murder

देवाच्या दारात पत्नी-मुलासमोरच तरुणाची भीषण हत्या

भर चौकात डोळ्यात मिरचीची पूड फेकून एका तरुणाची त्याच्या पत्नी आणि मुलासमोरच हत्या करण्यात आलीय. पंढरपूरमध्ये हा प्रकार घडलाय. सोमनाथ टाकणे असं या तरुणाचं नाव आहे. टाकने हा पंढरपूरच्या माजी नगराध्यक्ष साधना भोसले यांचा जावई आहे.

Jan 7, 2016, 10:00 AM IST

नेत्याच्या हत्येच्या निषेधार्थ सेनेचा बंद!

अंबरनाथ नगरपरिषदेच्या मरोली प्रभागातील शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज शिवसेनेकडून बंद पुकारण्यात आलाय. 

Dec 26, 2015, 09:32 AM IST

अभिषेक मिश्री हत्याकांड : छत्तीसगडमध्ये 'दृश्यम' सिनेमाचं कथानक प्रत्यक्षात...

छत्तीसगडमधल्या बहुचर्चित अशा अभिषेक मिश्रा हत्याकांडावरून पडदा आता उठलाय. या हत्येमागची कहाणी ऐकल्यानंतर पोलीसही सुन्न झाले. 

Dec 25, 2015, 04:16 PM IST

पुण्यात राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षाची हत्या

पुण्यात राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षाची हत्या

Dec 24, 2015, 11:13 AM IST

पत्नीची छेडछाड करणाऱ्यावर कोयत्यानं सपासप वार!

मुंबईतल्या चुनाभट्टी इथं एक धक्कादायक घटना घडलीय. आपल्या पत्नीची छेडछाड करणाऱ्याची एका तरुणानं कोयत्यानं वार करत हत्या केलीय.

Dec 23, 2015, 12:12 PM IST

वडिलांच्या खूनाचा बदला घेतला १२ वर्षांनी, केले १२ तुकडे

लहान असताना आपल्या वडिलांना ज्यांनी मारले त्यांचा बदला मुलाने १२ वर्षांनी घेतला. त्याचे नाव आहे आलम खान. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली.

Dec 22, 2015, 05:18 PM IST

सांगलीतील डॉक्टर दाम्पत्य हत्येप्रकरणी दोन जणांना अटक

सांगलीतील डॉक्टर दाम्पत्य हत्येप्रकरणी दोन जणांना अटक 

Dec 22, 2015, 12:00 PM IST

हेमा उपाध्याय हत्या प्रकरण : पती चिंतनला अटक

कलाकार हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हेमंत बंबांनीच्या हत्येप्रकरणी हेमा उपाध्याय यांचे पती चिंतन उपाध्याय याला अटक करण्यात आलीय. 

Dec 22, 2015, 11:21 AM IST

डॉक्टर दाम्पत्याची निर्घृण हत्या

डॉक्टर दाम्पत्याची निर्घृण हत्या

Dec 20, 2015, 07:43 PM IST

मोबाईलला हात लावला म्हणून १० वर्षाच्या मुलाची हत्या

मोबाईलला हात लावला म्हणून एका साधूनं १० वर्षाच्या मुलाची निर्घुण हत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमधील वैजापूरमध्ये घडलीय. या घटनेनंतर संतप्त गावक-यांनी या साधूला बेदम मारलं आणि त्यात त्या साधूचाही मृत्यू झाला.. 

Dec 20, 2015, 09:26 AM IST

पानसरे हत्या : समीर गायकवाडचा अर्ज कोर्टानं फेटाळला

समीर गायकवाडचा अर्ज कोर्टानं फेटाळला

Dec 18, 2015, 09:35 PM IST

हेमा उपाध्याय हत्या प्रकरणाला वेगळे वळण

हेमा उपाध्याय हत्या प्रकरणाला एक वेगळ वळण मिळालेय. हेमाच्या चुलत भावाने तिच्या पतीवरच हत्येचा आरोप केलाय.

Dec 18, 2015, 03:50 PM IST