धक्कादायक उलगडा: सातवीतील विद्यार्थ्यांची हत्या दहावीच्या विद्यार्थ्याकडून
सातवीतील विद्यार्थ्यांची हत्या दहावीच्या विद्यार्थ्याकडून
Jul 17, 2015, 08:17 PM ISTसातवीतील विद्यार्थ्यांची हत्या दहावीच्या विद्यार्थ्याकडून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2015, 04:20 PM ISTधक्कादायक उलगडा: सातवीतील विद्यार्थ्यांची हत्या दहावीच्या विद्यार्थ्याकडून
नालासोपाऱ्यातील सातवीतील विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी एक धक्कादायक खुलासा झालाय. नितेश तिवारी या १२ वर्षीय मुलाची हत्या त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या दोन मुलांनी केल्याचं उघड झालंय.
Jul 17, 2015, 09:37 AM ISTनाशिकमध्ये कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा, दोघांचे खून
नाशकात कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचं चित्र दिसतंय. गेल्या दोन दिवसांत दोन जणांचे खून झाले आहेत.
Jul 10, 2015, 08:38 PM ISTव्यापम घोटाळा : नम्रताचं नाक-तोंड दाबून 'खून' झाल्याचं उघड
व्यापम घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच या प्रकरणात एक मोठा खुलासा झालाय. या घोटाळ्यातीचा ३५ वा बळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नम्रता दामोर हिनं आत्महत्या केली नव्हती, तर तिचा गळा दाबून खून करण्यात आला होता, असं आता स्पष्ट झालंय.
Jul 9, 2015, 12:11 PM ISTसलमान खानने केले ५७ जणांचे खून!
२६ वर्षांच्या सलमान खानने आतापर्यंत ५७ जणांचा बळी घेतला असल्याचे चौकशीत समोर आल्यानंतर चौकशी करणाऱ्या पथकाला धक्काच बसला. एखादा दरोडा टाकायचा असल्यास खून करावा लागतो आणि खून केल्याशिवाय दरोडा पूर्ण होत नाही, हे या २६ वर्षीय सलमान खानचे म्हणणे ऐकल्यावर उत्तर प्रदेश पोलिसांची झोप उडाली.
Jul 6, 2015, 05:45 PM ISTपत्नीची हत्या करून घरात लपवला मृतदेह, पतीला अटक
उत्तर प्रदेशच्या मेरठ इथं एका दारूड्या नवऱ्यानं आपल्या पत्नीची हत्या केली आणि तीन दिवस घरातच तिचा मृतदेह ठेवला. जेव्हा पसरलेल्या दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांना संशय आला, तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपी पतीला अटक केलीय.
Jul 6, 2015, 12:02 AM ISTदारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या पोलीस पाटलाची हत्या
दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या पोलीस पाटलाची हत्या
Jul 3, 2015, 09:49 PM ISTनवी मुंबईतील 'त्या' मृलीचा मृतदेह सापडला, काकाला अटक
नवी मुंबईतील 'त्या' मृलीचा मृतदेह सापडला, काकाला अटक
Jul 3, 2015, 09:46 PM ISTदारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या पोलीस पाटलाची हत्या
दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या एका पोलीस पाटलाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडलीय. कारेगाव यावली गावचे पोलीस पाटील वीरेंद्र राठोड यांची दगडानं ठेचून हत्या करण्यात आलीय.
Jul 3, 2015, 03:39 PM ISTदारुबंदीसाठी पुढाकार घेतल्याने पोलीस पाटलाची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2015, 03:17 PM ISTजळगावात खून करून दरोडा टाकणे, घरफोडी, लुटमार घटनांत वाढ
जळगावमध्ये पोलिसांचा गुन्हेगारीवरील वचक संपला की काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय खून करून दरोडा टाकणे, घरफोडी, सोनसाखळी चोर, लुटमारी यांसाख्या घटना वाढल्या असताना पोलीस मात्र, तपास सुरु आहे एवढंच सांगून गुन्हेगारांचा माग काढण्यात अपयशी ठरताहेत.
Jul 3, 2015, 01:26 PM ISTफ्रेंनशिला खुनाबाबत नवनवे खुलासे, मावशी-काकांचा तिच्याच घरी मुक्काम
ऐरोली सेक्टर ८मधून बेपत्ता झालेल्या फ्रेंनशिला सोफिया फ्रान्सीस या मुलीचा मृतदेह ठाण्यात घोडबंदर गायमुख इथं सापडलाय. दरम्यान, फ्रेंनशिला हिची मावशी आणि तिचा नवरा यांनी अपहरण केल्यानंतर ऐरोली येथे मुक्काम केला होता. मावशीने तीन दिवस तर तिच्या काकाने एक दिवस मुक्काम केल्याचे पुढे आलेय.
Jul 3, 2015, 11:55 AM ISTनवी मुंबईतील 'त्या' मृलीचा मृतदेह सापडला, काकाला अटक
नवी मुंबईतून गायब झालेल्या मुलीचा मृतदेह घोडबंदर रोडमध्ये सापडला आहे. फ्रेंनशिला सोफिया फ्रान्सीस असं या सात वर्षांच्या मुलीचं नाव आहे. दरम्यान, ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. पोलिसांनी मावशीच्या नवऱ्याला अर्थात काकाला अटक केली.
Jul 3, 2015, 09:06 AM ISTदाभोलकर कुटुंब डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी जाणार न्यायालयात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2015, 08:43 AM IST