Pune Crime : पुण्यात काय चाललंय... दुचाकीवरुन 10 ते 12 जण आले आणि 14 गाड्या फोडल्या
Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 10 ते 12 हल्लेखोर बुधवारी रात्री 4 दुचाकीवरून आले. त्यांनी त्यांच्या जवळील असलेल्या तलवार आणि इतर हत्याराने परिसरातील अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या. यात 14 गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Mar 24, 2023, 11:05 AM ISTPune Crime : पुण्यात कोयता गँगने पुन्हा डोकं वर काढलं; वार करुन तरुणाचा पंजा तोडला
Pune Crime : पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँगचे गुन्हे कमी होताना दिसत नाहीयेत. पोलिसांच्या कारवाईनंतरही कोयता गँगने पुन्हा एकदा डोकं वर काढलेले आहे. कात्रजमध्ये घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर स्थानिकांमध्ये दहशत पसरली आहे.
Mar 24, 2023, 09:22 AM ISTPune Crime : पुण्यातील ओशो आश्रमात धक्काबुक्की, 100 जणांवर गुन्हा दाखल
Pune Crime : ओशो आश्रमात बेकायदेशीर घुसून धक्काबुक्की केल्याप्रकरणी 100 जणांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या ओशो आश्रमाच्या ट्रस्टबाबत सध्या अनेक वादविवाद सुरु आहे. दरम्यान, आश्रम विक्रीच्या वृत्तानंतर मोर्चा काढण्यात आला आणि गोंधळ उडाला. यावेळी पोलिसांनी लाठीमार केला.
Mar 23, 2023, 12:19 PM ISTPune Crime : महिन्याभरावर लग्न, इमारतीखाली होणाऱ्या पत्नीचा मृतदेह... भावी पतीने उचललं टोकाचं पाऊल
Pune Crime : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत. पिंपरीत राहणाऱ्या युवतीचा मृतदेह येरवड्याच्या कल्याणी नगर भागात असलेल्या इमारतीखाली आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे
Mar 18, 2023, 02:21 PM ISTPune Crime : मला पैसे द्या नाहीतर.... अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन आई वडिलांना धमकावले
Pune Crime : पुणे आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. मात्र हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे
Mar 17, 2023, 12:44 PM ISTBhagyashree Mote: मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी; अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू
Bhagyashree Mote Sister Death: भाग्यश्री मोटेला तिच्या बहिणीच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या बहिणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. भाग्यश्रीच्या बहिणीच्या चेहऱ्यावरही जखमेच्या खुणा आहेत.
Mar 13, 2023, 05:20 PM ISTCrime News : पुण्यात Interview देण्यासाठी आलेला तरुण रेल्वे स्टेशनवरुन बेपत्ता; CCTV फुटेजमध्ये महत्वाचा पुरावा
Crime News : हा तरुण पुणे रेल्वे स्थानकातून अचानक गायब झाला कसा? तो कुठे गेला? त्यात CCTV फुटेजमध्येही हा तरुण दिसत नसल्याने याचे बेपत्ता होण्यामागचे गूढ आणखी वाढले आहे.
Mar 12, 2023, 09:47 PM ISTPune Crime:अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या चिमुकलीचा जन्मदात्या आईनेच घेतला नरडीचा घोट...
Pune Crime News : बॉयफ्रेंडच्या प्रेमात ही महिला वेडी झाली. मुलगा आणि घरदार सोडून ती बॉयफ्रेंडसह पुण्यात पळून आली. आपल्या तीन वर्षाच्या लहान मुलीला तिने सोबत आणले होते. मात्र, नंतर हीच मुलगी तिला तिच्या अनैतिक संबधात अडचण वाटू लागली.
Mar 8, 2023, 06:41 PM ISTWomens Day : पुण्यात महिला दिनी घडली भयंकर घटना; सासूने सुनेसोबत केलं धक्कादायक कृत्य...पोलिसही हादरले
Womens Day : महिलांच्या कर्तुत्वाचा सन्मान करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो. सर्वत्र महिला दिन साजरा होत असताना एका महिलेनेच महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. या दोघी महिलांमध्ये सासू सुनेचे नाते आहे (Pune Crime News).
Mar 8, 2023, 04:22 PM ISTGoogle Office Threat Call : गूगलचे ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी
Bomb Threat Call To Pune Google Office
Feb 13, 2023, 11:50 AM ISTCrime News : हातात हत्यार घेत जगदंब जगदंबचा जप... दोघांची हत्या करुन रस्त्याने फिरणाऱ्या आरोपीला अटक
Pune Crime : भररस्त्यात फिरणाऱ्या या व्यक्तीला पाहून नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. रक्ताने माखलेले कपडे, हातात हत्यार अशा अवस्थेत आरोपी फिरत होता. मात्र काही लोकांनी पुढे येऊन त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले
Feb 12, 2023, 03:47 PM ISTPune Crime : एक अश्लील मेसेज आला अन्... राष्ट्रवादीच्या आमदाराला Sextortion मध्ये अडकवण्याचा प्रयत्न
Crime News : पुण्यात sextortion मुळे दोघांनी आपलं आयुष्य संपवल्याची घटना ताज्या असतानाच आता थेट राष्ट्रवादीच्या आमदारालाच यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Feb 10, 2023, 06:43 PM ISTPune Crime: विद्येच्या माहेरघरात हे काय चाललंय? खडकवासला धरणात मृतदेह पाहून पुणेकरांमध्ये खळबळ
Pune Crime: पुण्यामध्ये नदीमध्ये मृतदेह सापडण्याची घटनांमध्ये वाढ होताना पहायला मिळत आहे. त्यातच खडकवासला (Khadkwasala) धरणाच्या पाण्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.
Feb 10, 2023, 03:36 PM ISTपुणे हादरलं! 13 वर्षाच्या मुलीला संपवून बापाचा आत्महत्येचा प्रयत्न
Crime News : मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरु केला आहे
Feb 10, 2023, 01:01 PM IST