व्हिडिओ ट्रेलर : कपिल शर्मा अॅन्ड टीम इज बॅक!
तुम्हाला आणि अनेक सेलिब्रिटिजनाही खळखळून हसायला भाग पाडणारा कपिल शर्मा छोट्या पडद्यावर लवकरच परततोय. कपिलच्या याच नव्या कार्यक्रमाचा एक छोटासा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय.
Mar 1, 2016, 08:43 PM ISTकपिल शर्माच्या नव्या शोबद्दल जाणून घ्या सर्वकाही...
कपिल शर्माच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी... कपिल शर्मा लवकरच सोनी टीव्हीवर आपला नवीन शो घेऊ येत आहे.
Mar 1, 2016, 05:26 PM ISTनव्या शो बद्दल काय म्हणाला कपिल ?
कॉमेडी किंग कपिल शर्मानं आपल्या नव्या शो बद्दलचं मौन सोडलं आहे.
Feb 26, 2016, 04:02 PM ISTकपिल शर्माच्या नव्या शोबाबत बोलली भारती सिंह
कपिल शर्मा आणि कलर्स चॅनेलमध्ये वाद झाल्यामुळे कपिल शर्माने कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो करणं बंद केलं. त्यानंतर कलर्सने कॉमेडी नाईट लाईव्ह या नावाने शो सुरू ठेवत कृष्णा अभिषेक याच्या हातात शोची सूत्र दिली.
Feb 25, 2016, 10:40 PM ISTकॉमेडी नाइट्स वाद : कपिलची धर्मेंद्र यांनी केलेली प्रशंसेला कलर्सची कात्री
कॉमेडी नाइट्सचा वाद काही थांबताना दिसत नाही. आता कपिल शर्माबद्दल धर्मेंद्र यांनी कॉमेडी नाइट्समध्ये केलेल्या प्रशंसेला कलर्स टीव्हीने कात्री लावली आहे.
Feb 24, 2016, 09:49 PM ISTकपीलच्या पहिल्याच शो मध्ये येणार शाहरुख
कलर्स चॅनलबरोबर झालेल्या वादानंतर कपिल शर्मानं आपला कॉमेडी नाईट्स विथ कपील हा शो बंद केला.
Feb 20, 2016, 02:54 PM ISTकपीलच्या शो साठी दिग्गजांची बॅटिंग
'कॉमेडी नाईट्स विथ कपील' हा शो गाजवणारा कपील शर्मा लवकरच आपल्या नवा शो सुरु करत आहे.
Feb 20, 2016, 11:07 AM ISTकपिलच्या कमबॅकसाठी अडचणींची शर्यत
मुंबई : कपिल शर्माचे फॅन्स त्याच्या नवीन शोची वाट बघत आहेत.
Feb 18, 2016, 05:23 PM ISTकॉमेडी नाइट्स वाद : कलर्सने केली कपिल शर्माची पोलखोल
कॉमेडी नाइट्सवरून वाद क्षमण्याचा चिन्ह दिसत नाही. पैसे हा मुद्दा नाही इतर कारणांमुळे कपिलचा शो बंद केल्याचा दावा कलर्स चॅनलने केला आहे.
Feb 15, 2016, 11:13 AM ISTदबंग सलमानला या अभिनेत्यानं टाकलं मागे...
'बिग बॉस'च्या निमित्तानं सलमान खान छोट्या पडद्यावर दाखल झाला... आणि छोट्या पडद्याचे सगळेच प्रेक्षक हा दबंग खान आपल्याकडे ओढणार का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला.
Feb 13, 2016, 05:46 PM ISTकपिल शर्मा-कृष्णामधील कॉमेडी नाइट्सवरून 'किळसवाणा' वाद
कॉमेडी नाइट्स विथ कपिल चा शेवटचा शो दोन आठवड्यापूर्वी झाला, त्यानंतर प्रेक्षकांचे दोन ग्रुप गट पडले. त्यातील एक कपिल शर्माच्या जाण्याने खूप नाराज आहे.
Feb 12, 2016, 09:11 PM ISTकपिल आणि गुत्थी पुन्हा परत येणार
कपिल शर्माच्या कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो बंद झाल्याने त्याचे अनेक चाहते नाराज झालेत. या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Feb 3, 2016, 03:15 PM ISTते स्वतःची कबर खोदत आहेत, कॉमेडी नाइट्सची डायरेक्टर प्रत्युत्तर
कपिल शर्माच्या कॉमेडी नाइट्स बंद होऊन एक आठवडा झाला, तरीही त्याचा वाद अजूनही कायम आहे. कॉमेडी नाइट्स विथ कपिलची क्रिएटीव्ह डायरेक्टर प्रिती सिमॉन्स हीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Feb 2, 2016, 09:35 PM ISTहे आहे कॉमेडी नाईट बंद होण्याचे कारण, सीईओने केला खुलासा
कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शोच्या जागी नवा शो आला आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो बंद होण्याचे खरं कारण काय आहे ते.
Feb 2, 2016, 12:26 PM IST'कॉमेडी नाईट्स'मधून कपीलनंतर सिद्धूपण आऊट
कॉमेडी नाईट्समधून कपील शर्मा पाठोपाठ आता नवजोत सिंग सिद्धुनंही एक्झिट घेतली आहे.
Jan 31, 2016, 10:28 PM IST