तुम्ही 'असे' पनीर तर खात नाही ना? कर्नाटकातून आलेले 4 हजार किलो बनावट पनीर जप्त
Pune Fake Paneer Seized: तुम्ही घरी खाण्यासाठी जे पनीर मागवता ते कुठून आणता? ते पनीर खाण्यायोग्य असेल का? याचा कधी विचार केलाय का? कारण पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एक दोन किलो नव्हे ते तब्बल 4 हजार किलो पनीर जप्त करण्यात आले आहे.
Aug 29, 2023, 12:51 PM IST'माझ्यासोबत आली नाहीस तर...' पुण्यात 'लिव्ह इन' मध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत धक्कादायक प्रकार
Pune Crime: पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये वाद झाला. बघता बघता हा वाद खूपच विकोपाला गेला. हा सविस्तर घटनाक्रम जाणून घेऊया.
Aug 26, 2023, 12:00 PM ISTपुण्यात पैशांसाठी पत्नीला रस्त्यावर उभे करुन वेश्याव्यवसाय, 2 मित्रांनाही बनवले ग्राहक
Pune Crime: आरोपी नवरा सध्या जामिनावर बाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील दोन मित्रांची नावे समोर आली आहेत. पहिला आदित्य गौतम हा कसबा पेठ येथे राहत असून दुसरा आरोपी सुजित पुजारी हा आंबेगावचा रहिवाशी आहे.
Aug 24, 2023, 10:39 AM ISTऑनलाइन जुगार खेळण्यासाठी त्याने मालकाच्याच घरात दरोडा टाकला, पण तरीही...
Pune News Today: तीनपत्ती खेळण्यासाठी "तो" करायचा घरफोडी मात्र अखेर लागला पोलिसांच्या हाती. पोलिसांनी केले चोरट्याकडून २७ लाखांचे दागिने हस्तगत
Aug 22, 2023, 12:36 PM ISTPune Drugs Case | पुण्यातून 1 कोटींचं अफीम जप्त! विद्येच्या माहेरघराला ड्रग्जचा विळखा
Pune Drugs Worth Rs 1 Crore Seized
Aug 22, 2023, 08:15 AM ISTपत्नीने दिली डॉक्टर पतीच्या हत्येची सुपारी, पण गुंडांनी गेमच फिरवला... झालं भलतंच
Pune Crime : पुण्यात पत्नीनेच पतीच्या हत्येची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र पतीच्या अपहरणानंतर भलताच प्रकार घडला आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणात दहा जणांविरोधाक गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.
Aug 11, 2023, 02:54 PM ISTPune Crime: लैंगिक अत्याचार त्यावर पुरुषी अहंकार! तरुणीने तक्रार केली म्हणून 'तसले' व्हिडीओ व्हायरल
Pune Crime: पीडित तरुणी आणि आरोपी अर्जुन हे पुण्यातील रहिवाशी आहेत. त्या दोघांचाही एकमेकांसोबत चांगला परिचय होता. दरम्यान आपला वाढदिवस असल्याचे निमित्त साधून अर्जुनने पीडित तरुणीला लॉजवर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.
Aug 11, 2023, 12:45 PM ISTकोंढव्यात दहशतवाद्यांना बाँम्ब तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर, ATS च्या तपासात धक्कादायक खुलासे
Bomb Making Training Camp: आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करुन तरुणांची माथी भडकावल्याप्रकरणी एनआयएने मुंबई, ठाणे आणि पुण्यातून यापूर्वी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख अबू नुसैबा, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली होती.
Aug 6, 2023, 08:29 AM ISTनोरा, सनी लिओनीसोबत 'शो'चे दाखवायचे स्वप्न, पुण्यात उघडले कार्यालय; असा घडला थरार
Pune Crime: विराज त्रिवेदी, जयंतीभाई डेरवालिया आणि समीर कुमार हे पुण्यात कार्यालय उघडून फसवणुकीचा व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले. यावर एसटीएफ आणि लखनौ पोलिसांच्या संयुक्त पथकाने २७ जुलै रोजी विराज त्रिवेदी आणि जयंतीभाई डेरवालिया यांना पुण्यातून तर समीर कुमार यांना अहमदाबाद येथून अटक केली
Jul 31, 2023, 12:03 PM ISTपुणे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर, मोठ्या कटाचा पर्दाफाश... ATS तपासात धक्कादायक माहिती
पुण्यात पोलिासांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्या तपासात आता नवनवे धक्कादायक खुलासे होतायत. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना पुण्यात बॉम्बस्फोट घडवायचा होता, अशी धक्कादायक माहिती ATS ने उघड केली आहे
Jul 26, 2023, 04:15 PM ISTपुणे हादरलं! पैसे परत न केल्यानं सावकार झाला सैतान, पतीसमोरच पत्नीवर लैंगिक अत्याचार
Pune Crime : पुण्यात सहा महिन्यांपूर्वी घडलेली ही घटना समोर येताच खळबळ उडाली आहे. खासगी सावकाराने जीवे मारण्याची धमकी देत पीडितेवर अत्याचार केला आहे. आरोपीने याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
Jul 26, 2023, 12:23 PM ISTपुणे हादरलं! बड्या पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची केली हत्या; स्वतःलाही संपवलं
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या बड्या पोलीस अधिकाऱ्याने आधी पत्नी आणि पुतण्याची हत्या केल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडली आहे. चतु:शृंगी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Jul 24, 2023, 07:58 AM IST'शेतातलं पाणी NASA 40 हजार कोटींना विकत घेणार' म्हणत पुणेकरांना लाखो रुपयांचा गंडवलं; आरोपी दाम्पत्य फरार
Pune Crime : पुण्यात वृद्ध दाम्पत्याच्या फसवणुकीचे अजब प्रकरण समोर आले आहे. पोलीस सध्या आरोपी दाम्पत्याचा कसून शोध घेत आहेत. दुसरीकडे कोणीही अशा प्रकारच्या फसवणूकीला बळी पडू नका असे आवाहनही पीडित दाम्पत्याने केले आहे.
Jul 23, 2023, 01:31 PM ISTखंडेरायाच्या जेजुरीतील धक्कादायक घटना; बायकोनेच सुपारी देऊन नवऱ्याची केली हत्या; पण 2 तासातच...
या प्रकरणी पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली आहे. तर, अनैतिक संबंधातून हा खून करण्यात आल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी दिली.
Jul 22, 2023, 11:05 PM ISTमेहुण्याने भावजींना केली शिवीगाळ, जाब विचारताच केले असे काही...
पुण्यात मेव्हण्याने भावोजीवर हल्ला केला आहे. मेव्हण्याने एका बुक्कीत भावोजीचे चार दात पाडले आहेत.
Jul 17, 2023, 04:41 PM IST