पुणे

तळेगाव दाभाडेत पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

तळेगाव दाभाडे जवळच्या इंदोरीमध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला. या प्रकारांने ग्रामस्थ संतप्त झालेत.

Mar 7, 2015, 05:26 PM IST

पुणे : मुळशीच्या डोंगरदऱ्यातील थरारक "गरूडभरारी"

मुळशीच्या डोंगरदऱ्यातील थरारक "गरूडभरारी"

Mar 7, 2015, 02:38 PM IST

राष्ट्रवादीचे नेते सुभाष जगताप यांच्या घरावर एसीबीचा छापा

राष्ट्रवादीचे नगरसेवक तसंच महापालिकेतील सभागृह नेते सुभाष जगताप यांचया घरावर आज एसीबीनं छापा टाकला. जगताप यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली.

Mar 4, 2015, 08:03 PM IST

गरुडभरारी : मानसिक, शारिरीक, बौद्धिक क्षमतेचा कस

मानसिक, शारिरीक, बौद्धिक क्षमतेचा कस

Mar 3, 2015, 02:34 PM IST

हुंड्यासाठी मुलीचं लग्न मोडल्यानं वधुपित्याची आत्महत्या

प्रगतीपथावर असलेल्या पुरोगामीत्त्वाचा डंका पिटणाऱ्याा महाराष्ट्रात आजही हुंड्यासाठी बळी जातायेत. ही लाजीरवाणी बाब आहे. साखरपुडा झाल्यानंतर हुंड्यासाठी मुलीचं लग्न मोडल्यानं आलेल्या नैराश्यातून वधू पित्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. 

Mar 2, 2015, 08:32 PM IST

स्वाईन फ्लूचा धोका वाढला, आरोग्यमंत्री राजीनामा द्या - विखे पाटलांची मागणी

अवकाळी पावसामुळं स्वाईन फ्लूचा धोका वाढल्यामुळं राज्यातल्या डॉक्टरांच्या सुट्या रद्द करण्यात आल्यात. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी याबाबत आदेश दिलेत. 

Mar 1, 2015, 10:20 PM IST