murder

हायप्रोफाईल हत्याकांड : बहिणीच्या हत्येसाठी इंद्राणी मुखर्जीला अटक

स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी हिला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. तीन वर्षांपूर्वी आपल्या बहिणीची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप इंद्राणीवर आहे.

Aug 26, 2015, 10:22 AM IST

बहिणीच्या हत्येसाठी 'स्टार इंडिया'च्या माजी सीईओच्या पत्नीला अटक

बहिणीच्या हत्येसाठी 'स्टार इंडिया'च्या माजी सीईओच्या पत्नीला अटक

Aug 26, 2015, 10:13 AM IST

VIDEO : आरुषि हत्याकांडावर आधारित 'तलवार'चा ट्रेलर

देशातील बहुचर्चित अशा आरुषि हत्याकांड प्रकरणावर आधारित असलेल्या 'तलवार' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या सिनेमात इरफान खान आणि कोंकणा सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

Aug 22, 2015, 07:35 PM IST

पतीचा खून करून सेफ्टी टँकमध्ये लपविला

 एका महिलेने आपल्या मुलांसमोर पतीचा गळा आवळून खून केला, त्यानंतर पतिच्या शरिराला सेफ्टी टँकमध्ये टाकले. ही घटना दक्षिण पश्चिम दिल्लीच्या नजफगढ भागातील आहे. 

Aug 21, 2015, 05:51 PM IST

गरोदर महिलेवर अतिप्रसंग, हत्या करुन चिमुकल्याचे अपहरण

 पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करुन हत्या करण्यात आलीय. हत्येनंतर दीड लाख रुपयांच्या खडंणीसाठी अडीच वर्ष्यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. या धक्कादायक प्रकाराने नालासोपाऱ्यात भीती पसरली आहे.

Aug 21, 2015, 01:26 PM IST

दाभोलकर हत्या : सरकार बदलले, तपासाची स्थिती जैसे थे!

सरकार बदलले, तपासाची स्थिती जैसे थे!

Aug 20, 2015, 08:41 PM IST

सत्ताधाऱ्यांचे दाभोलकरांच्या खून्यांना संरक्षण : राणे

दोन वर्ष झाली तरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी मिळत नाही. कारण सत्ताधारी दाभोळकरांच्या खून्यांना संरक्षण देतेय, असा थेट आरोप काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी भाजप-सेना सरकारवर केलाय.

Aug 20, 2015, 04:33 PM IST

आईने मुलाचा वायरने गळा आवळून केला खून

पुण्यात एका आईने क्रिकेट बॅट मारुन मुलाचा जीव घेतला ही घटना ताज़ी असतानाच डोंबिवली देखील एका आईने व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाचा वायरने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

Aug 8, 2015, 10:54 AM IST

सावत्र आईनंच 11 वर्षांच्या दक्षचा दिला 'नरबळी'?

ठाणे जिल्ह्यातल्या कसाऱ्यामधून बेपत्ता झालेल्या अकरा वर्षांच्या दक्ष या मुलाचा मृतदेह सापडलाय. 

Jul 23, 2015, 10:45 PM IST

नवी मुंबईत ४ वर्षीय मुलाचं अपहरण आणि हत्या

नवी मुंबईत ४ वर्षीय मुलाचं अपहरण आणि हत्या

Jul 18, 2015, 10:59 PM IST