Anant Radhika : गुपचूप उरकला मुकेश अंबानींच्या धाकट्या लेकाचा Ananat Ambaniचा साखरपुडा; पहिलेवहिले PHOTO समोर

दोघांनी राजस्थानच्या श्रीनाथजी मंदिरात घरच्यांच्या उपस्थित साखरपुडा उरकला आहे त्याचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत

Updated: Dec 30, 2022, 11:08 AM IST
Anant Radhika : गुपचूप उरकला मुकेश अंबानींच्या धाकट्या लेकाचा Ananat Ambaniचा साखरपुडा; पहिलेवहिले PHOTO समोर title=

Anant Ambani Radhika Merchant Engagement: अंबानी (Ambani) कुटुंबात सध्या आनंदाच वातावरण आहे . रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा  धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) यांचा रोका सोहळा पार पडला, लवकरच दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत, अनंत अंबानी यांनी गर्लफ्रेंड राधिका मर्चंड हिच्यासोबत लग्न करण्याचा घेतला ज्याला घरच्यांनीसुद्धा परवानगी दिली . दोघांनी राजस्थानच्या श्रीनाथजी मंदिरात घरच्यांच्या उपस्थित साखरपुडा उरकला आहे त्याचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत आणि लवकरच अंबानी कुटुंबात लग्नाची शेहनाई वाजणार हे नक्की  (ananat ambani radhika marchant engegement)

आणखी वाचा:Radhika Merchant Anant Ambani Roka : कोण आहे मुकेश अंबानींची होणारी सून? लाखात एक आहे राधिका मर्चंट

तर राधिका मर्चंट ही गेले अनेक वर्ष  'श्री निभा आर्ट आर्ट फाउंडेशन'च्या संस्थापिका 'गुरू भावना ठाकर' यांच्याकडून भरत नाट्यमचे शिक्षण घेत आहे, नुकताच तिचा अरंगेत्रम सोहळा पार पडला होता ज्यात संपूर्ण अंबानी कुटुंबाने हजेरी लावली होती.  राधिकाला डान्स व्यतिरिक्त ट्रेकिंग आणि स्विमिंग करणं आवडतं  राधिका मर्चंट हिचे वडील विरेन मर्चंट ADFफूड्स लिमिटेड कंपनीचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आहेत. शिवाय अँकर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे  CEO आणि व्हाईस चेअरमन आहेत. (Radhika Merchant dance program photos)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा: Anant Ambani-Radhika Merchant : मुकेश अंबानींच्या धाकट्या मुलाचा पार पडला साखरपुडा, पाहा फोटो

नुकतेच आपण पाहिलं मुकेश आणि नीता अंबानी यांची कन्या इशा अंबानींच्या जुळ्या मुलांच्या आगमनासाठी अन्टेलिया सज्ज होतं(isha ambani twins arrived mumbai photo) आता पुन्हा एकदा अनंत आणि राधिकाच्या रोका कार्यक्रमासाठी सुद्धा अन्टेलियावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती काल राजस्थानमधील (Rajsthan) श्रीनाथजी येथे कार्यक्रम पार पडल्यानंतर मुंबईत पार्टीचं आयोजन करण्यात आलं होत...आलीया भट (alia bhatt) पासून अगदी सलमान खान (Salman khanपर्यंत सर्व बॉलीवूड कलाकारांनी या पार्टीला हजेरी लावली होती. (bollywood celebrities in anant ambani roka ceremony party in mumbai )

सध्या सगळीकडे अंबानी कुटुंबातील सोहळ्याची खूपच चर्चा रंगतेय  (ananat ambani radhika merchant oka party in antelia mumbai)

यावेळी गायक मिका सिंह याने स्वतः गाणं गात अंबानी कुटुंबातील धाकट्या सुनेचं वेलकम केलं माहितीनुसार, यावेळी मिका सिंगने 10 मिनिटे परफॉर्मन्स केला त्यासाठी त्याला तब्बल दीड करोड रुपये इतकं मानधन देण्यात आलं मीकाच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.