Lady Suryakumar Yadav: स्वत: क्रिकेटचा देव म्हणतोय "व्हा क्या बात है", टीम इंडियाला मिळाली 'लेडी सूर्यकुमार'
Lady Suryakymar Viral Video: सचिन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी सूर्यकुमारसारखे (Suryakumar Yadav) षटकार खेचताना दिसत आहे.
Feb 14, 2023, 08:27 PM ISTBank Locker: धक्कादायक! बँकेतील लॉकरमध्ये ठेवलेल्या नोटांना लागली वाळवी; 215000 रुपयांची झाली रद्दी
Termites Eat Rs 2 Lakh 15 thousand Cash: हे प्रकरण समोर आल्यानंतर इतर ग्राहकांनीही या बँकेच्या शाखेमध्ये गर्दी केली. यानंतर हे ग्राहक आणि बँक व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.
Feb 10, 2023, 06:47 PM ISTप्रेमी युगुलाचा अंधारात धावत्या बाईकवर रोमान्स, तरुणी प्रियकराच्या मांडीवर जाऊन बसली अन्....
Couple Romance on Biike Video: सध्या संपूर्ण देशभरात व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जात असताना राजस्थानमधील अजमेर येथील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत प्रेमी युगूल धावत्या बाईकवर रोमान्स करताना दिसत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोघांची ओळख पटवत चौकशी केली आहे. तसंच त्यांची बाईक जप्त केली आहे.
Feb 8, 2023, 09:16 AM IST
Sidharth Kiara Wedding : कियारा-सिद्धार्थच्या लग्नाच्या तयारीचा Video LEAK, जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये वाजणार सनाई
Sidharth Malhotra - Kiara Advani Wedding : चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आला आहे. शेरशाह जोडी या तारखेला सात फेरे घेणार आहेत. कियारा सिद्धार्थच्या लग्नाच्या तयारीचा पहिला व्हिडीओ लीक झाला आहे.
Feb 3, 2023, 07:27 AM ISTड्रेस फिट न झाल्याने 'मन्नत'मध्ये मुलीचा फूल राडा, शाहरुखबरोबर भांडण, वाद हाणामारीपर्यंत... Video व्हायरल
क्षुल्लक गोष्टीवरुन मुलीचा शाहरुखबरोबर वाद झाला आणि वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं. याप्रकरणी दोन्ही बाजूकडून एकमेकांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Jan 28, 2023, 09:52 PM ISTIAF Plane Crash : वायुसेनेच्या 3 विमानांना एकाच दिवशी अपघात, मन हेलावून टाकणारं दृश्य
Plane Crash: राजस्थान (Rajasthan) आणि मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) दोन मोठे विमान अपघात झाले आहेत. (Plane Crash) भारतीय वायुसेनेची दोन चार्टर्ड (Chartered Aircraft) विमाने मध्यप्रदेशच्या मुरैना येथे आणि एक चार्टर्ड विमान राजस्थानच्या भरतपूरमध्ये कोसळले. राजस्थानच्या भरतपूरमध्ये वायुसेनेचं विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळले.
Jan 28, 2023, 02:47 PM ISTPlane Crash । भारतीय वायुसेनेच्या 3 विमानांना एकाच दिवशी अपघात; 2 पायलट गंभीर
IAF Plane Crash Two major accidents in Rajasthan-MP, 3 aircraft including Sukhoi-30 and Miraj 2000 crash
Jan 28, 2023, 01:10 PM ISTPlane Crash : भारतीय वायुसेनेच्या 3 विमानांना एकाच दिवशी अपघात; सुखोई-30 आणि मिराज 2000 चा चक्काचूर
Plane Crash: राजस्थानच्या भरतपूरमध्ये वायुसेनेचं विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळले. पिंगोरा रेल्वे स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात विमानाचे तुकडे झाले आहेत. या अपघातानंतर विमानाला आग लागली.
Jan 28, 2023, 11:41 AM ISTPHOTO VIRAL : खऱ्याखुऱ्या आयुष्यातील राजकुमारी लग्नानंतर अभिनय सोडून जगतेय असं आयुष्य
Entertainment News : एक होती राजकुमारी. तिला नृत्याची प्रचंड आवड. एके दिवशी ती मुंबईत आली आणि प्रसिद्धही झाली. पुढे तिचं लग्न झालं आणि..... पाहा एका राजकुमारीची गोष्ट.
Jan 25, 2023, 11:36 AM ISTCrime News: आईने प्रियकराच्या मदतीने 3 वर्षांच्या मुलीचा केली हत्या; धावत्या ट्रेनमधून फेकला मृतदेह
Rajasthan Crime News: पोलिसांना रेल्वे रुळांच्या बाजूला एका लहान मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु झाला. या मुलीच्या आईला शोधून काढल्यानंतर सुरु झालेल्या तपासात धक्कादायक घटनाक्रम आला समोर.
Jan 20, 2023, 11:47 AM ISTRajasthan Cold Wave | राजस्थानमध्ये हाडं गोठवणारी थंडी; पाहा व्हिडिओ
Rajasthan Fathepur Mercury Drops To Record Low Temperature
Jan 18, 2023, 10:40 AM IST2 कोटींची लाच आणि उदपूरला जाण्यासाठी फोन... ASP दिव्या मित्तल यांच्या अटकेमुळे पोलीस दलात खळबळ
दिव्या मित्तल यांच्या अटकेनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. मात्र चौकशीदरम्यान ड्रग्ज तस्करांना पकडल्याचे हे बक्षिस आहे असे म्हणत यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, असे दिव्या मित्तल यांनी म्हटले आहे
Jan 17, 2023, 07:00 PM ISTFarmer Success Story: बळीराजाची एकच चर्चा, नुसता छापतोय पैसा.. तुम्ही देखील नोकरी सोडून घ्याल शेती कसण्याचा निर्णय
Farmer Success Story: शेती हा आतबट्ट्याचा धंदा असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. असं असताना राजस्थानमधील (Rajastan News) आदिवासी बहुल डूंगरपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची यशोगाथा वाचल्यावर शेतीकडे व्यवसायाच्या दृष्टीकोनातून (Bussiness Idea) पाहाल.
Jan 9, 2023, 04:56 PM ISTHorrible Accident : कुलदेवीच्या दर्शनानंतर झाला घात; एकाच कुटुंबातील 8 जणांचा भयानक मृत्यू
या भीषण अपघातात दोघा सख्ख्या भावांचे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 12 जणांमध्ये एका गावातील 9 जणांचा समावेश आहे. यात एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला. एकाच वेळी घरातून आठ जणांची प्रेतयात्रा निघाली.
Jan 3, 2023, 05:11 PM ISTBandra Jodhpur Suryanagari Express Accident | सूर्यनगरी एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले, पाहा धडकी भरवणारी दृश्यं
Indian Railway Bandra Jodhpur Suryanagari Express Accident Watch the scary scenes
Jan 2, 2023, 06:45 PM IST