murder

सनातनचा कार्यकर्ता रुद्र पाटील हाच पानसरे हत्याकांडामागचा मास्टरमाईंड

सनातनचा कार्यकर्ता रुद्र पाटील हाच पानसरे हत्याकांडामागचा मास्टरमाईंड

Sep 21, 2015, 09:23 AM IST

'... त्यांना पब्लिकमध्ये गोळ्या घालायला हव्यात'

'... त्यांना पब्लिकमध्ये गोळ्या घालायला हव्यात'

Sep 19, 2015, 10:40 PM IST

'... त्यांना पब्लिकमध्ये गोळ्या घालायला हव्यात'

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पब्लिकमध्ये गोळ्या घालून ठार केलं पाहिजे, असा संताप खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलाय.

Sep 19, 2015, 06:21 PM IST

क्लासवरून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीची चाकू भोसकून हत्या

क्लासवरून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीची चाकू भोसकून हत्या

Sep 18, 2015, 09:04 PM IST

उल्हासनगर येथे चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने आपल्या पत्नीचा खून केला. त्यानंतर त्याने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घटनास्थळी तात्काळ पोलीस पोहोचल्याने पतीला वाचविण्यात यश आले.

Sep 18, 2015, 08:58 AM IST

शीना बोरा हत्याकांड : प्रकरण दाबलं जात असल्याचं तेव्हाच लक्षात आलं होतं - इन्स्पेक्टर

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती उघड झालीय. महाराष्ट्र पोलीस दलाच्या एका इन्स्पेक्टरनं 'आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं या प्रकरणाची एफआयआर दाखल न करण्याचे आदेश आपल्याला दिले होते' असा आरोप केलाय. 

Sep 17, 2015, 08:43 PM IST

गोविंद पानसरे हत्या प्रकरणात पहिली अटक; पोलिसांचा सांगलीत छापा

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात एक महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती लागलाय. पानसरेंच्या हत्येप्रकरणात एकाला अटक करण्यात आलीय. 

Sep 16, 2015, 01:18 PM IST

इंद्राणीला ब्लॅकमेल करायची शीना, त्यामुळे गळा घोटून केली हत्या : रिपोर्ट

शीना बोरा हत्याकांडप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय. एका मीडियाचा रिपोर्टनुसार शीना बोरा आपली आई इंद्राणी मुखर्जी हिला ब्लॅकमेल करायची. त्यामुळे  इंद्राणी नाराज होती. यातूनच तिने शीना हत्या गळा आवळून केली. रिपोर्टनुसार शीनाने बांद्रा येथे थ्री-बीएचके फ्लॅटची मागणी करत इंद्राणीला ब्लॅकमेल करीत होती.

Sep 13, 2015, 10:26 AM IST

CCTV फुटेज : केबळ व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या

केबळ व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या

Sep 11, 2015, 09:24 PM IST

शीनाला मारण्याचं एक कारण असेल तर सांगू ना - इंद्राणी

अखेर शीनाच्या हत्येच्या कबुली जबाबावर इंद्राणी मुखर्जीने मोहर लावलीये. 'हो मीच केली शिनाची हत्या' अशा शब्दांत अखेर इंद्राणीने हत्येची कबुली दिलीय. 

Sep 4, 2015, 10:57 AM IST

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून चाकूहल्ला

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून चाकूहल्ला

Sep 4, 2015, 10:43 AM IST

हत्या, लुटीच्या घटनांनी रत्नागिरी शहर हादरलं

हत्या, लुटीच्या घटनांनी रत्नागिरी शहर हादरले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

Sep 2, 2015, 09:02 PM IST

इंद्राणी आणि पीटरच्या घरातून पोलिसांनी जप्त केली सुटकेस

शीना बोरा हत्याप्रकरणात मुंबई पोलिसांनी आणखी एक सुटकेस जप्त केलीय. इंद्राणीनं दुसरी सुटकेस मिखाईलसाठी खरेदी केल्याचा बोललं जातंय. 

Aug 31, 2015, 10:02 AM IST

रत्नागिरीमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या

रत्नागिरीमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. पोमेंडी रेल्वे पुलाजवळ तरुणाचा मृतदेह आढळलाय.

Aug 30, 2015, 12:55 PM IST