आता, 'बॅंड बाजा'शिवाय बारात!
लग्नसमारंभातील बँण्ड बाजा बारातीला आता आवर घालावा लागणार आहे. बँड बाजा तसेच डीजे सिस्टीमचा दणदणाट करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायालयानं दिले आहेत.
Apr 11, 2015, 10:50 PM IST'हरामखोर'चा वाद चिघळला
हरामखोर चित्रपटातील पोस्टरवाद आणखीनच चिघळलाय. हरामखोर चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आणि डिझायनर यांच्याविरोधात पुण्यातल्या डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Apr 11, 2015, 10:42 PM ISTरोखठोक : विकास आराखड्यावरून आखाडा-पुणे, ११ एप्रिल २०१५
विकास आराखड्यावरून आखाडा-पुणे, ११ एप्रिल २०१५
Apr 11, 2015, 10:35 PM ISTराज्यात पुन्हा अवकाळी पावसाची गारांसह हजेरी
राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्रासह पुणे बीडमध्येही काही भागांत जोरदार पावसासह गाराही पडल्या.
Apr 11, 2015, 04:30 PM ISTपुण्यात डॉ. यशवंत सुमंत यांचे निधन
पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि लोक प्रशासन विभागाचे प्रमुख आणि विचारवंत प्रा. डॉ. यशवंत सुमंत यांचे आज शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Apr 11, 2015, 03:13 PM ISTपुण्यात वर्षभरात १२३ जण बेपत्ता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 09:50 PM ISTचिंताजनक...पुण्यातून हरवलीत वर्षभऱात १२५ मुलं...
पुणेकरांना काळजी करावी, अशी एक बातमी आहे. वर्षभरात पुण्यातून जवळपास १२५ मुलं - मुली हरवली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. हरवलेल्या या मुलांचा शोध लागण्याचं प्रमाण देखील अत्यल्प आहे. हरवलेल्या मुलांपैकी तब्बल ९० टक्के मुलांना शोधण्यात यश आलेलं नाही. मुलांप्रमाणेच मोठ्या व्यक्ती हरवण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. पाहूयात झी २४ तासचा विशेष रिपोर्ट…
Apr 9, 2015, 03:56 PM ISTहट्ट केला म्हणून आईनंच चिमुरडीचा दाबला गळा
रागाच्या भरात पोटच्या पोरीचा गळा घोटला गेल्याची घटना पुण्यात घडलीय. मुस्कान सुभाष चौहान असं मृत्यूमुखी पडलेल्या या दुदैवी चिमुकलीचं नाव आहे... या हत्येप्रकरणी मुस्कानच्या आईला पोलिसांनी अटक केलीय.
Apr 8, 2015, 01:45 PM ISTपुण्यात गॅस पाईपलाईन टाकतांना नियम धाब्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2015, 09:34 PM ISTओवेसी सभा : सेनेचा पुण्यातील सभेवर आक्षेप मात्र, मुंबईत मौन
पुण्यात ओवेसीच्या सभांवर आक्षेप घेणा-या शिवसेनेनं वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मात्र मौन बाळगलंय. मातोश्रीच्या अंगणात ओवेसी बंधुचा विखारी प्रचार सुरु आहे.
Apr 5, 2015, 12:03 AM ISTपुण्यातील थोरांदळे गावातील हनुमान जंयती उत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2015, 09:31 AM ISTपीएमआरडीएच्या स्थापनेचा मार्ग मोकळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 3, 2015, 10:52 PM ISTपुणेकरांची श्रीकर परदेशींना पुन्हा हाक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 10:08 PM IST