pune crime

Pune Sassoon Hospital : रुग्णांचं सेवाघर की गुन्हेगारांना वाचवणार अड्डा? ससून गेट वेल सून!

Sassoon Hospital : ससून रुग्णालय पुण्यातलं नामांकित हॉस्पिटल आहे. मात्र ते नेहमीच चर्चेत असतं ते हॉस्पिटलमधल्या गैरप्रकारांमुळे.. आताही ससून हॉस्पिटल पुणे कार अपघात (Pune Porsche Accident) प्रकरणी चर्चेत आलंय. 

May 27, 2024, 08:11 PM IST

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक; ब्लड रिपोर्टची अदलाबदल करणं भोवलं

Pune Porsche Accident: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. 

May 27, 2024, 09:08 AM IST

पुणे अपघात प्रकरणी रॅप साँग तयार आणि व्हायरल करणं पडणार महागात, सायबर पोलिसांकडून 'त्या' दोघांविरोधात...

Pune Porsche Car Accident:  रॅप साँग तयार करणारा आणि व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

May 25, 2024, 01:31 PM IST

बलात्काराच्या खोट्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता, पीडितेच्या आईने केलेली खोटी तक्रार

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यात हा सर्व धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

May 18, 2024, 04:06 PM IST

शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला जबर मारहाण, शिक्षणाच्या माहेरघरात धक्कादायक प्रकार

School Teacher Beaten: शिक्षणाचे माहेरघर समजले जाणाऱ्या पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Apr 12, 2024, 12:47 PM IST

Pune Crime : धक्कादायक! पैशांसाठी पोटच्या मुलीनेच केली आईची हत्या, नंतर मृत्यूचा 'असा' रचला बनाव

Pune Crime news : गेल्या काही दिवसापासून पुणे शहरातील गुन्हेगारी संपायच नाव घेत नाही. अशातच आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खुद्द पैशांसाठी पोटच्या मुलीनेच आईची हत्या केल्याचे समोर आले आहे. 

Apr 9, 2024, 12:39 PM IST

पुणे: बोलत नसल्याच्या रागातून 11 वीच्या विद्यार्थीनीवर कोयत्याने हल्ला; घटनाक्रम CCTV मध्ये कैद

Pune Crime News 11 Standard Girl Attacked In Shukravar Peth: सदर घटना दुपारच्या सुमारास घडली जेव्हा ही पीडित विद्यार्थिनी तिच्या 3 मैत्रीणंबरोबर चालत घरी जात होती. संपूर्ण घटनाक्रम चौकात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Apr 2, 2024, 10:50 AM IST

लोणावळा : अश्लील व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीचा भांडाफोड; परराज्यातील 13 तरुण-तरुणींना अट

Pune Crime : लोणावळ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अश्लील व्हिडीओ तयार करणाऱ्या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

Mar 30, 2024, 11:25 AM IST

'तुझ्यामुळे ती माझ्याशी बोलत नाही' राग अनावर; शाळकरी विद्यार्थ्याकडून मित्राचा कोयत्याने खून

Pune Crime: . हल्लेखोर विद्यार्थी आणि मृत विद्यार्थी यांची एक कॉमन मैत्रिण होती. मैत्रिण प्रकाशसोबत बोलते मग माझ्यासोबत का नाही? असा विचार हल्लेखोराच्या मनात यायचा.

Mar 19, 2024, 11:29 AM IST

Pune News : कांद्याच्या शेतात लावला अफू....; मुद्देमालासह करामती शेतकऱ्याला अटक

Pune Crime : पुणे जिल्ह्यातील एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कांद्याच्या शेतात अफू लावल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे. 

Mar 13, 2024, 08:57 AM IST