पुणे

मनसेचा पुण्यात राडा, शिक्षण मंडळाची तोडफोड

महाराष्ट्र नवनिर्माण सेना येथे आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळात तोडफोड करत राडा केला. 

Apr 24, 2015, 07:02 PM IST

मुंबईनंतर आता पुणे विकास आराखडा रद्द करण्याची मागणी

मुंबईचा विकास आराखडा रद्द करून राज्य सरकारनं मुंबई महापालिकेला चांगलीच चपराक लगावली आहे. आता मुंबई प्रमाणे पुण्याचाही विकास आरखडा रद्द करावा अशी मागणी पुणे बचाव समितीनं मुख्यमंत्र्यांकडे केलीय. 

Apr 22, 2015, 07:04 PM IST

मुंबईचे एंट्री पॉइंट, एक्सप्रेस हायवेवर टोलमाफी देणं अवघड - मुख्यमंत्री

मुंबईचे एंट्री पॉइंट आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर टोलमाफी देणं अवघड असल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिलीये. काल पुण्यात वसंत व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी ही कबुली दिलीय.  

Apr 22, 2015, 01:48 PM IST

अखेर आतिफ अस्लमचा नियोजित कार्यक्रम रद्द...

पुण्यात आयोजित करण्यात आलेला पाकिस्तानी कलाकार आतिफ अस्लम याचा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आलाय. 

Apr 21, 2015, 01:36 PM IST

सेनेच्या भूमिकेला विरोध... राष्ट्रवादीची आतिफला साथ!

पुण्यात २५ एप्रिलला होणारा एक कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी शिवसेनेनं दिलीय. हा कार्यक्रम पाकिस्तानी कलाकारांचा आहे.

Apr 21, 2015, 10:56 AM IST

सेनेच्या भूमिकेला विरोध... राष्ट्रवादीची आतिफला साथ!

सेनेच्या भूमिकेला विरोध... राष्ट्रवादीची आतिफला साथ!

Apr 21, 2015, 08:49 AM IST

पाकिस्तानी कलाकारांविरुद्ध शिवसेना पुन्हा आक्रमक

पुण्यात २५ एप्रिलला पाकिस्तानी कलाकारांचा कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी शिवसेनेच्या चित्रपट सेनेनं दिलीय. 

Apr 20, 2015, 06:48 PM IST