मुंबई इंडियन्सचा नेहाल वढेराने आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 22 वर्षांचा नेहाल आक्रमक फलंदाजी करतो.
पंजाब किंग्चा विकेटकिपर जितेश शर्मा आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने 260 धावा केल्या आहेत.
मुंबई इंडियन्सचा तिलक वर्माने आयपीएलमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. तिलकने आतापर्यंत 274 धावा केल्या आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सचा रिंकू सिंह या यादीत दुसऱ्या क्रमांकवर आहे. 25 वर्षांचा रिंकू यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्मात आहे.
सर्वात आघाडीवर आहे तो राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल. यशस्वीने अवघ्या 13 बॉलमध्ये अर्धशतक केलं.
वेगवान अर्धशतकांचा हा रेकॉर्ड तोडण्याची ताकद भारताच्या पाच युवा खेळाडूंमध्ये आहे.
टी20 क्रिकेटमध्ये यी तीनही फलंदाजांनी अवघ्या 12 चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे.
युवराज सिंग, हजरतुल्लाह जजई आणि क्रिस गेल यांच्या नावावर टी20 क्रिकेटमधलं वेगवान अर्धशतक जमा आहे.