rajasthan

"...नंतर हिला पाठवून द्या", कर्ज फेडण्यासाठी बापाने मुलीलाच ठेवलं गहाण, कारण ऐकल्यानंतर पोलीसही चक्रावले

Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) एका पित्यानेच आपल्या मुलीला गहाण ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याहून जास्त धक्कादायक म्हणजे, दारु पिण्यासाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी त्याने आपल्या मुलीला गहाण ठेवलं होतं. ही घटना समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

 

May 13, 2023, 07:18 PM IST

एकाच मंडपात दोन सख्ख्या बहिणींशी लग्न; कारण समजल्यावर शॉक व्हाल

राजस्थानमध्ये एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला आहे. एका तरुणाने एकाच वेळी दोन बहिणींशी लग्न केले आहे. तिघेही सुखाने संसार करत आहेत. विशेष म्हणजे कुटुंबियांनी देखील या लग्नाला परवानगी दिली. 

May 12, 2023, 10:07 PM IST

105 कोटींचा घोटाळा करणारी महिला IAS अधिकारी अटकेत; जावयाबरोबर...

IAS Sewali Devi Sharma: मागील अनेक दिवसांपासून पोलीस या महिला आधिकाऱ्याच्या मागावर होते. या महिला आयएएस अधिकाऱ्याने सरकारच्या मालकीचे 105 कोटी रुपये परस्पर बँकेतून काढून घेतले. तेव्हापासूनच पोलीस या महिलेच्या मागावर होते.

May 8, 2023, 04:27 PM IST

राजस्थानमध्ये हवाई दलाचं MIG-21 विमान थेट घरावर कोसळलं, 4 जण जागीच ठार

MiG 21 Crashed on Home: राजस्थानमधील (Rajasthan) सुरतगढ (Suratgarh) येथून हवाई दलाच्या लढाऊ विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच कोसळलं. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे. 

 

May 8, 2023, 12:04 PM IST

खळबळजनक! तारीख सांगत सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Salman Khan Death Threat: सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सलमान खान आनंदात असताना त्याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 

Apr 11, 2023, 11:01 AM IST

Salman Khan Death Threat : सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

Salman Khan Death Threat : सलमान खानला मेल द्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्या प्रकरणी सलमानच्या जवळच्या मित्रानं वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अशा परिस्थितीत मुंबई पोलीस आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मेल करणाऱ्या गुंडला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीनेच सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना ईमेल करत ठार मारण्याची धमकी दिली होती.

Mar 27, 2023, 10:24 AM IST

Crime News: महिलेने शिक्षकाला दिली 'रात्रीची ऑफर', जंगलात नेलं अश्लिल Video बनवला अन्...

Obscene Video Of Teacher: का महिलेने फोन उचलला आणि सांगितलं की, माझं माझ्या पतीसोबत भांडण झालंय. तू माझ्याशी प्रेमानं बोल. शिक्षकाला तिने एका भयान शांतता असलेल्या रस्त्यावर बोलवलं अन्...

Mar 25, 2023, 09:34 PM IST

Viral Video: लोकांनी भरलेला आकाशपाळणा उंचावर गेला अन् तितक्यात केबल तुटली; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Viral Video: राजस्थानमध्ये (Rajasthan) जत्रेतील आकाशपाळणा खाली कोसळून झालेल्या दुर्घटनेत 11 जण जखमी झाले आहेत. जत्रेतील काहीजणांना ही दुर्घटना कॅमेऱ्यात कैद केली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

Mar 22, 2023, 03:08 PM IST

Salman Khan ला कसला धोका? लॉरेन्स बिश्नोई गँग का उठलीय जीवावर... जाणून घ्या Inside Story

Salman Khan Treat : लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पण सलमानला मारण्याचा प्लान हा आधीच ठरला होता. त्यासाठी रेकी झाली आणि रायफलही मागवण्या आली होती.

Mar 20, 2023, 08:49 PM IST

मुलीचा अंघोळ करतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, धमकी दिली; त्यानंतर जे काही झालं...

Rajasthan Crime: मुलीचा अंघोळ करतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, नंतर व्हायरल करण्याची धमकी देऊन संबंध ठेवण्यास भाग पाडलं. त्यानंतर जे काही झालं...

Mar 17, 2023, 08:45 PM IST

Crime News: ...म्हणून जळती चिता विझवून मृतदेह बाहेर काढला; असं झालं तरी काय?

Crime News: या महिलेच्या माहेरचे नातेवाईक थेट पोलिसांना घेवून घटनास्थळी दाखल झाले. यावेळी महिलेची चिता पेटली होती. पोलिसांनी पाणी टाकून  चिता विझवली आणि मृतदेह बाहेर काढला. अर्धवट जळालेला हा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.  

Mar 14, 2023, 11:56 PM IST

मोठी बहिण कलेक्टर, धाकटी सहाय्यक कलेक्टर! जाणून घ्या रिया दाबींबद्दल

आयएएस अधिकारी टीना दाबीप्रमाणेच त्यांची बहीण रिया दाबीही नेहमी चर्चेत असतात. रिया यांची उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थान केडरच्या या दोन्ही बहिणींची जोरदार चर्चा कायमच सुरु असते.

Mar 10, 2023, 06:33 PM IST

Grand Wedding : जमीन, फॅक्टरी आणि... पित्याने मुलीच्या लग्नात इतकं दिलं की मुलाच्या सात पिढ्या बसून खातील

लग्नात हुंडा देणं कायद्याने गुन्हा आहे. पण राजस्थानमध्ये एका पित्याने आपल्या मुलीच्या लग्नात तिच्या नवऱ्याला इतकं गिफ्ट केलं की त्याच्या सात पिढ्या बसून खातील, लग्न इतं भव्य-दिव्य होतं की देशभरात या ग्रँड वेडिंगची चर्चा झाली.

Mar 8, 2023, 08:16 PM IST

सुंदरतेत अभिनेत्रींनाही टक्कर देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

राजस्थान पोलिसांनी (Rajasthan Police) उपनिरीक्षक नैना कंवलविरोधात (Naina Kanwal) कारवाई केली असून तिला निलंबित (Suspend) केलं आहे. दिल्ली पोलिसांनी अटकेची कारवाई केल्यानंतर राजस्थान पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नैना कंवल सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चेत असते. नैना कंवल हरियाणा केसरी असून इंटरनॅशनल रेसलर आहे. 2022 मध्ये स्पोर्ट कोट्यातून नैना कंवल राजस्थान पोलीसमध्ये भरती झाली होती. 

 

Mar 6, 2023, 04:24 PM IST

1.8 कोटींची FD, 112 किलोचे दागिने, चांदीचा बेड आणि.... बापाने लेकीच्या लग्नात इतका पैसा खर्च की...

Viral News: 2 किलो सोने आणि 100 किलो चांदीचे दागिने, चांदीचा पलंग आणि सोफा, तसेच चांदीची भांडी, SUV कार आणि स्कूटी तसेच बंगला लेकीला भेट म्हणून दिला आहे. इतकचं नाही तर बेंगळुरूमध्ये कारखाना, प्लॉट, पालीमध्ये 2 एकर जमीन आणि 1 कोटी 8 लाख रुपयांची एफडी देखील आपल्या मुलीला लग्नात भेट म्हणून दिली आहे. 

Feb 26, 2023, 06:27 PM IST