rajasthan

अजब लग्नाची गजब गोष्ट! लग्नानंतर पत्नीने सांगितलं, मी कांताबाई... 'लग्नात चपात्या बनवायला आली होती'

मोठ्या थाटा माटात लग्न लावून देण्यात आलं, लग्नात वराने लाखो रुपयांचं खर्च केला... पण लग्नानंतर जे कळलं ते हादरवणारं होतं...

Nov 13, 2022, 04:08 PM IST

नाचताना बायकोसोबत अश्लील चाळे करत होता तरूण, नवऱ्याने मागायला लावली माफी पण त्यानंतर...

लग्नाच्या संगीत कार्यक्रमामध्ये पत्नीसोबत ठुमके लगावल्याने पतीने टोकलं असता आरोपीने त्याचं डोकंच फोडून टाकलं आहे.

Nov 9, 2022, 09:03 PM IST

झुंझुनूमध्ये आहे भारताला मालामाल बनवणारी खाण; थेट भुयारी रेल्वेतून...

राजस्थानमधील या तांब्याच्या खाणी 'खेत्री खाणी' म्हणून देखील प्रसिद्ध आहेत.  खेत्रीपासून 10 किमी अंतरावर असलेले खेत्रीनगर हे ‘तांबा प्रकल्प’ म्हणून ओळखले जाते.

Nov 8, 2022, 10:48 PM IST

केसरीया बालम! Indian Railway देतंय राजस्थान फिरण्याची सुवर्णसंधी, पाहा Package Details

ऐतिहासिक वारसा, नैसर्गिक सौंदर्य आणि कलात्मकतेचा आशीर्वाद असणाऱ्या या ठिकाणी जाण्यासाठी IRCTC नं एक जबरदस्त टूर पॅकेज(IRCTC special air tour package) लाँच केलं आहे. 

Nov 8, 2022, 11:17 AM IST

चोर कितना भी शातिर हो.... घाटकोपर पोलिसांनी असा शोधला कार चोर

काहीच पुरावे नसताना मोठ्या शिताफीने आणि संयमाने तपास करत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळ्यल्या आहेत. झुम कार अॅपवर(Zoom app) कार बुक करून त्या विकणारी टोळी पंतनगर पोलिसांच्या हाती लागली आहे.

Nov 7, 2022, 11:52 PM IST

Video : खासदाराने सरकारी कर्मचाऱ्याला लगावली कानशिलात; शेतकऱ्यांकडून वसुलीचा आरोप

खासदाराने कर्मचाऱ्याला बोलावून घेतले आणि सर्वांसमोर कानाखाली लगावली

Nov 3, 2022, 02:52 PM IST

हर हर शंभो... जगातील सर्वात उंच शिवमूर्तीचं आज लोकार्पण, जाणून घ्या वैशिष्ट्य

लिफ्ट, जिने, भव्य हॉल आणि बरंच काही... जगातील या सर्वात उंच शिवमूर्तीची उंची आणि वजन तुम्हाला माहित आहे?

Oct 29, 2022, 02:49 PM IST

'या' राज्यातील जवळपास 57 हजार कर्मचारी नियमित

याआधी ओडिशा राज्यातील (Odisha Government) जवळपास 57 हजार कर्मचाऱ्यांना नियमित करणार असल्याचं मुख्यमंत्री नवीन पटनायक (Navin Patnayak) यांनी सांगितलं.

 

Oct 22, 2022, 11:26 PM IST

साहेब, मला आई व्हायचंय! महिलेची न्यायाधीशांकडे मागणी... वाचा नक्की काय झालं?

हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाची जोरदार चर्चा, पहिलीच घटना

Oct 21, 2022, 08:12 PM IST

Wife Swapping: मजा घेण्यासाठी बायकोचीच करायचे अदलाबदल, वैतागलेल्या महिलेने गाठलं पोलिस स्टेशन

Wife Swapping: बायकोचीच करायचे अदलाबदल, पत्नीने नकार दिल्यास तिच्यासोबत...

Oct 17, 2022, 07:22 PM IST

अजब प्रेम की गजब कहानी... ; भाजप खासदाराने दोन्ही पत्नींसाठी ठेवला उपवास

गुरुवारी संपूर्ण देशभरात करवा चौथ साजरी करण्यात आलीय

Oct 14, 2022, 01:16 PM IST

दिराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध, नवऱ्याला समजताच घडला 'हा' धक्कादायक प्रकार!

बांसवाडा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार समोर

Oct 11, 2022, 01:08 AM IST

क्रुरतेचा कळस| चांदीच्या कड्यासाठी 108 वर्षांच्या वृद्धेचे पाय कापले

मंदिरात गेलेली मुलगी घरी आली आणि समोरचं दृश्य पाहून हादरली

Oct 10, 2022, 06:47 PM IST

अखंड वेडेपणा! आंदोलनासाठी आणलेला भाजपचा पुतळा काँग्रेसनं पळवला

काँग्रेसच्या कार्यकर्त्याने पुतळ्याचे अपहरण करत ठोकली धूम

Oct 3, 2022, 01:41 PM IST