हरवलेल्या चिमुरडीला कपिल भेटतो तेव्हा...
प्रसिद्धीच्या कळसावर पोहचलेला हास्य कलाकार कपिल शर्मा याच्या माणुसकीचं दर्शन नुकतंच सूरतमध्ये एका लाईव्ह कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांना झालं.
May 8, 2014, 03:06 PM ISTशाहरूखपेक्षा कपिलला फेसबुकवर जास्त लाईक्स
कॉमेडी किंग कपिल शर्माने बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खानला एका बाबतीत मात दिली आहे. कारण कपिल शर्माने फेसबुक लाईक्समध्ये शाहरूखला मागे टाकलंय.
Apr 30, 2014, 01:11 PM ISTराहुल यांचं भाषण म्हणजे `कॉमेडी शो`, मोदींची टीका
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेस यांच्यात सुरू असलेल्या वाकयुद्धात दिवसेंदिवस भर पडतेय. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या जाहीर सभा म्हणजे `कॉमेडी शो` आहेत, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केलीय.
Apr 28, 2014, 11:13 AM ISTकपिलही `कॉमेडी नाईटस्...`च्या बाहेर पडणार?
`कॉमेडी नाइटस् विथ कपिल` या कार्यक्रमातून कॉमेडियन कपिल शर्मा घराघरांत पोहचला. थोड्याच कालावधीत या कार्यक्रमानं प्रेक्षकांची मनं जिंकली.
Mar 4, 2014, 09:51 PM IST`चुटकी`ला टक्कर देण्यासाठी `बुआ`चं लग्न!
`कलर्स`वर प्रसारित होणाऱ्या `कॉमेडी नाईटस् विथ कपिल`ला या आठवड्यापासून टक्कर देणार आहे चुटकीचा `मॅड इन इंडिया`... यासाठी कपिलनं मात्र `गुत्थी`चं पात्र सोडून चुटकी बनलेल्या सुनील ग्रोवरला मात देण्याचा चंग बांधलाय.
Feb 14, 2014, 06:09 PM IST"गुत्थी"च्या कारने दिली ऑल्टोला धडक, ४ जखमी
कॉमेडी नाइट्स विथ कपिल या शोमधून बाहेर पडलेली गुत्थी म्हणजे सुनील ग्रोवर यांच्या बीएमडब्ल्यू कारने एका ऑल्टो कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Feb 7, 2014, 08:10 PM ISTसेलिब्रेटी सर्व्हिस टॅक्स भरणारे आणि बुडवणारे
२०१०पासून लागू झालेला सर्व्हिस टॅक्स अनेक बॉलिवूड कलाकार आणि मोठ्या उद्योगपतींनी थकवलाय. सर्व्हिस टॅक्ससाठी एकूण १८ लाख लोकांनी नोंदणी केलीय. मात्र त्यातले फक्त सात लाख लोकं नियमित सर्व्हीस टॅक्स भरतात. गेल्यावर्षी मुंबईतून ४६ हजार कोटी सर्व्हिस टॅक्स भरला गेला.
Feb 5, 2014, 03:49 PM ISTकपिल शर्माला महिला आयोगाचा समन्स
कॉमेडीयन कपिल शर्माला महाराष्ट्र महिला आयोगानं समन्स बजावलाय. कॉमेडी नाईट्स विथ कपिल या शोमध्ये कपिल शर्मानं गरोदर महिलेवर विनोद केला होता....
Jan 29, 2014, 06:36 PM ISTबरं आहे 'आप', कपिल भारतात आहे, नाहीतर...
आम आदमी पक्ष (आप)चे नेते आणि अमेठीत राहुल गांधींच्या विरुद्ध उभे ठाकलेले कुमार विश्वास यांच्या विरोधात दिल्लीपासून बंगळुरू आणि केरळपर्यंत विरोध होतोय. आपल्या विविध वक्तव्यांवरुन देशातल्या अनेक भागांत कुमार विश्वास यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आलीय.
Jan 23, 2014, 05:23 PM ISTअबब...सीसीएलचा होस्ट कपिल शर्मा घेणार तगडे मानधन
अभिनेता सोहेल खानच्या सेलिब्रिटी क्रिकेट लीग (सीसीएल)च्या सामन्यांसाठी कॉमेडी किंग कपिल शर्मा होस्ट करणार आहे. मात्र, त्याचे मानधन ऐकूण आश्चर्य व्यक्त कराल. अनेक अभिनेते बॉलिवूडमध्ये काम करताना मानधन घेत नाहीत, त्यापेक्षीही जास्त मानधन कपिल घेणार आहे. होस्टच्या बदल्यात तो सव्वा कोटी रूपये मानधन घेणार आहे.
Jan 22, 2014, 12:46 PM ISTकपिलपासून वेगळी झालेली ‘गुत्थी’ आता होईल ‘छुटकी’!
कपिल शर्माचा प्रसिद्ध असा शो असलेल्या ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मधील गुत्थी म्हणजेच अभिनेता सुनील ग्रोवर यानं अचानक गेल्या वर्षी कपिलचा शो सोडला. आता गुत्थी नव्या अवतारात, नव्या शोमधून पुढं येणार आहे.
Jan 12, 2014, 02:10 PM ISTकपिल अडचणीत... जनतेकडेच मागितली दाद!
आपल्या एका ‘जोक’वर महाराष्ट्र महिला आयोगाची नोटीस मिळाल्यानंतर कॉमेडियन कपिल शर्मा अडचणीत आलाय. यानंतर त्यानं पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमावर आणि जोक्सवर आपली भूमिका लोकांसमोर ठेवलीय.
Jan 11, 2014, 04:17 PM ISTकपिल शर्माने केला स्त्रियांचा अवमान, त्याला कारणे दाखवा नोटीस
गरोदर महिलांबाबत वाचाळ व्यक्तव्य करणाऱ्या कॉमेडी नाईट्स विथ कपिलचा कलाकार कपिल शर्माला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा शो अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
Jan 10, 2014, 10:27 PM ISTगर्भवती महिलेवर विनोद, कपिल शर्मा अडचणीत
कॉमेडीचा किंग कपिल शर्मा आपल्या कथिक विनोदामुळे कायदेशीर अडचणीत सापडला आहे. कॉमेडी नाइट्स विथ कपिल या आपल्या शोमध्ये कपिलने एका गर्भवती महिलेवर खोचक विनोद केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.
Jan 9, 2014, 02:45 PM ISTमतभेद दूर... कपिल आणि सुनीलमधली `गुत्थी` सुटली!
‘कॉमेडी नाईट विथ कपिल’चा प्रस्तूतकर्ता कपिल शर्मा आणि या कार्यक्रमातील एक माजी कलाकार ‘गुत्थी’ म्हणजेच सुनील ग्रोवर यांच्यातील मतभेद संपल्याची चिन्ह आहेत.
Dec 24, 2013, 03:36 PM IST