शीना बोरा हत्येप्रकरणी पीटर मुखर्जींना अटक
शीना बोरा हत्येप्रकरणी पीटर मुखर्जींना अटक
Nov 19, 2015, 10:07 PM ISTशीना बोरा हत्येप्रकरणी पीटर मुखर्जींना अटक
शीना बोरा हत्याप्रकरणी स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांना अटक करण्यात आली आहे, सीबीआयने पीटर मुखर्जी यांना अटक केली. पीटर मुखर्जी यांना शीना बोरा हत्याकांडाची माहिती होती, तसेच या हत्याकांडाच्या कटावरून पीटर मुखर्जी यांना अटक करण्यात आली आहे.
Nov 19, 2015, 08:23 PM ISTनागपुरात २४ तासांत ५ हत्या, शहरात २ मृतदेह आढळले
नागपुरात24 तासात दुसऱ्यांदा हत्याकांडाचा प्रकार पुढे आलाय. मंगळवारी पुढे आलेल्या तिहेरी हत्याकांडापाठोपाठ आज सकाळी दुहेरी हत्याकाडांचं प्रकरण पुढे येतंय. नागपूरच्या जयताळा परिसरात दोन मृतदेह आढळले आहेत.
Nov 18, 2015, 12:18 PM ISTनवी मुंबईत नथूराम गोडसेची जयंती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2015, 04:03 PM ISTदुसऱ्या लग्नाबाबत कळलं म्हणून पोलीस उपनिरीक्षकानं केली पत्नीची हत्या
स्वतःच्याच पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह पुरणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला, गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. मुळचा अहमदनगरचा असलेला अविनाश तगड असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे.
Nov 4, 2015, 04:37 PM ISTपुण्यात धक्कादायक प्रकार, पत्नीने जीन्स घातल्याने पतीने केली हत्या
आपल्या पत्नीने जीन्स-टी शर्ट घाल्याने पतीने तिची हत्या केली. हत्येनंतर पत्नीचा मृतहेह घरात ठेवला. दरम्यान, काही दिवसानंतर परिसरात दुर्गंधी पसरल्याने ही धक्कादायक बाब उघड झाली.
Nov 1, 2015, 05:41 PM ISTदाभोळकर हत्या : तपास प्रकरणी सीबीआयला छापलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2015, 08:11 PM ISTप्रेयसी आणि तिच्या मुलाची हत्या करून आरोपी प्रियकर पोलिसांना शरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 12:42 PM ISTप्रेयसी आणि तिच्या मुलाची हत्या करून आरोपी प्रियकर पोलिसांना शरण
वसईत एक महिला आणि तिच्या मुलाची निर्घुण हत्या करण्यात आलीय. किरणकुमार मकवाना यानं प्रेमसंबंधांतून ही हत्या केलीये. हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलिसांसमोर हजर झाला.
Oct 27, 2015, 12:07 PM ISTठार मारून त्याला जाळलं आणि राख नदीत सोडली, पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पुण्यातील भोर तालुक्यात एका १९ वर्षीय तरुणाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. एवढंच नव्हे तर आरोपींनी त्याला मारून मृतदेह सारोळा गावच्या नदीपात्राजवळ जाळला आणि राख नदीमध्ये सोडली.
Oct 27, 2015, 11:47 AM IST20 लाखांच्या खंडणीसाठी तरुणाची हत्या
20 लाखांच्या खंडणीसाठी तरुणाची हत्या
Oct 17, 2015, 03:31 PM ISTपुणे : पतीने केली पत्नीची हत्या, संशयामुळे असे कृत्य केल्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2015, 07:56 PM ISTदादरी हत्याकांड : ते गोमांस नव्हतंच तर मटण होतं...
उत्तरप्रदेशातील दादरी भागात गायीचं मांस खाण्याच्या आरोपाखाली जमावाकडून क्रूर हत्या करण्यात आलेल्या अखलाखच्या घरी होतं ते मांस गायीचं नव्हतं तर ते मटन असल्याचं सत्य समोर आलंय.
Oct 9, 2015, 11:47 AM IST14 वर्षांच्या मुलानं आरोपी समीर गायकवाडला ओळखलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2015, 12:44 PM IST