पुणे

एक नरभक्षक बिबट्या जेरबंद पण...

एक नरभक्षक बिबट्या जेरबंद पण...

May 8, 2015, 08:57 PM IST

झी एक्सक्लुझिव्ह : 'शिप्र' गैरव्यवहाराची धर्मादाय आयुक्त दखल कधी घेणार

'शिप्र' गैरव्यवहाराची धर्मादाय आयुक्त दखल कधी घेणार

May 8, 2015, 08:56 PM IST

एक नरभक्षक बिबट्या जेरबंद पण...

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मागील काही दिवसांपासून नरभक्षक बिबट्यांची दहशत पसरली असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती  आहे. या परिसरात काही शस्त्रधारी वनकर्मचारी तैनात करण्यात आल्याने डिंगोरे गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. 

May 8, 2015, 08:22 PM IST

पुण्यातल्या शिक्षण प्रसारक मंडळीत चाललंय काय?

पुणे म्हणजे महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी... याच पुण्यातली शिक्षण प्रसारक मंडळी ही राज्यभर नावलौकिक असलेली सव्वाशे वर्षं जुनी शिक्षणसंस्था. पण कथित सुंदोपसुंदी, अनागोंदी, भ्रष्टाचाराचे आरोप आणि इन्कम टॅक्सचे छापे यामुळं संस्थेचं नाव वारंवार माध्यमांमध्ये झळकतं. असं का होतंय, पाहूयात याबाबतचा खास रिपोर्ट...

May 4, 2015, 07:50 PM IST

किरकोळ भांडणातून शेजाऱ्याला दगडानं मारहाण, दृश्य सीसीटीव्हीत कैद

किरकोळ भांडणातून आलेला संताप कोणत्या थराला जाऊ शकतो, याचं उदाहरण पुण्यात पाहायला मिळालं. दांडेकर पूल परिसरात राजेंद्र नगर परिसरात भांडणातून एकानं दुसऱ्याच्या डोक्यात भलामोठा दगड अनेकदा मारला. 

May 4, 2015, 05:13 PM IST

पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक खोळंबली

पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. खंबाटकी घाटात पुण्याहून साताऱ्याकडे जाणारा टँकर उलटल्याने ही वाहतूक खोळंबली आहे. 

May 4, 2015, 12:40 PM IST

दिवसाढवळ्या होणार ९७ झाडांची कत्तल?

दिवसाढवळ्या होणार ९७ झाडांची कत्तल?

May 2, 2015, 09:55 PM IST

हॉटेलच्या बिलात सूट मिळवायचीय तर...

हॉटेलच्या बिलात सूट मिळवायचीय तर... 

May 2, 2015, 09:53 PM IST