pune crime

एकतर फूकट, वरती दादागिरी... पुण्यात काजूकतलीसाठी मुलाने चक्क पिस्तूलने धमकावलं

Sinhagad Road News: हल्ली दादागिरी करत गोष्टी चोरण्याचा आणि लंपास करण्याच्या घटना (crime news) हळूहळू वाढू लागल्या आहेत. सध्या तरूणांमध्येही हे प्रमाण वाढल्याचे दिसते. पुण्यात अशीच एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. यामुळे (pune news) नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

Dec 21, 2022, 03:32 PM IST

उपचारादरम्यान लाडक्या मांजराचा मृत्यू, क्लिनिकची तोडफोड करत डॉक्टरांना बेदम मारहाण

Pune cat news: आपल्या लाडक्या मांजरीच्या मृत्यू तिच्या मालकाला दु:ख होण्यापेक्षा रागच अधिक आला. तेव्हा आपल्या लाडक्या मांजरीचा मृत्यू झाल्यानं चक्क या इसमांनी डॉक्टरवर तर दादागिरी केलीच परंतु सोबतच त्यांनी अख्ख्या क्लिनिकमध्येही (cat death news) रोजदार राडा केला.

Dec 15, 2022, 01:51 PM IST

लाडकं माजंर मेल म्हणून महिलेने चौघांसोबत डॉक्टरला बदडले; पुण्यातील धक्कादायक घटना

संबधित महिला पुण्यातील एका पाळीव प्राण्यांवर उपचार करणार्‍या रुग्णालयात आपल्या मांजराला उपचारासाठी घेऊन आली होती. उपचारादरम्यान तिच्या मांजराचा मृत्यू झाला. मांजराचा मृत्यू झाल्याने या महिलेसह चार अनोळखी व्यक्तींनी डॉक्टरांना मारहाण करत क्लिनिकची तोडफोड केली.

Dec 12, 2022, 04:43 PM IST

चक्क क्रिकेट संघ मिळवून देण्याचं आमिष, पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याला लाखोंचा गंडा

पुण्यात फसवणूकीचा धक्कादायक प्रकार, भाजप पदाधिकाऱ्याला घातला लाखो रुपयांचा गंडा... 

Dec 6, 2022, 07:44 PM IST

अजून एक जमताडा! राजस्थानमधलं हे गाव करतं देशभरात सेक्सटॉर्शन... अशी आहे Modus Operandi

Pune Crime: पुण्याच्या Sextortion स्कॅममागे राजस्थानातलं (Rajasthan) गाव, जमतारालाही लाजवणाऱ्या या गावाचा पर्दाफाश, हजारो रुपयांपासून लाखोरुपयांपर्यंत कसे उकळले जातात पैसै, पाहा

Nov 22, 2022, 05:15 PM IST

Pune Sextortion Case : ऑनलाईन सेक्सट्रॉर्शनद्वारे खंडणी मागणाऱ्या मास्टरमाइंडला अटक

Pune Sextortion Case : सध्या अशा प्रकरणांना आळा घालणंही तितकंच महत्त्वाचं झालं आहे. सध्या असाच एका धक्कादायक प्रकार (Shocking News) घडला आहे. ज्यामुळे सगळीकडेच भितीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Nov 22, 2022, 01:24 PM IST

आधी आपल्या प्रेमाला संपवलं, आता स्वत:लाच संपवलं... बातमी वाचून तुम्हालाही येईल चीड

खरंतर हल्ली कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही अशी परिस्थिती सगळ्यांची निर्माण होते त्यामुळे आपण सगळेच जास्त सतर्क (How to alert in suspious situtions) असतो. 

Nov 10, 2022, 03:37 PM IST

तीने धमकी दिली, त्याने इमारतीवरुन उडी मारली! पुण्यात Sextortion चा दुसरा बळी

Sextortion मुळे आत्महत्या केल्याची पुण्यातील दोन दिवसातील दुसरी घटना

Oct 13, 2022, 06:14 PM IST

कायदा सुव्यवस्था धाब्यावर, 24 तासात तीन खूनांनी पुणे हादरलं

पुण्यात 24 दिवसात तीन खून झाल्याने खळबळ, आरोपींना पोलिसांचा राहिला नाही धाक?

Sep 26, 2022, 07:07 PM IST

धक्कादायक! पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याला जबर मारहाण; हाणामारीचा व्हिडीओ CCTVमध्ये कैद

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या रागातून पोलिसाला जबर मारहाण

Sep 20, 2022, 03:27 PM IST

धक्कादायक! पुण्यात 4 महिला आमदारांची फसवणूक

वीजबिलावरून ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना ताजी असताना आता आमदार महिलांना देखील गंडा घातला आहे. हॅकर्सनी एक नाही तर 4 महिला आमदारांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आई आजारी असल्याचं सांगत चक्क 4 महिला आमदाराला फसवलं आहे. 

Jul 19, 2022, 02:10 PM IST