rajasthan

सामुहिक अत्याचारानंतर कोळसा भट्टीत जाळलं, अल्पवयीन मुलीच्या हत्येत आरोपींच्या पत्नींचाही समावेश

राजस्थानमधअे बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर नराधमांनी सामुहिक अत्याचार केला आणि त्यानंतर त्या मुलीची हत्या करत तिला कोळसा भट्टीत टाकून दिलं. धक्कादायक म्हणजे आरोपींच्या कृत्यात त्यांच्या पत्नींनीही त्यांना साथ दिली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पत्नींनी मदत केली. 

Aug 5, 2023, 02:34 PM IST

देश पुन्हा हादरला! सामुहिक अत्याचार करुन अल्पवयीन मुलीला कोळशाच्या भट्टीत जीवंत जाळलं

मणिपूरमध्ये महिलेला विवस्त्र करुन रस्त्यावर फिरवल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता राजस्थानमध्ये एका अल्पवयी मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने देश पुन्हा एकदा हादरला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपासा सुरु केला आहे. 

Aug 3, 2023, 02:20 PM IST

पाकिस्तानात अंजू बनली फातिमा! सुनेबद्दल भारतातल्या सासरच्यांनी केला मोठा खुलासा

Anju aka Fatima: भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूबद्दल दररोज नवनवे खुलासे होत आहेत. पाकिस्तानात अंजूने नसरुल्लाहबरोबर निकाह केल्याचं समोर आल्यानंतर तिला मोठमोठ्या भेटवसतू मिळत आहेत  पाकिस्तानमधल्या एका बिझनेसमनने अंजूला चक्क जमीनच गिफ्ट केली आहे. 

Jul 29, 2023, 05:36 PM IST

अंजूप्रमाणेच पाकिस्तानी प्रियकराच्या भेटीस निघाली 16 वर्षांची तरुणी, एअरपोर्टवरील चौकशीत धक्कादायक खुलासा

India Pakistan Women Stories: राजस्थानमधून पाकिस्तानात गेलेली अलवरची अंजू रफेल आणि पाकिस्तानची सीमा हैदर या दोघींची सध्या देशभरात चर्चा आहे. सोशल मीडियात प्रेम झालं म्हणून या आपला देश सोडून दुसऱ्या देशात आल्या आहेत. यामागचे तथ्य शोधणे हे तपासयंत्रणांसमोरचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर अशी अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.

Jul 29, 2023, 10:56 AM IST

मुलीचा अंघोळ करतानाचा अश्लील Video बनवला, ब्लॅकमेल करून OYO वर नेलं अन्...

Ajmer Crime News: पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि हादरवून टाकणारी माहिती समोर आली. नेमकं काय घडलं पाहूया...

Jul 26, 2023, 11:08 PM IST

19 वर्षांच्या तरुणावर जडलं 4 मुलांच्या आईचं प्रेम; एक चुक झाली अन् क्षणात खेळ खल्लास!

Viral News Today: वीरमाराम याचं वय अवघं 19 वर्ष. दोघांचं प्रेम होतं, पण समाजाला हे मान्य तरी कसं होणार..? त्यामुळे दोघांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, पण...

Jul 26, 2023, 08:33 PM IST

जात काही जात नाही! मुलीने दुसऱ्या जातीत लग्न केलं, आई-वडिलांनी ट्रेन खाली झोकून दिलं

मुलीच्या लग्नाने नैराश्यात असलेल्या आई-वडिलांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. मुलाला नातेवाईकांकडे पाठवून दिलं. त्यानंतर पती-पत्नीने जोधपूर-रतलाम ट्रेनखाली उडी मारत आत्महत्या केली. 

Jul 26, 2023, 06:24 PM IST

कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात वाढ, 31 जुलैला मिळणार जास्त पैसे; सरकारने केली घोषणा

7th Pay Commission Update:  सरकारने नोकऱ्याही जाहीर केल्या आहेत. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करणार आहे, त्याआधी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना वेगळी भेट दिली आहे. त्याचा फायदा कोणत्या राज्यातील जनतेला मिळेल याटा तपशील जाणून घेऊया.

Jul 21, 2023, 06:58 PM IST

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्यासह, दीर आणि भाऊजी खोलीत शिरले, अल्पवयीन मुलीवर दोन दिवस सामूहिक अत्याचार

Minor Gangraped By Husband: लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने नवविवाहितेवर बलात्कार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. 

Jul 21, 2023, 11:32 AM IST

राजस्थानपासून मणिपूरपर्यंत जमीन हादरली; जयपूरमध्ये एका तासात तीन भूकंपाचे धक्के

Rajasthan Earthquake News Today: राजस्थानमधील जयपूरमध्ये शुक्रवारी पहाटे एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के जाणवले. तासाभरात तीन धक्के बसल्याने भीतीपोटी  लोक घरातून रस्त्यावर आले होते. तर मणिपूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Jul 21, 2023, 07:22 AM IST

राजस्थानमध्ये 6 महिन्याच्या बाळासह 4 जणांची हत्या करुन जाळलं; सामूहिक हत्याकाडांने खळबळ

Crime News: राजस्थानच्या (Rajasthan) जोधपूरमध्ये (Jodhpur) सामूहिक हत्या (Mass Murder) करण्यात आली आहे. सहा महिन्याच्या बाळासह चार जणांना ठार करण्यात आलं आहे. कुटुंब झोपलेलं असताना, आरोपी सर्वांना फरफटत अंगणात घेऊन आले आणि आग लावली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

 

Jul 19, 2023, 10:28 AM IST

नदीवर भेटायला बोलावलं, शरिरसंबंध ठेवले आणि नंतर स्कार्फने गळा आवळून प्रियकराची हत्या; सगळं गाव हादरलं

Crime News: 3 जुलै रोजी नरेंद्र कुमार जेवल्यानंतर आपल्या प्रेयसीशी गप्पा मारत घराबाहेर पडला होता. पण रात्रभर घरी परतला नाही तेव्हा त्याच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यानंतर त्याचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी याप्रकरणी त्याची प्रेयसी कुमारी हिनाला अटक केली आहे. यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.

 

Jul 12, 2023, 01:10 PM IST

नव्या नवरीला घेऊन तो पहिल्यांदाच पिक्चर पहायला गेला; इंटरव्हलमध्ये ती पळून गेली

लग्नाच्या सातच दिवसात तरुणाची सर्व स्वप्न भंगली आहेत. नवी नवरी नवऱ्याला सिनेमा गृहात सोडून पळून गेली आहे.  

Jul 4, 2023, 09:07 PM IST

17 वर्षीय विद्यार्थिनीसोबत पळाली महिला टीचर, आंतरधर्मीय असल्याने वाद; म्हणाल्या- आमच्यामुळं दंगली करू नका

राजस्थानच्या बिकानेरमध्ये एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे.  17 वर्षाच्या विद्यार्थीनीला घेऊन एक महिला शिक्षिका फरार झाली आहे. या दोघी आंतरधर्मीय असल्याने बिकानेरमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात love jihad चा देखील आरोप केला जात आहे. या दोघी फरार झाल्यानंतर हिंदूत्ववादी संघटनांनी अनेक ठिकाणी बंद देखील पाळला होता. मोठा वादंग उठला असतानाच या दोघींनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. आमच्यामुळं दंगली करू नका असं अवाहन त्यांनी या व्हिडिओतून केला आहे. 

Jul 4, 2023, 08:14 PM IST