Crime News : NASA, ISRO च्या नावाने पुणेकरांना गंडवले; तब्बल 250 जणांची फसवणूक
थेट NASA, ISRO च्या नावाने 250 लोकांना गंडवलं. पुणेकरांना महाठगांनी फसवलं आहे.
Feb 2, 2023, 04:10 PM ISTPune Crime : कोयता गँगला पकडा, बक्षीस मिळवा... पुणे पोलिसांकडून बक्षिसांची खैरात
गेल्या काही महिन्यांपासून पुण्याला कोयता गँगचं ग्रहण लागलंय. हातात कोयते घेऊन दुकानांची, गाड्यांची तोडफोड करायची, आता तर भरदिवसाही ही गँकग दहशत माजवू लागली आहे
Feb 1, 2023, 05:33 PM ISTPune | क्षुल्लक कारणावरुन शाळकरी विद्यार्थ्याचा मित्रावर कोयत्याने हल्ला
Pune school student attacked koyta one student injured
Jan 31, 2023, 03:45 PM ISTPune Crime : पुण्यात कोयता संस्कृती वाढतेय, शाळकरी विद्यार्थ्यांकडून मित्रावर कोयत्याने हल्ला
Pune Crime : पुण्यात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत असून आता हे लोण शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं आहे, त्यातच बालसुधारगृहातून कोयता गँगचे सात सदस्य पळून गेले
Jan 31, 2023, 03:08 PM ISTCrime News : शिवीगाळ करत भांडण काढलं मग चिमट्याने... पुण्यातील 'त्या' हत्येचे कारण आले समोर
Pune Crime : 13 जानेवारी रोजी पुण्याच्या वेल्हा परिसरात पुरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली असून तब्बल पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Jan 29, 2023, 11:34 AM ISTPune Crime : तू मॉडर्न नाहीस, नोकर बायका पण तुझ्यापेक्षा चांगल्या, असं म्हणणाऱ्या नवऱ्याला पत्नीने शिकवला असा धडा
Pune Crime : पुण्यात एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. टोमणे मारुन छळ करणाऱ्याला नवऱ्याविरोधात पत्नीने पोलिसात तक्रार दिली. (Pune News ) त्यानंतर पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
Jan 27, 2023, 12:19 PM ISTPune Crime: पुणे हादरलं! बहिणीचेच धाटक्या बहिणीशी अश्लील चाळे; विनयभंगाचा गुन्हा दाखल
Pune Crime News: दोन्ही बहिणींमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर छोट्या बहिणीने पोलीस स्थानकामध्ये धाव घेत आपल्याच बहिणीविरोधात तक्रार दाखल केली. हा प्रकार ऐकून पोलीसही चक्रावले.
Jan 25, 2023, 07:29 PM ISTDaund Crime : भीमा नदीत सापडलेल्या 'त्या' 7 मृतदेहांबाबत नवीन खुलासा, चुलत भावांनी नदीत ...
Pune Daund Crime News : दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत 7 जणांचे मृतदेह सापडल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. (Daund suicide update) त्यातच आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. 17 तारखेला हे कुटुंब नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोजमधून दौंड तालुक्यातील पारगाव येथील नदीत त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते.
Jan 25, 2023, 11:36 AM ISTभीमा नदीत एकापाठोपाठ चार मृतदेह तरंगत आले, पोलीसही हैराण झाले... धक्कादायक खुलासा
Daund Crime News : गेल्या काही दिवसांपासून भीमा नदी पात्रात चार मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी आजूबाजूला तपास सुरु केला होता. तपासामध्ये हे मृतदेह एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे.
Jan 24, 2023, 01:49 PM ISTPune Black Magic : हाडांची राख, घुबडाचे पाय आणि काळे वस्त्र... अघोरी कृत्याला विवाहितेने फोडली अशी वाचा
Pune Black Magic : गेल्या पाच वर्षापासून सुरु असलेल्या या अत्याचाराला महिलेने वाचा फोडल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. महिलेने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली आहे.
Jan 20, 2023, 12:30 PM ISTPune Crime : भिकारी बनून रेकी केली, संधी मिळताच लांबवलं तब्बल 200 तोळे सोनं; पुण्यात फिल्मी स्टाईल चोरीचा थरार
Pune Cime : लहान मुलांना घेऊन त्या महिलांनी अनेक दिवस त्या भागाची रेकी केली, त्यानंतर संधी मिळताच हात साफ केला... कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी आरोपींना अटक केली
Jan 18, 2023, 02:42 PM ISTपुणे हादरलं! एकाच कुटूंबातील चौघांनी उचलंल टोकाच पाऊल
Shocking Story :पुण्यातील मुंढवा (Pune Mundhwa)परिसरात राहणाऱ्या एकाच कुटूंबातील चार जणांनी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती दिपक थोटे (59), पत्नी इंदू दिपक थोटे (45), मुलगा ऋषिकेश दिपक थोटे (24) आणि मुलगी समीक्षा दिपक थोटे (17) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
Jan 14, 2023, 02:04 PM ISTऑनलाईन लॉ़टरी लागल्याचे सांगितलं, पण... ज्येष्ठ नागरिकासोबत धक्कादायक प्रकार
Pune Crime: सध्या पुण्यातही गुन्हेगारीचे प्रकार वाढताना दिसत आहेत. सध्या अशाच एका प्रकारानं पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. यावेळी मात्र हा प्रकार ज्येष्ठ नागरिकासोबत झाला आहे.
Jan 12, 2023, 10:11 PM ISTPune News: पुण्याचा बिहार होतोय..? कोयता गँगची दहशत; मावळमध्ये दिवसाढवळ्या गुंडांचा गोळीबार!
Pune Koyata Gang Crime News: गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या विविध भागात गुन्हेगारीनं असं डोकं वर काढलंय. गावगुंडांनी, विशेषतः कोयता गँगनं एवढा धुमाकूळ घातलाय की, पोलिसांच्या (Pune Police) नाकी नऊ आलंय.
Jan 12, 2023, 08:42 PM ISTPune Crime: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, कोयता गँग संपवण्याचा बांधला चंग
Pune Crime News : कोयता गँगविरोधात पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात भर रस्त्यांमध्ये कोयता गँगद्वारे दहशत माजवली जात होती. आता गुन्हे शाखेने पहिल्याच कारवाईत मोठं यश मिळवलं आहे
Jan 12, 2023, 01:03 PM IST