनुप प्रकाश वाणी असे याचे नाव असून याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपीला पोलीसी खाक्या दाखवल्यावर तो पोपटाप्रमाणे बोलू लागला.
Jul 14, 2023, 10:40 AM ISTऑनलाईन गेमच्या नादात आयुष्यातुन उठला; पुण्यातील तरुणाने फक्त 20 हजारासाठी लाखमोलाचा जीव गमावला
देशात अनेक जण ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेले आहेत. अनेकांना मोबाईल गेमचे व्यसन लागले आहे. हेच मोबाईल गेमचे व्यसन त्यांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसत आहे.
Jul 10, 2023, 04:58 PM ISTपुण्यात राडा करणाऱ्या 31 गुंडाची पोलिसांनी काढली धिंड
31 hooligans who were rioting in Pune have been arrested by the police
Jun 29, 2023, 09:45 PM ISTPune Women Attack | तरुणीवरील हल्ल्यानंतर पुणे पोलिसांना जाग! 100 बीट मार्शल तैनात करणार
Pune Damini Squad for Women Security
Jun 29, 2023, 02:00 PM ISTधाडसाचे कौतुक! पुण्यातील थरारक घटनेत तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तरुणांना 5 लाखांचे बक्षीस
सदाशिव पेठेत तरुणीला वाचवणाऱ्या या तरुणांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्र्यांनी यांना थेट पाच लाखाची मदत जाहीर करत धाडसाचे अनोख्या पद्धतीने कौतुक केले आहे.
Jun 28, 2023, 10:52 PM ISTPune Crime News: तिची 'जात' कोणती? सदाशिव पेठेत मुलीला वाचवणाऱ्या लेशपालची इन्स्टा स्टोरी चर्चेत!
Pune Girl attacked Viral Video: लेशपाल जवळगे (Leshpal javalge) या तरुणाचं सध्या सोशल मीडियावर कौतूक होतंय. त्याने अनेक मॅसेजेस देखील येऊ लागले आहेत. अशातच त्याची इन्स्टाग्राम स्टोरी सध्या व्हायरल होत आहे.
Jun 28, 2023, 08:41 PM ISTPune Crime : ''आता पोलिसातच तक्रार करेन''; तरुणीच्या आईनं फोनवरून दरडावताच शंतनूच्या डोक्यात सूडाग्नी; कोयात घेतला अन्...
Pune Girl Attack : पुण्यात दिवसाढवळ्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेने पुण्यासोबत महाराष्ट्रत हादरला आहे. या मुलीच्या आईने शंतून कसा त्रास द्यायचा या बद्दल सांगितलं.
Jun 28, 2023, 08:02 AM ISTपुण्यातील सदाशिव पेठेत नेमकं काय घडलं? पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम
Pune MPSC Girl Attack: पुण्यात (Pune) दर्शना पवारच्या (Darshana Pawar) हत्येमुळे खळबळ माजलेली असतानाच आणखी एका तरुणीवर हल्ला झाला आहे. आरोपी तरुणाने भररस्त्यात कोयत्याने तरुणीवर हल्ल्ला केला आहे. दरम्यान, पोलिसांनी नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे.
Jun 27, 2023, 02:34 PM IST
पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने वार, त्या दोघांमुळं वाचले प्राण
Pune MPSC Girl Attack Video: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सदाशिव पेठेत एका तरुणीवर एका तरुणाकडून कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. पण दोन तरुणांमुळे त्या मुलीचे प्राण वाचले आहेत.
Jun 27, 2023, 12:14 PM ISTपुणे हादरलं! पतीच्या मृत्यूनंतर मुलासह पत्नीने स्वतःला संपवलं
Pune Crime : पतीच्या मृत्यूनंतर पत्नी आणि मुलाने विषारी ओैषध पिऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी भागातील भोसले व्हिलेज सोसायटीत घडली आहे. महिन्याभरापूर्वीही तिघांनी असाच प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
Jun 27, 2023, 09:27 AM IST