महाराष्ट्रातील 'आफताब'ला अखेर पोलिसांकडून अटक, 'ती' एक चूक अन् हातात बेड्या!
Shilpa Jharia case : मध्य प्रदेशात प्रेयसीला संपवल्यानंतर नाशिकच्या या आरोपीने पळ काढला होता. 4000 किमी पर्यंत पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलय
Nov 20, 2022, 03:51 PM ISTBank Robbery: मनी हाईस्टपेक्षा थरारक चोरी! फक्त 60 सेकंदात लुटली बँक, पाहा Video
Rajastan Crime News: जदौन गावात असलेल्या एसबीआय बँकेत (Robbery In SBI Bank) चोरी झाली. सीसीटीव्ही फुटेजनुसार ही घटना 17 नोव्हेंबरची असल्याचं समोर आलंय.
Nov 19, 2022, 04:48 PM ISTप्रेमासाठी काय पण ! विद्यार्थिनीसोबत लग्नासाठी 'ती' झाली 'तो', आधी लिंग बदललं आणि आता
Teacher in love with Student : प्रेमात माणूस काहीही करायला तयार असतो. याचं उदाहरण म्हणजे राजस्थानमधील ही घटना.
Nov 14, 2022, 05:57 PM ISTHeart Attack Video: स्टेजवर नाचता नाचता हार्ट अटॅक, विवाह सोहळ्यात पसरली शोककळा
लग्नात नाचत असताना अचानक तो खाली कोसळला. अनेकांना आधी काही कळलंच नाही. पण तो जग सोडून निघून गेला होता.
Nov 13, 2022, 06:58 PM ISTअजब लग्नाची गजब गोष्ट! लग्नानंतर पत्नीने सांगितलं, मी कांताबाई... 'लग्नात चपात्या बनवायला आली होती'
मोठ्या थाटा माटात लग्न लावून देण्यात आलं, लग्नात वराने लाखो रुपयांचं खर्च केला... पण लग्नानंतर जे कळलं ते हादरवणारं होतं...
Nov 13, 2022, 04:08 PM ISTनाचताना बायकोसोबत अश्लील चाळे करत होता तरूण, नवऱ्याने मागायला लावली माफी पण त्यानंतर...
लग्नाच्या संगीत कार्यक्रमामध्ये पत्नीसोबत ठुमके लगावल्याने पतीने टोकलं असता आरोपीने त्याचं डोकंच फोडून टाकलं आहे.
Nov 9, 2022, 09:03 PM ISTझुंझुनूमध्ये आहे भारताला मालामाल बनवणारी खाण; थेट भुयारी रेल्वेतून...
राजस्थानमधील या तांब्याच्या खाणी 'खेत्री खाणी' म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. खेत्रीपासून 10 किमी अंतरावर असलेले खेत्रीनगर हे ‘तांबा प्रकल्प’ म्हणून ओळखले जाते.
Nov 8, 2022, 10:48 PM ISTSolapur Horse Market | देखण्या सलमानची 51 लाखांना विक्री, असं आहे सलमानचं देखणं रूप
Sale of handsome Salman for 51 lakhs, such is the handsome look of Salman
Nov 8, 2022, 09:45 PM ISTकेसरीया बालम! Indian Railway देतंय राजस्थान फिरण्याची सुवर्णसंधी, पाहा Package Details
ऐतिहासिक वारसा, नैसर्गिक सौंदर्य आणि कलात्मकतेचा आशीर्वाद असणाऱ्या या ठिकाणी जाण्यासाठी IRCTC नं एक जबरदस्त टूर पॅकेज(IRCTC special air tour package) लाँच केलं आहे.
Nov 8, 2022, 11:17 AM ISTचोर कितना भी शातिर हो.... घाटकोपर पोलिसांनी असा शोधला कार चोर
काहीच पुरावे नसताना मोठ्या शिताफीने आणि संयमाने तपास करत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळ्यल्या आहेत. झुम कार अॅपवर(Zoom app) कार बुक करून त्या विकणारी टोळी पंतनगर पोलिसांच्या हाती लागली आहे.
Nov 7, 2022, 11:52 PM ISTVideo : खासदाराने सरकारी कर्मचाऱ्याला लगावली कानशिलात; शेतकऱ्यांकडून वसुलीचा आरोप
खासदाराने कर्मचाऱ्याला बोलावून घेतले आणि सर्वांसमोर कानाखाली लगावली
Nov 3, 2022, 02:52 PM ISTहर हर शंभो... जगातील सर्वात उंच शिवमूर्तीचं आज लोकार्पण, जाणून घ्या वैशिष्ट्य
लिफ्ट, जिने, भव्य हॉल आणि बरंच काही... जगातील या सर्वात उंच शिवमूर्तीची उंची आणि वजन तुम्हाला माहित आहे?
Oct 29, 2022, 02:49 PM IST'या' राज्यातील जवळपास 57 हजार कर्मचारी नियमित
याआधी ओडिशा राज्यातील (Odisha Government) जवळपास 57 हजार कर्मचाऱ्यांना नियमित करणार असल्याचं मुख्यमंत्री नवीन पटनायक (Navin Patnayak) यांनी सांगितलं.
Oct 22, 2022, 11:26 PM IST
साहेब, मला आई व्हायचंय! महिलेची न्यायाधीशांकडे मागणी... वाचा नक्की काय झालं?
हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाची जोरदार चर्चा, पहिलीच घटना
Oct 21, 2022, 08:12 PM ISTWife Swapping: मजा घेण्यासाठी बायकोचीच करायचे अदलाबदल, वैतागलेल्या महिलेने गाठलं पोलिस स्टेशन
Wife Swapping: बायकोचीच करायचे अदलाबदल, पत्नीने नकार दिल्यास तिच्यासोबत...
Oct 17, 2022, 07:22 PM IST