murder

शीना बोरा हत्याकांड : महानाट्यातले सगळे 'कॅरेक्टर्स' मुंबईत!

एखाद्या फिल्मची कहाणी शोभावी अशा शीना बोरा हत्याकांडाच्या महानाट्यामधले सर्व 'कॅरेक्टर्स' आज मुंबईत येतायत.

Aug 28, 2015, 09:52 AM IST

अभिनेत्रीची राहत्या फ्लॅटवर गळा दाबून हत्या

गुवाहाटीला आज एका मॉडेला मृतदेह तिच्या राहत्या घरात सापडला. पोलीस उपायुक्त (मध्य) अमिताभ सिन्हा यांनी सांगितलं की, मॉडेल स्वीटी बरूआची हत्या अज्ञात व्यक्तीनं केल्याचा संशय आहे.

Aug 27, 2015, 05:32 PM IST

शीना बोरा हत्याकांड : नात्यांची 'मर्डर-मिस्ट्री'

नात्यांची 'मर्डर-मिस्ट्री'

Aug 27, 2015, 02:19 PM IST

शीना बोरा हत्याकांड : आज होणार पीटर मुखर्जींची चौकशी

शीना बोरा हत्याकांड प्रकरणानं सगळ्यांनाच हादरवून टाकलंय... अगदी फिल्मी वाटावी अशा या घटनेचे अनेक पदर पोलिसांच्या तपासात उलगडत चाललेत. या प्रकरणात आज मुंबई पोलीस स्टार टीव्हीचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. 

Aug 27, 2015, 12:07 PM IST

शीना हत्याप्रकरण: इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला कोलकातातून अटक

शीना बोरा हत्याप्रकरणात स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जींची पत्नी इंद्राणीच्या अटकेनंतर प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागलंय. तर तिकडे कोलकातामधून पोलिसांनी इंद्राणीचा पहिला नवरा संजीव खन्नाला अटक केलीय. 

Aug 26, 2015, 06:52 PM IST

माझ्या बहिणीला इंद्राणी मुखर्जीने का मारलं मला माहितीय - मिखाईल बोरा

शीना बोरा हत्याप्रकरण... या हायप्रोफाईल हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला आता 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. शीना बोरा ही इंद्राणीची बहीण नसून मुलगी असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. सोबतच मिखाईल बोरा नावाचा इंद्राणीचा मुलगाही आहे.

Aug 26, 2015, 04:46 PM IST

शीना बोरा हत्या : हत्येच्या दिवशी काय झालं होतं

शीना बोरा हत्या प्रकरणात हत्येच्या दिवशी काय झाले होते. हे झी मीडियाच्या हाती लागले आहेत. त्या दिवशी काय घडले याचा घटनाक्रम पुढील प्रमाणे. 

Aug 26, 2015, 04:16 PM IST

शीना ही बहिण नाही तर मुलगी होती; इंद्राणीची धक्कादायक कबुली

पोलिसांनी इंद्राणी मुखर्जी हिची चौकशी केल्यानंतर शीखा वोरा हत्या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालंय. शीना ही इंद्राणीची बहिण नसून तिची मुलगी असल्याचं धक्कादायक सत्य या तपासात पुढे आलंय. 

Aug 26, 2015, 01:16 PM IST

आता, महिलेच्या अपघातासाठी 'कोंबडी' जाणार तुरुंगात?

नागपुरात एक अजब गोष्ट घडलीय... इथे एका महिलेला अपघात झाला... या अपघातात या महिलेला आपला जीव गमवावा लागलाय. या अपघाताला कारणीभूत कोणी व्यक्ती नाही... तर एक कोंबडी या मृत्यूसाठी जबाबदार ठरतेय.

Aug 26, 2015, 11:53 AM IST