नागपुरात दिवसाढवळ्या ६९ वर्षीय वृद्ध महिलेची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2015, 11:21 AM ISTप्रेमसंबंधातून जावयानं केली 42 वर्षीय सासूची हत्या
प्रेमसंबंधातून जावयानं केली 42 वर्षीय सासूची हत्या
Oct 8, 2015, 11:20 AM ISTपानसरे हत्या : 14 वर्षांच्या मुलानं आरोपी समीर गायकवाडला ओळखलं
ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याची ओळख परेड झालीय. यावेळी, एका 14 वर्षांच्या मुलानं समीरला ओळखलंय.
Oct 8, 2015, 10:56 AM ISTइंद्राणीच्या सीबीआय चौकशीला परवानगी; आर्थिक हेराफेरीही उघड होणार?
सस्पेन्स आणि थ्रिलरनं ओतप्रोत भरलेल्या शिना बोरा प्रकरणातील तीनही आरोपींच्या सीबीआय चौकशीला न्यायालयानं परवानगी दिलीय.
Oct 7, 2015, 01:38 PM ISTक्रूर बापानं आईसमोरचं चिमुरडीला जमिनीवर आपटून ठार केलं!
एका क्रूर बापानं आपल्या अवघ्या दीड वर्षांच्या चिमुरडीला तिच्या आईसमोरचं उलटं धरून तिचं डोकं जमिनीवर आदळल्यानं या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय.
Sep 30, 2015, 11:45 AM ISTश्याम मानव यांना सनातनचे आव्हान, तुम्ही हे करु दाखवाच!
अंनिस आणि सनातन यांच्या आरोप-प्रत्यारोप चांगलेच रंगले आहेत. ‘अंनिस’चे अध्यक्ष श्याम मानव यांनी केलेले सर्व आरोप सनातनने फेटाळून लावले आहेत. मानव यांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्हीच ते करुन दाखवा, असे प्रति आव्हान सनातनचे अभय वर्तक यांनी दिले.
Sep 29, 2015, 11:19 PM ISTपत्नीनं नकार दिला म्हणून पतीनं प्रायव्हेट पार्टमध्ये हात घालून केली हत्या
शारीरिक संबंधास नकार दिला म्हणून बरेलीत एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची हत्या केलीय. या जोडप्याच्या लग्नाला १५ वर्ष झाले होते आणि त्यांना १० वर्षांचा मुलगाही होता.
Sep 27, 2015, 03:35 PM ISTगोविंद पानसरे हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक
गोविंद पानसरे हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक
Sep 26, 2015, 08:40 PM ISTव्हिडिओ : गणपती विसर्जनादरम्यान हत्या कॅमेऱ्यात कैद
गुलबर्गा जिल्ह्यात गणेशमूर्तींच्या विसर्जनाबरोबर एका जिवंत व्यक्तीलाही पाण्यात बुडवून ठार मारण्यात आलंय. हा सगळा प्रकार एका मोबाईल कॅमेऱ्यातही कैद झालाय.
Sep 26, 2015, 05:50 PM ISTपानसरे हत्या : समीर गायकवाडच्या कोठडीत वाढ तर श्रद्धा पवारची चौकशी
ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्या पोलीस कोठडीत आज दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तर श्रद्धा पवार हिला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Sep 26, 2015, 04:08 PM ISTपानसरेंच्या हत्येची समीरनं दिली होती मैत्रिणीसमोर कबुली
पानसरेंच्या हत्येची समीरनं दिली होती मैत्रिणीसमोर कबुली
Sep 23, 2015, 12:12 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या शहरात पाण्यावरून रणकंदन, एकाची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2015, 09:17 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या शहरात पाण्यावरून रणकंदन, एकाची हत्या
राज्यात पाणीप्रश्न सुटल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असतांनाच त्यांच्याच शहरात पाण्यावरून एकाची हत्या झालीय. नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडलाय.
Sep 22, 2015, 04:52 PM ISTखुनाच्या आरोपी महिलांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक
खुनाच्या आरोपी महिलांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक
Sep 21, 2015, 11:08 AM IST