तू माझ्याशी लग्न का नाही करत? एकतर्फी प्रेमातून आरोपीचा तरुणीवर चाकूने हल्ला
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला, पुणे जिल्हा हादरला
Jul 5, 2022, 08:00 PM ISTPune Crime | कामाच्या शोधात पुण्यात आलेल्या महिलेचे अपहरण आणि बलात्कार
पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ट्रॅव्हल्स चालकाकडून स्वारगेट परिसरातून पुण्यात आलेल्या एका महिलेचे अपहरणकरून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली
Jun 13, 2022, 11:19 AM ISTVIDEO | पुण्यातील शिरुर कोर्टाबाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू
Firing Outside Of Court In Pune District
Jun 7, 2022, 07:05 PM ISTचीड आणणारी घटना, मुलगा होत नसल्याने पॉर्न व्हिडिओ दाखवून पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार
Crime News : चार मुली झाल्यात. पण मुलगा झाला नाही, म्हणून माथेफिरु पती पत्नीला पॉर्न व्हिडिओ दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याची धक्कादायकबाब पुण्यात समोर आली आहे.
Jun 4, 2022, 08:40 AM ISTVideo | पुण्यात मिळतंय बोगस अपंगत्वाचं प्रमाणपत्र
Pune Data Entry Opertor gave Bogus Handicap Certificate
Jun 2, 2022, 11:15 AM ISTतुमची मुलं काय पाहताहेत? हॉरर चित्रपटाने घेतला चिमुकल्याचा बळी
कैद्याला फाशी देतात तसं त्याने बाहुलीच्या तोंडावर कापड टाकला आणि त्यानंतर...
Jun 1, 2022, 02:07 PM ISTVideo | पुण्यात भीक मागण्यासाठी मुलीचं अपहण
Girl kidnap in Pune for begging
May 31, 2022, 08:35 AM ISTम्हाडाच्या घरासाठी तिने ठेवला विश्वास, पण तिला मिळाला 'लव्ह, सेक्स और धोका'
म्हाडामध्ये घर मिळवून देतो असे सांगून एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
May 26, 2022, 06:22 PM ISTपुण्यातून बेपत्ता, अलीबागमध्ये अंत! दोन चिमुकल्यांसह पुरुष आणि महिलेचा हॉटेलमध्ये मृतदेह
धक्कादायक! दोन चिमुकल्यांची हत्या करुन पुरुष आणि महिलेने आत्महत्या केल्याची शक्यता, प्रकरणाचं गुढ वाढलं
May 17, 2022, 06:51 PM ISTशेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी ही बातमी पाहाच
शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा विचार करताय? ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची पाहा व्हिडीओ
May 11, 2022, 08:02 AM IST
थेरगाव क्विननंतर पिंपरीत आणखी एक इन्स्टाग्राम भाई, पोलिसांनी दाखवला हिसका
सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत धमक्या देण्याचे प्रकार सध्या वाढत चालले आहेत
Apr 29, 2022, 09:27 PM IST
या 'वस्तीचा दादा मीच'; शस्त्र घेऊन गुंडांचा भरवस्तीत धिंगाणा
'मला घाबरून राहायचे, मी या वस्तीचा दादा आहे, आत्ताच तुला संपवून टाकतो, असे म्हणत हातातील लोखंडी हत्याराने सपासप वार...
Apr 21, 2022, 11:40 AM ISTरघुनाथ कुचिक प्रकरण : आधी वडील आणि आता मुलगीही अडकणार...
शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधातील तक्रार मागे घेणार असल्याचे त्या पीडित महिलेने म्हटले होते. पण, आता.. पुन्हा या प्रकरणाने नाट्यमय वळण घेतले आहे.
Apr 20, 2022, 05:43 PM IST
पुण्यात कोयत्याने केक कापला, बर्थडे बॉयसह तिघांना अटक
Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा मुळशी पॅटर्नची झलक बघायला मिळाली आहे. कोयत्याने केक कापणं चौघांना महागात पडले आहे.
Apr 20, 2022, 08:41 AM IST"तू आमचं काहीच वाकडं करू शकत नाही, इथे नोकरी कशी करतो ते बघतोच" गुंडाची थेट पोलिसालाच धमकी
पुण्यात मागील काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. गुंडांची दहशत इतकी वाढली आहे. की पोलिसांना देखील धमकावण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत
Apr 9, 2022, 03:19 PM IST