नाशिकच्या हॉटेलमध्ये सापडलं कोट्यावधीचं घबाड; नोटांचे बंडल पाहून निवडणूक अधिकारी चक्रावले
Nashik Money Seized : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वर्ध्यातही मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. नाशिकमधील एका हॉटेलमध्ये कोट्यावधी रुपये सापडले आहेत.
गद्दार शब्दावरून पुन्हा मुंडे विरुद्ध पवार; ही लढाई कुठपर्यंत जाणार?
Sharad Pawar Vs Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी दिलेलं आव्हान सुप्रिया सुळेंनी स्वीकारलंय, धनंजय मुंडेंनी वेळ, ठिकाणी ठरवावं माझी चर्चेला बसायची तयारी असल्याचं सुळेंनी म्हटलंय.
'एक है'चा बहाणा, अदानी निशाणा; काँग्रेस-भाजपाकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी, दाखवले फोटो, व्हिडीओ
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या प्रचारात 'एक है तो सेफ है' असा नारा दिला. यानंतर याच घोषणेवरून राहुल गांधींनी मोदींवर पलटवार केलाय. धारावी आणि अदानींच्या मुद्यावरून राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलंय. पाहुयात.
व्होट जिहादला शरद पवारांनी दिलं उत्तर; फडणवीसांच्या 'त्या' व्हिडीओवर अखेर सोडलं मौन
विधानसभा निवडणुकीत व्होट जिहादच्या मुद्यासोबतच भाजपनं कटेगें तो,बटेगें ,एक है तो,सैफ चाही मुद्दा लावून धरला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात फडणवीसांनी व्होट जिहादवरून हल्ला चढवला याला शरद पवारांनी काय उत्तर दिलंय पाहूयात.
मुंबई, ठाण्यातून फक्त 17 मिनिटांत नवी मुंबई एअरपोर्ट गाठता येणार; हायस्पीड वॉटर टॅक्सीतून सुसाट प्रवास
मुंबई आणि ठाण्यातून अवघ्या काही मिनिटांत नवी मुंबई विनातळावर पोहचता येणार आहे. वॉटर टॅक्सी सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
मतदानाच्या दिवशी, मतमोजणीला दारुविक्रीवर का बंदी घालतात? Dry Day मागची खरी कारणं
Maharashtra Assembly Elections Why Dry Days During Voting Vote Counting Explained: कोणत्याही भागामध्ये निवडणूक असेल तर त्या ठिकाणी ड्राय डे घोषित केला जातो. म्हणजेच तिथे ठराविक दिवसांसाठी मद्यविक्री करता येत नाही. मात्र असं का हे तुम्हाला माहितीये का?
राज्यात तळीरामांचे वांदे! एक-दोन नाही 4 दिवस Dry Day घोषित; 'या' दिवशी मद्यविक्री बंद
Maharashtra Assembly Elections 2024 When Are The Dry Days In State: महाराष्ट्रामध्ये बुधवारी म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी 15 व्या विधानसभेसाठी निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात ड्राय डेची घोषणा करण्यात आली आहे.
पुढचा CM कोण? प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पवारांनी सांगून टाकलं! म्हणाले, 'कोणाचे...'
Sharad Pawar On Who Will Be The Next CM Of Maharashtra: महाविकास आघाडी आणि महायुतीमधील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल यासंदर्भात कोणतेही नाव थेट जाहीर करण्यात आलेलं नसतानाच शरद पवारांनी आगदी स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे.
'बारामतीकरांच्या शहाणपणावर...'; निकालाबद्दल शरद पवारांचं 5 शब्दांत सूचक विधान; वाढलं अजित पवारांचं टेन्शन?
Maharashtra Assembly Election Baramati Constituency 2024 Result: बारामतीमध्ये लोकसभेप्रमाणे पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. याचसंदर्भात शरद पवारांनी अगदी सूचक शब्दांमध्ये विधान केलं आहे.
'ज्यांच्याविरोधात...', ‘साहेबांना सोडलं नाही’वरुन शरद पवारांचा अजित पवारांच्या NCP ला सवाल
Maharashtra Assembly Election Sharad Pawar: अजित पवारांनी रविवारीच बारामतीमधील एका जाहीर सभेत बोलताना आपण साहेबांना सोडलेलं नाही असं म्हटलं होतं. शरद पवारांना याचसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी थेट उत्तर दिलं.
गृहिणींचे बजेट पुन्हा बिघडणार; कांद्याच्या दरात मोठी वाढ, आता काय आहे भाव?
Onion Price Rise: कांद्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार आहे.
लक्ष द्या! 19 नोव्हेंबरला शाळांना सुट्टी? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालक संभ्रमात, शिक्षक म्हणतात...
Maharashtra Vidhan Sabha Election : शाळांना सुट्टी आहे की नाही? पालक संभ्रमात... शिक्षण विभागानं काय म्हटलंय पाहाच
'मी आणि शरद पवार महाराष्ट्रात एकत्र असतो तर...'; बाळासाहेब ठाकरेंचा 'तो' Video तुफान Viral
Balasaheb Thackeray Video Mentioning Sharad Pawar: मागील पाच वर्षांपासून सातत्याने बाळासाहेबांनी काँग्रेसबरोबर जाणार नाही असं विधान केल्याचा संदर्भ दिला जात असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेनं बाळासाहेब शरद पवारांबद्दल काय बोलले याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
Maharashtra Weather News : पावसानं पूर्ण माघार घेताच राज्यात थंडीचा कडाका वाढला; एका रात्रीत तापमानात 'इतकी' घट
Maharashtra Weather News : राज्यातील कमाल आणि किमान तापमानावर मोठे परिणाम. पाहा कुठे वाढला थंडीचा कडाका... हवामान वृत्त एका क्लिकवर
'आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग...'; ठाकरेंच्या शिवसेनेनं मोदी-शाहांना सुनावलं
Uddhav Thackeray Shivsena To PM Modi: "देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील 2 शहरं भारतातील श्रीमंत शहरांच्या यादीत; पहिले नाही तर दुसरे नाव ऐकून शॉक व्हाल
Richest City In India : विविधतेनं नटलेल्या समृद्ध भारताचं सा-या जगाला अप्रूप आहे. भारताची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक श्रीमंती जगजाहीर आहे. भारतातील श्रीमंत शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील 2 शहरं आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा वाद! शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची?
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde विधानसभा निवडणुकीत 50 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होतोय. हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं असतानाच उद्धव ठाकरे यांनी माझी शिवसेना ही शिवसेना असल्याचं वक्तव्य केलंय. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
महाराष्ट्रातील 'या' गावात आहे चंद्रकोर आकाराचा सर्वात सुंदर छुपा समुद्र किनारा; गर्दीपासून अलिप्त
Ambolgad Beach : महाराष्ट्रात एक अप्रतिम समुद्र किनारा आहे. या किनाऱ्याचा आकार चंद्रकोरप्रमाणे आहे.
नाशिकच्या देवळालीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने - सामने, अजित पवारांचा लेटर बॉम्ब; राजकीय वातावरण तापलं
अजित पवारांनी शिवेसनेचा लेटर बॉम्ब टाकत महायुतीचा खरा उमेदवार कोण आहे याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर देवळालीमध्ये राजकीय वातावरण तापलंय.
बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार! '100 वर्ष शरद पवारांनाच संधी द्यायची तर मग इतरांना...' अजित पवारांचा मतदारांना सवाल
बारामतीत शरद पवारांनाच संधी देणार असाल तर आम्ही काय करायचं असा सवाल अजित पवारांनी बारामतीकरांना केलाय.. येवढचं नाही तर घराणेशाहीवरही त्यांनी सवाल उपस्थित केलाय. काय म्हणाले अजित पवार बारामतीकरांना पाहुयात.