नववर्षाची खुशखबर, पेट्रोल-डिझेल स्वस्त

केंद्र सरकारकडून वाहनधारकांना नववर्षाची खुशखबर मिळाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट केलेय. त्यामुळे पेट्रोल, डिझेल स्वस्त मिळणार आहे.

PTI | Updated: Jan 1, 2016, 02:01 PM IST
नववर्षाची खुशखबर, पेट्रोल-डिझेल स्वस्त title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून वाहनधारकांना नववर्षाची खुशखबर मिळाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट केलेय. त्यामुळे पेट्रोल, डिझेल स्वस्त मिळणार आहे.

पेट्रोल ६३ पैशांनी तर डिजेल १.०६ रुपयांनी स्वस्त झाले आहे. ३१ डिसेंबर २०१५ पासून म्हणजेच आज मध्यरात्री पासून पेट्रोल, डिझेल नवीन दर लागू होणार आहेत.