10
10
केंद्रातील मोदी सरकार लोकांना पाच लाखांहून स्वस्त किंमतीची घरे
पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये पिसाळलेल्या जंगली हत्तीच्या धुमाकूळामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेपाळचे माजी पंतप्रधान आणि नेपाळ काँग्रेसचे अध्यक्ष सुशील कोईराला (७९) यांचे आज सकाळी निधन झाले.
ऐन फेब्रुवारीमध्येही सिमल्यात बर्फवृष्टी सुरू आहे. सगळे रस्ते बर्फानं वेढले गेलेत.
एकीकडे अधिकृत चलन युआनचं अमूल्यन करण्याची वेळ चीन सरकारवर आली आहे. त्याचवेळी त्यांची परकीय गंगाजळी जानेवारीत शंभर अब्ज डॉलरनं कमी झालीय.
नेपाळ शुक्रवारी रात्री पुन्हा भूकंपाने हादरले. रात्री १०.१० मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवलेत.
टीम इंडियात स्थान न मिळवू शकलेले आणि दीर्घकाळ टीममधून बाहेर राहिलेले युवराज सिंग आणि हजभजन सिंग यांनी संघात पुनरागमन केलेय.
आशिया कप आणि टी-२० वर्ल्ड कप टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे.
कन्याकुमारी-बंगळुरु एक्सप्रेस रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात १० प्रवासी जखमी झालेत. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.
जर्मनीत फसलेली भारतीय महिला गुरप्रीत आणि तिच्या मुलीला भारतात आणण्यात आलेय.