पुणे

पिंपरीतील अनधिकृत बांधकामांवरील हातोडा थांबला

अनधिकृत बांधकामांसंदर्भात सरकारकडून दिलासादायक संकेत मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये एकच जल्लोष करण्यात आला. राज्यातल्या सर्व महापालिकांमधील अनधिकृत बांधकाम अधिकृत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. 

Apr 1, 2015, 06:52 PM IST

गरज पडल्यास 'त्या' ३४ गावांची वेगळी महापालिका बनवणार - मुख्यमंत्री

पुणे महानगरपालिका हद्दीलगतची ३४ गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आलाय. गरज पडल्यास या ३४ गावांची वेगळी महापालिका बनली जाऊ शकते, असं उत्तर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिलं. 

Apr 1, 2015, 03:58 PM IST

पुण्यनगरीतही साहित्य संमेलनाचा उत्साह

पुण्यनगरितही साहित्य संमेलनाचा उत्साह

Apr 1, 2015, 12:10 PM IST

पुण्यातही सोनसाखळी चोरांचा जोर वाढला

पुण्यातही सोनसाखळी चोरांचा जोर वाढला

Apr 1, 2015, 12:07 PM IST

पुण्याचा 'एव्हरेस्टवीर' आनंद बनसोडेचा गौरव

पुण्याचा 'एव्हरेस्टवीर' आनंद बनसोडेचा गौरव

Mar 28, 2015, 10:20 PM IST

पुण्याचा विकास आराखडा बनवण्यासाठी नवीन समिती

पुण्याचा विकास आराखडा बनवण्यासाठी नवीन समिती

Mar 27, 2015, 09:49 PM IST

मूकबधीर तरूणीवर बलात्कार

पिंपरी चिंचवडमध्ये एका १८ वर्षीय मुकबधीर तरुणीवर शेजारीच राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

Mar 27, 2015, 09:06 PM IST

'बाल लैंगिक अत्याचार' प्रकरणी अमोल शेरकरला १० वर्षांची शिक्षा

'बाल लैंगिक अत्याचार' प्रकरणी अमोल शेरकरला १० वर्षांची शिक्षा

Mar 27, 2015, 07:21 PM IST

पुणेतील फायर बिग्रेड जवान मागण्यांसाठी रस्त्यावर

आपतकालीन परिस्थितीत नेहमीच सजग असणा-या फायर बिग्रेडच्या जवानांना आता आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावं लागलं आहे. पुणे महापालिकेच्या फायर बिग्रेडच्या जवांनानी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी महापालिकेवर मोर्चा काढला. 

Mar 27, 2015, 04:49 PM IST

डी.एन.डाएटिक्सच्या प्रवेशानंतर ९ महिन्यांनी मुली ठरल्या अपात्र

डी.एन.डाएटिक्सच्या प्रवेशानंतर ९ महिन्यांनी मुली ठरल्या अपात्र

Mar 26, 2015, 09:56 PM IST

बेल्हेकर सरांचा प्रताप : नववीचे विद्यार्थी तपासतायत दहावीचे पेपर

नववीचे विद्यार्थी तपासतायत दहावीचे पेपर

Mar 25, 2015, 09:50 PM IST