murder

प्रेम प्रकरणावरुन नागपुरात एकाची हत्या

गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भूपेश नगरात क्लिंट जुड हेल या तरूणाची हत्या करण्यात आलीय. ही हत्या प्रेम प्रकणावरुन झाल्याचा संशय आहे.

Jan 27, 2016, 06:16 PM IST

चारित्र्याच्या संशयावरून शिक्षिकेची पतीकडून हत्या

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन नवऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना खारघर सेक्टर-११ मधील केंद्रीय विहार सोसायटीमध्ये घडली. 

Jan 27, 2016, 01:43 PM IST

प्रसिद्ध रेडियो जॉकीच्या पत्नीची आत्महत्या. हत्या झाल्याचा 'ती'च्या कुटुंबियांचा आरोप

एका प्रसिद्ध रेडियो जॉकीच्या पत्नीनं आत्महत्या केली आहे. 

Jan 22, 2016, 09:39 PM IST

डोळ्यात मिरचीची पूड फेकून एकाची हत्या

काल रात्री मुंबईतल्या दिंडोशीमध्ये एकाची डोळ्यात मिरची पूड टाकून हत्या करण्यात आलीय. 

Jan 20, 2016, 02:43 PM IST

साईड न दिल्याचा जाब विचारला म्हणून रिक्षाचालकाची हत्या

साईड न दिल्याचा जाब विचारला म्हणून रिक्षाचालकाची हत्या

Jan 15, 2016, 10:01 PM IST

सुनंदा पुष्करांवर कोणी विषप्रयोग केला?

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू हा विषबाधेमुळे झाला होता अशी माहिती आज AIIMS च्या डॉक्टरांच्या एका टीमने दिल्ली पोलिसांना दिलेल्या एका वैद्यकीय अहवालात दिली आहे.

Jan 15, 2016, 05:46 PM IST

शाळेत मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू, मित्रावर खुनाचा गुन्हा

शाळेत दोन मित्रांमध्ये झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी दुसऱ्या मित्रावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jan 14, 2016, 12:17 PM IST

१२ वीतील विद्यार्थ्याचा खून, खूनानंतर मृतदेह जाळला

जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात १२ वीत शिकणाऱ्या नीलेश बेटोदे या विद्यार्थ्याचा निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला

Jan 13, 2016, 10:21 AM IST

सतत १५ दिवस बलात्कार केल्यानंतर गोळ्या घातल्या

एका किशोरवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार केले, नंतर तिच्यावर दोन गोळ्या झाडून एका खोल विहिरीत फेकून दिले.  उच्चभ्रू तरुणांनी आलिशान गाडीचा वापर करून, राजधानी दिल्लीजवळ ही घटना घडली. 

Jan 12, 2016, 12:16 AM IST

पूर्ववैमनस्यातून कारने दीड वर्षांच्या मुलाला चिरडलं

येथील कोलीवली गावात धक्कादायक घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे.  पूर्ववैमनस्यातून कारनं दीड वर्षांच्या मुलाला चिरडले. मात्र, हा अपघात नव्हता तर पूर्ववैमनस्यातून हा प्रकार केल्याचे पुढे आलेय.

Jan 11, 2016, 02:24 PM IST

नर्सला छेडल्यावरून डॉक्टरने पेशंटला ठार मारलं

हॉस्पिटलमधील नर्सशी एका रुग्णाने गैरवर्तन केलं. या नर्सने एका डॉक्टरला तो रूग्ण दाखवला. संतापलेल्या धिप्पाड डॉक्टरने त्या रुग्णाला बॉक्सिंग स्टाइल मारलं.

Jan 10, 2016, 08:41 PM IST

पंढरपुरात पत्नी-मुलासमोरच तरुणाची भीषण हत्या

पंढरपुरात पत्नी-मुलासमोरच तरुणाची भीषण हत्या

Jan 7, 2016, 03:17 PM IST