पुणे

पुण्यात गोलमाल है भाई सब गोलमाल...

बातमी पुण्यामधल्या गोलमालची. पुण्यात नो पार्किंगमध्ये गाडी लावलीत की हमखास उचलली जाते. पण अशा किती गाड्या उचलल्या गेल्या, याचा हिशोब मांडला तर क्षणभर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. 

Mar 11, 2015, 10:56 PM IST

पुण्यात पोलिसांच्या मुलांचे गँगवॉर, भरदिवसा गोळीबार

पुण्यातील कस्तुरी चौकात गँगवॉरमधून फायरिंगची घटना घडलीय. अजय शिंदे नावाच्या गुंडावर प्रतिस्पर्धी नवनाथ लोंढा गँगकडून गोळीबार करण्यात आला. भरदिवसाया हा प्रकार घडल्याने सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

Mar 11, 2015, 09:06 PM IST

भयंकर... तीन वेगवेगळ्या अपघातांत ११ जणांनी गमावला जीव

अपघातांचं वाढतं प्रमाण चटकन आपल्या डोळ्यांत शिरेल अशा तीन अपघातांच्या घटना अवघ्या काही तासांच्या अवधीत घडल्यात. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातांमध्ये १२ जणांना आपला जीव गमवावा लागलाय. 

Mar 11, 2015, 10:23 AM IST

गाणे, नृत्य, संगीत यांमध्ये देश पडतोय मागे - आशा भोसले

गाणे, नृत्य, संगीत यांमध्ये देश पडतोय मागे - आशा भोसले

Mar 9, 2015, 11:35 AM IST

पुणे : "इको ग्राम"तर्फे मॅरेथॉनचे आयोजन

"इको ग्राम"तर्फे मॅरेथॉनचे आयोजन

Mar 9, 2015, 10:56 AM IST

पुण्यात निगडी ते स्वारगेट मेट्रो - मुख्यमंत्री फडणवीस

निगडी ते स्वारगेट मेट्रो सेवा सुरु करण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मेट्रो प्रकल्पाला मान्यता देण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली.

Mar 7, 2015, 10:23 PM IST