रवींद्र जडेजा Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

रवींद्र जडेजाचे आयपीएल 2021 मध्ये आयसीबीच्या हर्षल पटेल विरुद्ध एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स मारले होते. जड्डूने चेन्नईला जमदार विजय मिळवून दिला होता.

राहुल तेवतिया Vs पंजाब किंग्स

शारजाहच्या मैदानावर अशक्य असा सामना राहुल तेवतियाने आपल्या 5 सिक्सच्या जोरावर वळवला होता. पंजाब किंग्स विरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती.

क्रिस गेल Vs पुणे वॉरियर्स

क्रिस गेलची पुणे वॉरियर्स विरुद्धची 175 धावांची खेळी कोणीही विसरू शकत नाही. गेलने या सामन्यात एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स खेचले होते.

रिंकू सिंह Vs गुजरात टायटन्स

केकेआरचा स्टार प्लेयर रिंकू सिंह याने गुजरात टायटन्स विरुद्ध अखेरच्या ओव्हरमध्ये 5 सिक्स खेचले आणि कोलकाताला विजय मिळवून दिलाय.

IPL 2023

रिंकूच नाही, तर 'या' खेळाडूंनीही खेचलेत ओव्हरमध्ये 5 सिक्स!

VIEW ALL

Read Next Story