rajasthan

13 वर्षांच्या बहिणीला शिकवण्यासाठी गावावरुन शहरात आणले भावाने, वहिनीने 'या' कारणाने अंगावर दिले चटके

Crime News : माणुसकीला काळीमा फासणारी घटना राजस्थानच्या उदयपूरमध्ये समोर आली आहे. एका 13 वर्षीय निष्पाप मुलीवर वहिनीने गरम चाकूने अंगावर चटके दिले. 

Mar 24, 2022, 03:59 PM IST

'द काश्मीर फाइल्स' सिनेमावर टीका, तरूणाला मंदिरात नाक घासायला लावलं...

सोशल मीडियावर 'द काश्मीर फाइल्स' सिनेमावर टीका करणारी एक खासगी टिप्पणी केली. 

Mar 24, 2022, 11:45 AM IST

सेल्फीच्या नादात गमवला जीव, मोबाईलवर क्लिक करण्याऐवजी ट्रिगर दाबला आणि...

मृत विद्यार्थ्यावर गुपचूप अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न सुरु होता मात्र पोलिसांना माहिती मिळताच मृतदेह कुटुंबीयांकडून जप्त करण्यात आला.

Mar 13, 2022, 05:27 PM IST

धक्कादायक! हलगर्जीपणा नडला जीवाला मुकला मॅनेजर

रस्त्यात उभं राहून गप्पा माराल तर जीवानीशी जाल, पाहा नेमकं काय घडलं?, पाहा व्हिडीओ

Mar 2, 2022, 08:50 PM IST

सरकारला लागली सोन्याची मोठी बंपर लॉटरी, सोन्याच्या उत्खननासाठी थेट टेंडर

भारतात कधीकाळी सोन्याचा धूर निघायचा असं म्हणतात. पण आता खरंच भारताच्या मातीतून सोनं मिळणार आहे. 

Feb 4, 2022, 07:31 PM IST

मंत्र्याला 'हनीट्रॅप' मध्ये अडकवण्यासाठी रचला प्लान, मॉडेलमुळे सत्य आलं समोर

मंत्र्याला हनीट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी पती-पत्नीने मॉडेलला ब्लॅकमेल केले 

Feb 2, 2022, 01:17 PM IST

Cold Wave | थंडीचा आलाय वैताग, कधी होणार कमी? IMD ने दिलं उत्तर...

IMD  उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील थंडीची लाट शनिवारनंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे, 

Jan 29, 2022, 09:43 AM IST

4 वर्षांच्या मुलीचा पुनर्जन्म ? राजस्थानच्या घटनेनं सर्वांनाच धक्का

राजस्थानमधल्या परावल गावात राहणाऱ्या ४ वर्षांच्या मुलीची सगळीकडे चर्चा

Jan 25, 2022, 10:55 PM IST

देशातील 'या' भागात विजांच्या कडकडाटासह होणार पाऊस- IMD

काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचं भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय.

Jan 16, 2022, 09:02 AM IST

'या' राज्यांमध्ये काही दिवस राहणार पावसाचा कहर, IMD ची माहिती

 11 जानेवारीपर्यंत भारतातील काही राज्यांमध्ये पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Jan 9, 2022, 08:40 AM IST

आरटीआय कार्यकर्त्यावर भयानक हल्ला, हात तोडले, पायात खिळे ठोकले

या विषयाची माहिती मिळवणं आरटीआय कार्यकर्त्याला पडलं महाग, हल्लेखोरांनी निदर्यतेच्या सर्व सीमा पार केल्या

Dec 23, 2021, 04:24 PM IST

दिल्लीत कोरोनाने गेल्या 6 महिन्यांचा रेकॉर्ड तोडला!

 रविवारी दिल्लीत कोरोनाने गेल्या 6 महिन्यांचा विक्रम मोडला. 

Dec 20, 2021, 07:36 AM IST