10
10
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीमधल्या ऑफिसमध्ये एकानं आत्महत्या करायचा प्रयत्न केला आहे.
राजस्थानच्या बाडमेर येथे आकाशात एक संशयित बलून दिसला. त्यानंतर येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दुसरा बलून दिसल्यानेसुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाली.
रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथील माडबन अणुऊर्जा प्रकल्पात आता दोन ऐवजी सहा अणुभट्ट्या उभारण्यात येणार आहेत. तसा नवा करार फ्रान्सबरोबर करण्यात आलाय.
पाकिस्ताननं त्यांच्या देशात असलेल्या दहशतवादी संघटनांचा खातमा करण्यासाठी अधिक कडक पावलं उचलावीत
वेस्ट इंडीजचा मधल्या फळीतील फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
मेलबर्न येथे २००६ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिस खेळाडू दत्ता याचे घरातून गोल्ड मेडल चोरीला गेले. त्यामुळे त्याला धक्का बसलाय.
नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचे सोशल मीडिया गुरु प्रशांत किशोर यांना कॅबिनेट मंत्र्याचा देण्यात आला आहे.
देशाभरातून इसिसच्या १४ संशियाता अटक करण्यात आलेय. यात मुंबई, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमधील तरुणांचा समावेश आहे.
ब्राझिलमध्ये एक धक्कादायक रस्ता अपघात झाला. या अपघाताने अंगावर काटा उभा राहतो. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिला तर किती भयंकर हा अपघात होता याचा अंदाज येतो. पिकअप कार अत्यंत भरधाव वेगाने एक्स्प्रेस वेवरून चालली होती. मात्र, अचानक पटली होत चार ते पाच वेळा रस्त्यावर अशा रितीने पलटी झाली की त्यामधील चालक चक्क हवेत गिरक्या घेत राहिला.
पाकिस्तानात बच्चा खान विद्यापीठावर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. दहवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात २१ जणांचा बळी गेलाय.