'उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात चिखल केला', म्हणणाऱ्या काका राज ठाकरेंना आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, 'तुम्ही गुजरातच्या...'
Aditya Thackeray on Raj Thackeray: महाराष्ट्रात जो चिखल झालाय, त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) आहेत अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) झी 24 तासला दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत केली आहे. यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) व्यक्त झाले असून मनसे आता गुजरातच्या भुमिपूत्रांसाठी लढत आहे असा टोला लगावला आहे.
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 10 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
भाजप खासदार धनंजय महाडिकांना वादग्रस्त विधान भोवणार, निवडणूक विभागाने उचलंल 'हे' पाऊल
MP Dhananjay Mahadik: भाजप खासदार धनंजय महाडिक यांना जाहीर सभेतील वादग्रस्त विधान भोवण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील Unexplored थंड हवेचे ठिकाण, येथे पोहचण्यासाठी डोंगराला माराव्या लागतात सात फेऱ्या
Maharashtra Tourism: नोव्हेंबरमध्ये किंवा थंडीच्या दिवसांत बाहेरगावी जाण्याचा प्लान आखताय. तर आजच या ठिकाणाची माहिती घ्या.
Exclusive: देवेंद्र फडणवीस सर्वोत्कृष्ट माणूस; राज ठाकरेंनी केलं तोंडभरुन कौतुक, CM शिंदेंबद्दल म्हणाले 'ते इतके...'
Raj Thackeray on Devendra Fadnavis: राजकीय आणि तांत्रिक आकलन हे सर्वोत्कृष्ट असलेला माणूस देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहे. यामध्ये काही दुमत नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस हे कॉम्बिनेशन मस्त आहे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) म्हणाले आहेत.
मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक सुट्टी, 500 रुपयांत 6 सिलेंडर... वाचा मविआचा जाहीरनामा
आज महाविकास आघाडीने जाहीरनामा प्रकाशित केला. या जाहीरनाम्यात महिलांशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टी मांडण्यात आल्या. महिलांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत महत्त्वाचे मुद्दे यामध्ये मांडण्यात आले आहेत.
Exclusive: '...म्हणून अमितसाठी भांडुपऐवजी माहीम मतदारसंघ निवडला', राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा
Raj Thackeray on Amit Thackeray: अमित ठाकरेंना (Amit Thackeray) भांडुप (Bhandup) मतदारसंघातून तिकीट देण्याची मागणी होत असतानाही माहीम (Mahim) मतदारसंघातून उमेदवारी का देण्यात आली? याचा खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी 24 तासला दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलास उत्तरं दिली.
Exclusive:'महाराष्ट्रात चिखल झालाय त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच!', राज ठाकरेंनी सर्वच उलगडून सांगितलं
Raj Thackeray on Uddhav Thackeray: स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचं म्हणून त्यांनी जनतेच मतदान नाकारुन काँग्रेसशी बस्तान बांधलं, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
महिलांना 2100 रुपये दरमहिना, 25 लाख नोकऱ्या...; महाराष्ट्रासाठी भाजपचा जाहीरनामा, वाचा सविस्तर मुद्दे
BJP Manifesto for Maharashtra Assembly Election 2024: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा जाहीर करण्यात आला आहे. भाजपचा जाहीरनाम्यातील मुद्दे समोर आले आहेत.
...तर शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष तुटले असते का?; अमित शाहांनी स्पष्टपणेच सांगितलं फुटीचं 'ते' एक कारण
Amit Shah On Why Shivsena And NCP Split: भारतीय जनता पार्टीने आज आपलं संकल्पपत्र जारी केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा जाहीर करण्यात आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
Raj Thackeray Exclusive: राजकीय पक्ष मेला तरी चालेल, पण महाराष्ट्र मरता कामा नये; राज ठाकरे स्पष्टच बोलले
Raj Thackeray Exclusive: आपण काहीही केलं तरी निवडून आलो तर त्या व्यक्तींना आपण करतोय ते बरोबर आहे असं वाटेल आणि असं झालं तर महाराष्ट्र ताब्यात राहणार नाही अशी भिती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS President Raj Thackeray) व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी 24 तासला दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलास उत्तरं दिली.
संपला विषय! राज्याचा पुढचा CM कोण? अमित शाह हसतच म्हणाले, 'सध्या महाराष्ट्रात...'
Maharashtra Assembly Election Amit Shah On Next CM of Maharashtra: भाजपाच्या जाहीरनाम्याच्या प्रकाशनाच्या वेळेस अमित शाहांना पुढील मुख्यमंत्री कोण असेल यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी स्पष्टच याचं उत्तर दिलं.
सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार; बाजारात कांदा, लसणाचा तुटवडा, जाणून घ्या दर
Maharashtra News Today: सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार आहे. कांदा-लसणाच्या दरात वाढ झाली आहे.
राज ठाकरेंना होती काँग्रेस जॉइन करण्याची ऑफर; स्वत: गौप्यस्फोट करत म्हणाले, 'मला काही...'
Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभा सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. अनेक विषयांना हात घालतानाच राज ठाकरेंनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
दोन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन निर्घृण हत्या, सावत्र बापानेच रचला कट, कारण...
Mumbai Crime News: नराधमाने दोन वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
'...आमचे छत्रपती वाचवले'; अजित पवारांच्या वाक्याने पिकला एकच हशा! उदयनराजेंबद्दलचं विधान चर्चेत
Maharashtra Assembly Election Ajit Pawar On How Udayanraje Bhosale: फलटणमधील जाहीर सभेमध्ये अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमकं ते काय म्हणालेत जाणून घ्या...
Maharashtra Weather Update : राज्यात कुठे थंडी, तर कुठे धुकं.. कसं असेल हवामान?
Weather Update : दिवाळीनंतर राज्याच्या किमान तापमानात झपाट्याने घट झाली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या वातावरणात मोठी बदल झाला आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. IMD कडून हवामानाबद्दल महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे हादरलं! शरद पवारांच्या उमेदवाराच्या मुलाचं अपहरण करुन अश्लील Video काढून...
Ashok Pawar Son Video Case: या प्रकरणासंदर्भातील माहिती शनिवारी रात्री देण्यात आली असून सदर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचलं आहे. नेमकं या मुलाबरोबर घडलं काय? त्याने स्वत:ची सुटका कशी करुन घेतली जाणून घेऊयात
'फडणवीस, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर हे तिघे आतून एक असून त्यांची...'; राऊतांचा सवाल
Maharashtra Assembly Election 2024 Sanjay Raut: "महाराष्ट्राचे अर्थकारण व प्रतिष्ठा मोडीत काढण्याचा दिल्ली-गुजरातचा उद्योग मराठी प्रजेने रोखायला हवा. राज्याची वाट लागली आहे," असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटल आहे.
'ही' भीती असल्याने CM शिंदेंनी राज ठाकरेंच्या लेकाविरुद्ध उमेदवार दिला; राऊतांचा दावा
Maharashtra Assembly Election 2024: उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या राजकीय भूमिकेवरुन खोचक शब्दांमध्ये निशाणा साधल्याचं दिसत आहे.