कपिल शर्माचा पहिला सिनेमा ‘किस किसको प्यार करू’ चा ट्रेलर जारी
कॉमेडी किंग कपिल शर्मा याच्या पहिल्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. 'किस किसको प्यार करू' या सिनेमातून कपिल मोठ्या पडद्यावर झळकतोय. त्याच्यासोबर अरबाज खान, मंजरी फडनिस, सिमरन कौर मुंडी, एली अवराम आणि वरुण शर्मा आहेत.
Aug 14, 2015, 11:29 AM ISTकॉमेडी किंग कपिल शर्माच्या लग्नाचा फोटो व्हायरल
छोट्या पडद्यावर सर्वांना हसवणारा कॉमेडी किंग कपिल शर्मा याच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या नवऱ्याच्या पोषाखातील हा फोटो सध्या चर्चेचा विषय झालाय. त्याने लग्न केलं का, अशी चर्चा सुरु आहे.
Aug 6, 2015, 10:53 PM IST...जेव्हा चढतो कपिलचा पारा, निघतो प्रियांकावर राग!
छोट्या पडद्यावर आपल्या अदाकारीनं धुमाकूळ उडवून देणारा कपिल शर्मा बऱ्याचदा हेडलाईन्समध्ये दिसतो... पण, कपिललाही राग येतो... आणि तो ही बॉलिवूडच्या देसी गर्ल प्रियांका चोप्रावर रागावू शकतो... हे नुकतंच लोकांनी पाहिलंय.
Jan 16, 2015, 12:13 PM ISTनेपाळमध्ये रद्द करण्यात आला कपिलाचा कार्यक्रम
‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ या आपल्या कॉमेडी शोच्या माध्यमातून अनेकांना निखळ आनंद देणारा कपिल शर्मा सध्या थोडा हिरमुसलाय... नेपाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कपिलचा एक शो नुकताच रद्द करण्यात आलाय.
Dec 16, 2014, 12:04 PM IST'कॉमेडी किंग' पुन्हा वादात, चुकीच्या वक्तव्यावर माफी
कॉमेडी किंग कपिल शर्माचा फिव्हर सध्या थोडा थंडावलेला दिसतोय... हाच कपिल सध्या अनेक वादांतही अडकताना दिसतोय.
Nov 19, 2014, 10:36 PM ISTकपिल शर्माला मागे टाकत रितेशची 'लय भारी' एंट्री
मुंबईः छोट्या पडद्यावर 'कॉमेडी नाईट' शो करणारा कपिल शर्मा हा आता मोठा पडद्यावर झळकण्याची शक्यता होती. मात्र, ही शक्यता धुसर झाली आहे. तो यशराज बॅनरखाली ‘बँक चोर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणार होता. त्याची जागा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख घेणार आहे.
Oct 11, 2014, 01:51 PM ISTकपिल शर्मा अखेर करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री
मुंबईः 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'या शोच्या माध्यमातून घराघरात पोहचलेला सुप्रसिद्ध कॉमेडी स्टार कपिल शर्मा लवकरचं चित्रपटात झळकणार आहे.
कॉमेडी किंग कपिल शर्माच्या हातात बेड्या
कॉमेडी किंग कपिल शर्माला सीआयडीने अटक केली असे म्हटल्यावर तुम्हाला धक्का बसेल पण हे रिअल लाइफमध्ये नाही तर रील लाइफमध्ये झाले आहे. कौन बनेगा करोडपती शो मध्ये अशा प्रकारे शुटिंग करण्यात आली.
Aug 12, 2014, 08:26 PM ISTकपिलच्या प्रेयसीनं केलं लंडनच्या उद्योगपतीशी लग्न
अल्पावधीत आपल्या कौशल्याच्या जोरावर कॉमेडी जगतात नाव मिळवणाऱ्या कपिल शर्मालाही ‘ब्रेक अप’ला सामोरं जावं लागलंय, हे खुद्द कपिलनंच उघडपणे सांगितलंय.
Aug 12, 2014, 10:20 AM ISTगुत्थीची पुन्हा एंट्री, स्वत:च्याच कार्यक्रमाची थट्टा!
कॉमेडी नाइट्स विथ कपिलच्या शोमध्ये सुनील ग्रोव्हरची पुन्हा गुत्थीच्या रुपात एंट्री झालीय. यापूर्वी सुनील बिट्टू शर्माच्या सासऱ्याच्या रुपात शोमध्ये परतला होता.
Aug 10, 2014, 12:18 PM ISTजेव्हा KBC-8च्या कार्यक्रमात चिडले अमिताभ बच्चन...
केबीसी-8च्या पहिल्याच एपिसोडच्या शूटिंग दरम्यान बिग बी अमिताभ बच्चन नाराज झाले. सेटवर 'वंदे मातरम्' गाण्याच्या संगीतावर तालीम सुरू होती. यासाठी प्रेक्षकांना राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभं राहण्यास सांगितलं आणि नंतर बिग बींना प्रेक्षकांमध्ये जाण्यास सांगितलं, त्यामुळं ते चिडले.
Aug 3, 2014, 06:56 PM IST‘केबीसी-8’चा पहिला स्पर्धक… कपिल शर्मा!
हास्य कलाकार कपिल शर्मा महानायक अमिताभ बच्चन यांच्या हीट गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या आठव्या सीझनचा पहिलाच गेस्ट असणार आहे.
Jul 30, 2014, 07:25 PM ISTगुत्थी कपिल, कपिल गुत्थी- गुत्थी अखेर परतली!
गुत्थी कपिल, कपिल गुत्थी, गुत्थी कपिल. गुत्थी आणि कपिलच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी... आता पुन्हा ही जोडी जुन्या जोशात दिसणार आहे. कारण गुत्थी आपल्या अंदाजात आणि जुन्या अड्ड्यामध्ये परतलीय.
Jul 13, 2014, 01:34 PM ISTकपिल शर्मा का करतोय असा सौदा?
टीव्ही स्टार कपिल शर्मा आता आपल्याला सौदा करतांना दिसणार आहे. हो... हा सौदा आहे कारचा... 'कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा' या कॉमेडी शोद्वारे ज्यानं सर्वांच्या मनावर ताबा मिळवला असा स्टँड अप कॉमेडियन आता अभिनेता झालाय.
Jun 26, 2014, 03:33 PM ISTवेलकम सुनिल... कपिलची ‘गुत्थी’ सुटली!
हास्य कलाकार कपिल शर्मा याच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा त्याचा एकेकाळचा सहकलाकार सुनिल ग्रोवर यानं बोलून दाखवलीय... ही माहिती खुद्द कपिलनंच दिलीय.
May 29, 2014, 06:10 PM IST