rajasthan

VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये एका मुलीला बसवलं, दुसरीला बसवताना मुलीसह ट्रेनखाली गेले वडील; दुर्घटना पाहून आई बेशुद्ध

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात तोल गेल्याने एका बापाला आणि मुलीला जीव गमवावा लागला आहे. ट्रेनखाली गेल्यानंतर जखमी अवस्थेत पित्याला आणि मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

 

Jul 4, 2023, 08:03 PM IST

बकऱ्यासाठी मेंढपाळाने तब्बल 1 कोटी रुपये नाकारले; कारण विचारलं तर म्हणतो "त्याच्या शरिरावर..."

Viral News: गेल्या वर्षी जन्माला आलेल्या कोकरुसाठी लोक तब्बल 1 कोटी रुपये देत असतानाही मेंढपाळाने नाकारले. आपण हे कोकरु अजिबात विकणार नसल्याचं त्याने ठरवलं आहे. यामागील कारणाचाही उलगडा त्याने केला आहे. 

 

Jun 30, 2023, 05:50 PM IST

योगायोग की सूड? सापाने एकाच व्यक्तीला 6 दिवसांत दोन वेळा दंश केला; दुसऱ्या वेळी मृत्यू

Viral News: चार दिवस उपचार केल्यानंतर पीडित घरी परतल्यानंतर साप जणू काही त्याची घरी वाटच पाहत थांबला होता. घरी आल्यानंतर सापाने पुन्हा एकदा त्याला दंश केला. यानंतर त्याला उपचारासाठी जोधपूरच्या (Jodhpur) रुग्णालयात नेण्यात आलं. येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू (Death) झाला. 

 

Jun 30, 2023, 01:23 PM IST

लग्नानंतर वधूने संबंध ठेवण्यास दिला नकार, जबरदस्तीने स्पर्श केल्यानंतर नवऱ्याला बसला धक्का

Cheating on the Groom by the Bride : एका लग्नाची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. लग्न झाले. नववधु व्रत आणि उपवासाचे कारण देऊन त्याला  जवळ येऊ देत नव्हती. मात्र, ज्यावेळी तो जवळ गेला त्यावेळी त्यालाच नववधुने धमकी दिली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेले आहे. सुमारे 4 लाख रुपये खर्चून त्याने लग्न केले आणि आता डोक्याला हात लावण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.

Jun 28, 2023, 08:23 AM IST

Snake Bite : एकाच रात्रीत एकाच जिल्ह्यातील 19 लोकांना सर्पदंश, हैराण करणारी घटना

एकाच रात्री एकाच जिल्ह्यातील19 लोकांना सर्पदंश झाल्याची हैराण करणारी घटना समोर आली आहे. या सर्व लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या उपचार सुरु असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

Jun 22, 2023, 09:29 PM IST

सेल्फी घेतला, WhatsApp ला स्टेटस ठेवला अन् नंतर एकत्र बसून तयार केला गळफास; प्रेमाचा धक्कादायक शेवट

Couple Suicide in Rajasthan: राजस्थानच्या (Rajasthan) बाडमेरे येथे एका प्रेमी युगुलाने आत्महत्या (Suicide) केल्याने खळबळ उडाली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा साखरपुडा ठरवला होता. पण आपल्या प्रियकरापासून दूर होण्याची तिची इच्छा नव्हती. कुटुंब आपल्याला एकत्र येऊ देणार नाही याची कल्पना आल्यानंतर दोघांनीही आत्महत्या केली. 

 

Jun 11, 2023, 05:56 PM IST

लग्न मोडलं म्हणून रागाच्या भरात मुलीला उचलून जंगलात नेलं अन्...त्या धक्कादायक कृत्याचा Video केला शेअर

Viral Video : लग्न मोडलं म्हणून रागाच्या भरात मुलगा थेट मुलीच्या पोहोचला आणि तिचं अपहरण केलं. तिला उचलून तो जंगलात घेऊन गेला आणि तिथे तिच्यासोबत त्याने...धक्कादायक म्हणजे या घटनेचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला. 

Jun 7, 2023, 02:21 PM IST

अतूट प्रेम ! बहिणीच्या जळत्या चितेत भावाने घेतली उडी

बहिण भावाचे नाते हे अतूट असते. राजस्थानमध्ये एका भावाने आपल्या बहिणीच्या जळत्या चितेत उडी घेतली आहे. 

Jun 1, 2023, 11:59 PM IST

"मला तीच मुलगी पाहिजे," नवरी मंडपातून पळून गेल्यानंतर हट्टाला पेटला नवरदेव, 13 दिवस फेटा न काढता तसाच बसून राहिला, अखेर...

Viral News: लग्नाच्या सप्तपदी होण्याच्या अर्धा तास आधी नवरीमुलीने पोटात दुखत असल्याचा आणि उलट्या होत असल्याचं नाटक करत प्रियकरासह पळ काढला. पण नवरामुलगा मात्र आपण तिला घेऊनच जाणार या हट्टाला पेटत सासरीच थांबला होता. अखेर 13 दिवसांनी मुलीचा शोध लावत तिला परत आणलं आणि लग्न लावून देण्यात आलं. 

 

May 29, 2023, 12:55 PM IST

दगडाने ठेचून महिलेची हत्या, नंतर ओरबाडून खाल्लं चेहऱ्यावरील मांस; किळसवाणा प्रकार पाहून ग्रामस्थांसह पोलीसही हादरले

Crime News: राजस्थानच्या (Rajasthan) पाली येथे एका महिलेच्या हत्येमुळे खळबळ माजली आहे. आरोपीने एका वृद्ध महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या चेहऱ्याचं मांस खाल्लं आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी आरोपीला पकडलं आहे. 

 

May 27, 2023, 11:58 AM IST

बॉडी बिल्डिंगमध्ये डझनभर पुरस्कार, मिस्टर इंडियाचा खिताब... 42 व्या वर्षात 'या' कारणाने मृत्यू

Premraj Arora Death: लहानपणापासून बॉडिबिल्डिंगची आवड त्याने जोपासली, राज्यासाठी आणि देशासाठी अनेक पुरस्कार त्याने जिंकले, पण वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षात त्याचा धक्कादायक मृत्यू झाला.

May 24, 2023, 07:41 PM IST

नातवाला कानाखाली मारल्याचा आजोबाने घेतला क्रूर बदला... इंटरनेट सेवा करावी लागली बंद

Crime News : आरोपीने तरुणाचे शीर धडापासून वेगळे केले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याचवेळी या घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोपीच्या संपूर्ण कुटुंबाला अटक करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 24 तास बंद ठेवण्यात आली होती. 

May 20, 2023, 05:57 PM IST

Rajasthan: पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंच्या घरावर चालवला बुलडोजर, IAS टीना डाबी यांच्या आदेशाने कारवाई

IAS Tina Dabi : सहसा आयएएस अधिकारी टीना डाबी त्यांच्या खासगी आयुष्यामुळं किंवा एखाद्या चौकटीबाहेर निर्णयासाठी प्रकाशझोतात येतात. पण यावेळी मात्र त्या अनेकांच्या रोषाच्या धनी ठरत आहेत. 

 

May 18, 2023, 11:58 AM IST