murder

कोल्हापुरात नवविवाहीत दाम्पत्याचा चाकूने भोसकून खून

 शहरातील कसबा बावडा येथे नवविवाहीत दाम्पत्याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. दोघे अज्ञात घरात घुसले आणि त्यांनी दाम्पत्याला भोसकले.

Dec 17, 2015, 09:50 AM IST

चिपळुणात शिकाऱ्याची शिकार, निनावी पत्राने हत्या उघड

जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात शिका-याची शिकार झाली. चिपळूण तालुक्यातील कळवंडेच्या जंगलात शिकारीसाठी गेलेल्या एकाची त्यांच्या साथीदारांनी हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Dec 16, 2015, 03:32 PM IST

चंद्रपुरात वाघाचा संशयास्पद मृत्यू

चंद्रपुरात वाघाचा संशयास्पद मृत्यू

Dec 14, 2015, 09:51 PM IST

मानपाडा येथे प्रेम प्रकरणातून बारबालेचा खून

डोंबिवली मानपाड़ा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दावडी गावात राहणाऱ्या तरुणाने बारबाला असणाऱ्या प्रेयसीचा खून केल्याचं उघड झाले आहे. हत्या करून तरूणानं तिचा मृतदेह १६० किलोमीटर दूर भीमाशंकरच्या जवळच्या खांडस गावत जाळण्यात आला होता.

Dec 10, 2015, 03:34 PM IST

दरोड्याला वेगळं वळण, नवऱ्याला संपवण्यासाठी मुलीच्या बॉयफ्रेंडची मदत

पिंपरी चिंचवडमध्ये वाल्हेकरवाडी इथे ३० तारखेला पडलेल्या दरोडा प्रकरणाला धक्कादायक वळण लागलंय. मुलीच्या प्रियकराच्या मदतीनेच नवऱ्याच्या खुनाचा कट पत्नीने रचल्याची धक्कादायक माहिती चौकशीत उघडकीस आलीय. या प्रकरणी पोलिसांनी मनिषा पाटील या ३५ वर्षीय महिले सह दोघांना अटक केली आहे.

Dec 4, 2015, 09:01 PM IST

शिकागो पोलिसांनी कृष्णवर्णीय मुलावर चालवल्या १६ गोळ्या

अमेरिकेतील शिकागो पोलिसांचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. गेल्यावर्षी शिकागो पोलिसांनी लाकुयान नावाच्या १७ वर्षीय कृष्णवर्णीय मुलाला भररस्त्यावर गोळ्या घालून ठार केलं होतं. चाकू आणि ड्रग्ज बाळगल्याचा त्याच्यावर संशय होता. या प्रकरणी कोर्टाने संबंधीत पोलीस अधिकाऱ्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

Nov 25, 2015, 11:08 PM IST

अनैतिक संबंधातून पोलिसानंच केली प्रेयसीची हत्या?

अनैतिक संबंधातून पोलिसानंच केली प्रेयसीची हत्या?

Nov 24, 2015, 01:21 PM IST

अनैतिक संबंधातून पोलिसानंच केली प्रेयसीची हत्या?

कल्याण पश्चिमेकडच्या मिलिंद नगर भागात राहणाऱ्या जन्नतबी नावाच्या महिलेनं, कल्याण क्राईम ब्रान्चमध्ये कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यावर आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप केलाय. प्रमोद शिंदे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. 

Nov 24, 2015, 10:51 AM IST

शीना हत्येत पीटर मुखर्जी मास्टरमाईंड?

शीना बोरा हत्येप्रकरणी उद्योगपती पीटर मुखर्जीला आणखी तीन दिवसांसाठी सीबीआय कोठडी सुनावण्यात आलीय. शीनाच्या हत्येमागे आर्थिक कारणं असून ही कारणं मिटवण्याचा प्रयत्न इंद्राणी आणि पीटरने केली आहेत, असा सीबीआयचा संशय आहे. 

Nov 24, 2015, 10:08 AM IST

नरेंद्र दाभोलकरांचा खूनी कोण हे तेव्हाच कळलं होतं - अतुल कुलकर्णी

नरेंद्र दाभोलकरांचा खूनी कोण हे तेव्हाच कळलं होतं - अतुल कुलकर्णी

Nov 21, 2015, 11:12 PM IST

साक्षीदार होण्यासाठी २५ लाखांचं आमिष - पानसरे हत्येचा आरोपी

साक्षीदार होण्यासाठी २५ लाखांचं आमिष - पानसरे हत्येचा आरोपी

Nov 21, 2015, 08:50 PM IST

नरेंद्र दाभोलकरांचा खूनी कोण हे तेव्हाच कळलं होतं - अतुल कुलकर्णी

'नरेंद्र दाभोलकर यांचा खून कोणी केला असेल, हे मला तेव्हाच कळालं होतं... परंतु ते सत्य मी नाकारत राहिलो' असा धक्कादायक खुलासा अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी केलाय. 

Nov 21, 2015, 08:42 PM IST

शीना बोरा हत्या प्रकरणात पाहा, पीटर मुखर्जीची काय होती भूमिका

शीना बोरा हत्या प्रकरणात पाहा, पीटर मुखर्जीची काय होती भूमिका

Nov 20, 2015, 09:04 PM IST

दाभोळकर हत्या : अंनिस काढणार पुणे - कोल्हापूर मार्च

अंनिस काढणार पुणे - कोल्हापूर मार्च 

Nov 20, 2015, 07:20 PM IST