10
10
घरवापसीसाठी काश्मिरी पंडितांपुढे कोणीही भीकेचा कटोरा घेऊन जाणार नाही आणि हात जोडणार नाही, काश्मीरमध्ये परतण्याचं पहिलं पाऊल तुम्हालाच उचलावं लागेल, असं वक्तव्य जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी केलंय.
ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्याच राऊंडमध्ये स्पेनच्या राफाएल नदालला आपला गाशा गुंडाळावा लगाला. त्याला आपल्या देशाच्या फर्नांडो वर्दास्कोकडून पराभव स्वीकारावा लागला.
पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २० लोक ठार झालेत.
जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि भारतातल्या अनेक अतिरेकी कारवायांचा मास्टरमाईंड असलेल्या मसूद अझरला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचं स्पष्ट झाले आहे.
बॉयफ्रेंडने आपल्या अकरावीतील गर्लफ्रेंडचे अपहरण करीत तिला ७० हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. ही घटना उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील रामपूर येथे घडली.
जपानला आज भूकंपाच धक्का बसला. या भूकंपाने वित्त तसेच जीवित हानी झाली नसली तरी त्सुनामीचा धोका आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर स्फोट घडवून आणण्यात आला. सलग दुसऱ्या दिवशी हा हल्ला करण्यात आलाय.
तुर्कस्तानमधील गजबजलेल्या इस्तंबूल शहराच्या मध्यवर्ती भागात आज शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवून आणला गेला. या स्फोटात १० नागरिक ठार झालेत.
पठाणकोटच्या वायूसेना तळावर झालेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात होणारी सचिव स्तरीय चर्चा तूर्तास रद्द करण्यात आलीय.
मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांच्या निधनानंतर नवे सरकार स्थापन करण्यास उशिर झाल्याने जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आलेय.