पुणे

दिवसाढवळ्या होणार ९७ झाडांची कत्तल?

तळेगावमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तब्बल ९७ झाडांची कत्तल केली जाणार आहे. याचाच विरोध करण्यासाठी तळेगावकर रस्त्यावर उतरलेत. मूक मोर्चा काढत तळेगावकरांनी या कत्तलीला विरोध केलाय. 

May 2, 2015, 09:27 PM IST

नेपाळ भूंकप थरार अनुभवला पुण्यातील छोट्या गिर्यारोहकांनी

नेपाळचा भूंकप प्रत्यक्ष अनुभवला पिंपरी चिंचवड परिसरातल्या सात छोट्या गिर्यारोहकांनी....  काठमांडू विमानतळावर पोहोचल्यांनंतर लगेचच या सात गिर्यारोहकांनी तो महाप्रलय अनुभवला… 

May 2, 2015, 10:52 AM IST

पिंपरी-चिंचवडमधील बालविवाह पोलिसांनी रोखला

पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडणार होती. पण पोलिसांना एक निनावी फोन आला, आणि पुढचा अनर्थ टळला. पिंपरी-चिंचवडमधील बालविवाह पोलिसांनी रोखला. 

Apr 29, 2015, 03:42 PM IST

श्री-जान्हवीचं मालिकेत जुळलं, पण प्रत्यक्षात बिघडलं

'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेमुळे प्रत्येकाच्या घरात पोहोचलेले आणि सर्वांचे लाडके असलेले श्री आणि जान्हवी अर्थात अभिनेता शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी प्रत्यक्षात घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय. आपल्याला हा मालिकेतील ट्विस्ट किंवा पब्लिसिटी स्टंट वाटेल, पण हे खरंय....

Apr 29, 2015, 09:23 AM IST

पुणेकरांसाठी खुशखबर! पुण्यात म्हाडा ४० हजार घरं बांधणार

पुणे विभागात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. येत्या पाच वर्षांत म्हाडा पुणे विभागात चाळीस हजार घरं बांधणार आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी ही माहिती दिली आहे. 

Apr 28, 2015, 09:32 AM IST

पिंपरीत लग्नसोहळ्यात गोळीबाराचा थरार, सीसीटीव्हीत कैद

पिंपरी चिंचवडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशा धिंडवडे निघाले. गोळीबाराच्या घटना, बलात्कार, चेन स्नात्चिंग या घटनांनी शहर हादरून गेलंय. पुन्हा एकादा गोळाबार झालाय. हा गोळीबार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

Apr 24, 2015, 07:22 PM IST