10

पठाणकोट अतिरेकी हल्ला आयएसआयने घडवला

पठाणकोट हल्ला आयएसआयनं घडवला आहे. पंजाब, जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे पुढे आलेय. 

हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देणार : राजनाथ सिंग

 कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, अशी प्रतिक्रिया हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली.

आयपीएल २०१६ : कायम ठेवलेल्या खेळाडूंचा खरा पगार

आयपीएल २०१६मधील कायम असणाऱ्या खेळाडूंचे मानधन जाहीर करण्यात आलेय.

तुम्हाला दिलेला चेक बाउन्स झाल्यास स्थानिक कोर्टात निराकरण

चेक बाउन्स झाल्यास तक्रार करण्यासाठी अनेक अडचणी येतात. मात्र, आता तक्रार स्थानिक पातळीवर करता येणार आहे.

नववर्षाची खुशखबर, पेट्रोल-डिझेल स्वस्त

केंद्र सरकारकडून वाहनधारकांना नववर्षाची खुशखबर मिळाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट केलेय. त्यामुळे पेट्रोल, डिझेल स्वस्त मिळणार आहे.

पुलवामा येथे लश्कर ए तैयबाचे दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सुरक्षा जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा जवानांबरोबर चकमक झाली. यात चकमकीत लश्कर ए तैयबाचे दोन अतिरेकी मारण्यात यश आले.

ISIच्या संपर्कात वायुसेनेचा जवान, ब्रिटनच्या दामिनीने फसविले

पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेला माहिती देणारा भारतीय वायुसेनेचा जवान रंजीत यांने मोठा खुलासा केलाय. 

रामदेव बाबांच्या पतंजली उत्पादनात गौमूत्र, इस्लामचा नवा फतवा

योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली उत्पादनात गोमूत्र वापरण्यात येत आहेत, हे इस्लामच्या विरोधातील 'हाराम' आहे. त्यामुळे ही उत्पादने वापरु नयेत, अशा फतवा एका मुस्लिम संघटनेने काढलाय.

खासगी कंपन्यात मिळणार साडे सहा महिन्यांची प्रसूती रजा

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना आता प्रसूती रजा साडे सहा महिन्यांची मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. प्रसूती कालावधी १२ ते २६ आठवड्यांचा असणार आहे.

नरेंद्र मोदींचे पाकिस्तानात पाऊल, शरीफ यांची घेतली गळाभेट

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवले। यावेळी त्यांनी लाहोर विमानतळावर नवाझ शरीफ यांची भेट घेतली. नंतर दोघांची गळाभेट झाली.